"येसूबाई भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''येसूबाई''' या [[छत्रपती संभाजीराजे भोसले]] यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे संस्थापक [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांच्या स्नुषा (सून) होत्या. त्यांचे माहेर [[शृंगारपूर]] येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते.छत्रपती महाराणी येसुबाई या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहु महाराजांच्या मातोश्री आहेत.
'''येसूबाई''' या [[छत्रपती संभाजीराजे भोसले]] यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे संस्थापक [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांच्या स्नुषा (सून) होत्या. त्यांचे माहेर [[शृंगारपूर]] येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते.छत्रपती महाराणी येसुबाई या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहु महाराजांच्या मातोश्री आहेत.त्या स्वराज्याच्या कुल्मुकत्यार होत्या.






०२:४७, ७ जानेवारी २०२० ची आवृत्ती

येसूबाई या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा (सून) होत्या. त्यांचे माहेर शृंगारपूर येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते.छत्रपती महाराणी येसुबाई या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहु महाराजांच्या मातोश्री आहेत.त्या स्वराज्याच्या कुल्मुकत्यार होत्या.