"माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ १: | ओळ १: | ||
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] मुत्सद्दी, गव्हर्नर व इतिहासकार होते. ते [[पेशवे|पेशव्यांच्या]] [[पुणे]] येथील दरबारातील [[ब्रिटिश]] रेसिडेंट होते व नंतर ते [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] [[मुंबई इलाखा|मुंबई इलाख्याचे]] गव्हर्नर झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईमध्ये भारतीय लोकांसाठी विविध शिक्षण संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी [[भारत]] व [[अफगाणिस्तान]] येथील आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली. |
'''माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन''' हे [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] मुत्सद्दी, गव्हर्नर व इतिहासकार होते. ते [[पेशवे|पेशव्यांच्या]] [[पुणे]] येथील दरबारातील [[ब्रिटिश]] रेसिडेंट होते व नंतर ते [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] [[मुंबई इलाखा|मुंबई इलाख्याचे]] गव्हर्नर झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईमध्ये भारतीय लोकांसाठी विविध शिक्षण संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी [[भारत]] व [[अफगाणिस्तान]] येथील आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली. |
||
{{माहितीचौकट राज्याधिकारी |
{{माहितीचौकट राज्याधिकारी |
||
ओळ ३८: | ओळ ३८: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
|}} |
|}} |
||
== सुरुवातीचे जीवन== |
== सुरुवातीचे जीवन== |
१९:५१, २३ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे ब्रिटिश भारतातील मुत्सद्दी, गव्हर्नर व इतिहासकार होते. ते पेशव्यांच्या पुणे येथील दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट होते व नंतर ते ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईमध्ये भारतीय लोकांसाठी विविध शिक्षण संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी भारत व अफगाणिस्तान येथील आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली.
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन | ||
---|---|---|
गव्हर्नर | ||
अधिकारकाळ | १ नोव्हेंबर इ.स. १८१९ ते १ नोव्हेंबर इ.स. १८२७ | |
पूर्ण नाव | माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन | |
जन्म | ६ ऑक्टोबर, इ.स. १७७९ | |
डुंबार्टनशायर, स्कॉटलंड | ||
मृत्यू | २० नोव्हेंबर, इ.स. १८५९ | |
सरे, इंग्लंड |
सुरुवातीचे जीवन
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म स्कॉटलंडमधील डुंबार्टशायर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले.