"ग्रेगोरीयन दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
(काही फरक नाही)

१५:३५, ८ जानेवारी २०२० ची आवृत्ती

ग्रेगोरीय दिनदर्शिका ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. तेरावा पोप ग्रेगोरीने पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात जुलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. [१]

<< जून २०२४ >>
सो मं बु गु शु
१०
११ १२ १३ १४ १५ १६ १७
१८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३०

साचा:सप्टेंबर२०२४

  1. ^ aa.usno.navy.mil (इंग्रजी भाषेत) http://aa.usno.navy.mil/faq/docs/calendars.php. 2018-10-13 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)