"कुंडली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
फलादेश
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
व्यक्तीच्या जन्मवेळी असणाऱ्या ग्रहस्थितीचा नकाशा म्हणजेच '''जन्मकुंडली''' होय. हा [[नकाशा]] जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली, किंवा क्षितिजाखाली असल्यामुळे न दिसलेली विविध राशीमधील ग्रहांची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवतात. माणसाच्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती माणसाची रास असते. माणसाच्या जन्माचे वेळी [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] जर [[मेष रास|मेष राशीत]] असेल, तर त्या व्यक्तीची रास [[मेष]] असते.
व्यक्तीच्या जन्मवेळी असणाऱ्या ग्रहस्थितीचा नकाशा म्हणजेच '''जन्मकुंडली''' होय. हा[[नकाशा]] जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली, किंवा क्षितिजाखाली असल्यामुळे न दिसलेली विविध राशीमधील ग्रहांची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवतात. माणसाच्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती माणसाची रास असते. माणसाच्या जन्माचे वेळी [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] जर [[मेष रास|मेष राशीत]] असेल, तर त्या व्यक्तीची रास [[मेष]] असते.


==कुंडलीवि़यी पुस्तके==
==कुंडलीवि़यी पुस्तके==

१४:२१, ३० डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

व्यक्तीच्या जन्मवेळी असणाऱ्या ग्रहस्थितीचा नकाशा म्हणजेच जन्मकुंडली होय. हानकाशा जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली, किंवा क्षितिजाखाली असल्यामुळे न दिसलेली विविध राशीमधील ग्रहांची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवतात. माणसाच्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती माणसाची रास असते. माणसाच्या जन्माचे वेळी चंद्र जर मेष राशीत असेल, तर त्या व्यक्तीची रास मेष असते.

कुंडलीवि़यी पुस्तके

  • कुंडलीची भाषा , खंड १,२,३ लेखक -कृष्णराव प्रल्हाद वाईकर

हेही पहा