"स.म. दिवेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०: ओळ १०:
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:मराठी इतिहास लेखक]]
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]

१७:४२, १ जानेवारी २०२० ची आवृत्ती

सदाशिव महादेव दिवेकर हे मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी कवींद्र परमानंद लिखित श्रीशिवभारतम् या संस्कृत काव्यग्रंथाचे संपादन केले. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्वाचे साधन आहे.

या शिवाय जयराम पिंड्ये लिखित पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् या ग्रंथालाही त्यांनी प्रसिद्धी दिली.

स.म.दिवेकर यांची पुस्तके