"सदस्य चर्चा:Vikrantkorde" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Automated awarding
ओळ २१७: ओळ २१७:
</div>
</div>
--[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १५:४०, ९ नोव्हेंबर २०१९ (IST)
--[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १५:४०, ९ नोव्हेंबर २०१९ (IST)

विकीपीडिया एशियन महिना २०१९ स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुम्हाला प्रथम स्थान मिळाले आहे यासह आपल्याला आशियाई महिन्याचे राजदूत म्हणून सन्मानित केले जाते. विकिमीडिया चळवळीत हातभार लावत रहा. धन्यवाद. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०७:१३, ११ डिसेंबर २०१९ (IST)

०७:१३, ११ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

Hello Vikrantkorde,

Welcome and thank you for your recent edit/s using English language or a non-Marathi language.

This is Marathi language Wikipedia and here Marathi (in Devanagari script) it is the most preferred language of USAGE. Marathi Wikipedia provides you a comprehensive Marathi language support. You are welcome to practise your test edit/s using Marathi typing skills at our own local sandbox.

One can use non-Marathi language only on limited pages like Wikipedia embassy, but not in main article space, one will be appreciated if one removes non-Marathi text on their own from the main article namespace, if it is so used, otherwise your failure to do so may tempt other editors to edit/delete the same according to various agreed Marathi Wikipedia norms.


You are always WELCOME to participate in our Translation Project and you can make your {{Translate}} requests there.

Attention! Kindly note that for all ARTICLES other than few essential exceptions, the article name has to be essentially in Marathi language (Devanagari script). For more information regarding this, you may refer to our विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत. Please consider an option to create your own account, if you still do not have any at "Marathi language Wikipedia"/mr wiki.

For all those who are here with little or no familiarity with some or other form of Devanagari script, kindly take a note that grammar, usage of alphabets and pronounciation of "Devanagari script" in Marathi language is substantially different than in all other languages which use Devanagari script for writing, including that of Hindi language. We at "Marathi Wikipedia" hereby encourage you to have your first edits in Devanagari script at our discussion page (sandbox), where you can write your request/s before editing any NEW or MAIN article in Marathi Wikipedia. This will help you to acquaint with "Marathi Devanagari Script", grammar, language specific skills and tools used on this Wikipedia.

If you wish to help us by participating in this Wikipedia Project, kindly visit this Wikipedia Project page for more information.
Thank you for your visit! - Marathi Wikipedia Team.

Marathi Wikipedia HELP-DESK

~~~~

high explosive =उच्च विस्फोटक

nanotechnology= नॅनो तंत्रज्ञान

वि. नरसीकर (चर्चा) ०७:२२, ९ फेब्रुवारी २०१० (UTC)

Invite to WikiConference India 2011


Hi Vikrantkorde,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

नमस्कार Vikrantkorde, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

आपले सदस्यपान

मुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा!

विकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे? मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर! आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिबुक्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.
खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.
या गोष्टी करून पहा -

  1. सदस्य पान तयार करणे - स्वत:ची थोडक्यात माहिती लिहिणे, आवड,छंद, कौशल्ये इ.
या पानावर संपादन करताना - परिच्छेद, शब्द ठळक/तिरपा करणे, बिंदी व अनुक्रमित यादी, दुवा देणे, संदर्भ देणे इ. मुलभूत गोष्टी समजून घेणे.
  1. आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही लेखाचे नाव 'शोधा' खिडकीत टाकून लेख उघडणे. लेखात किमान एक-दोन वाक्याची योग्य ती भर घालणे. अशा १० लेखांत भर घालणे. अलीकडील बदल मध्ये 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन!' असा संदेश दिसेपर्यंत संपादने करणे. याचा उद्देश लेखाची रचना, भाषा, व इतर विकिपीडिया पद्धती जाणणे असाही आहे.
  2. 'माझ्या पसंती' मध्ये संपादनांची संख्या पाहणे. 'माझे योगदान' मध्ये आपण काय कृती केली ती पाहणे. अलीकडील बदल मध्ये नोंदी पाहणे.
  3. विकिपीडिया प्रशिक्षणाचे व्हिडीओ पुढील लिंकवर आहेत - Marathi Wikipedia Tutorials

पुढील लेखनाला शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:४२, ५ जून २०१८ (IST)[reply]


'त्वचा' या पानाचे संपादन बघावे. ...


आपण सुरू केलेल्या नविन लेखांबद्दल

  • भाषांतरे करुन आपण अनेक विषयावरील लेख नव्याने सुरू केले आहेत, याबद्दल आपले अभिनंदन.
  • परंतू जसे आपण मजकुर आणत आहात, त्याचबरोबर प्रत्येक विधानांना संदर्भही देत चला.
  • आता आपण आत्तापर्यंत भाषांतर करुन सुरू केलेल्या सर्व लेखांना संदर्भ द्यावेत ही विनंती.
  • संदर्भ देण्यासाठी आपण ज्या इंग्रजी लेखातून मजकूर भाषांतरीत केला आहे तेथुनच संदर्भाचा मजकूरही घेऊन संदर्भ देता येतील. किंवा नव्याने संदर्भ देण्यासाठी ह्या पानावरील माहिती वाचू शकता.WikiSuresh (चर्चा) १३:२५, १० जुलै २०१८ (IST)[reply]

सदस्य:vikrantkorde - या पुढील लेखांमध्ये मी करत जाईल.

@Vikrantkorde: आपल्या आधीच्या लेखांना आपण संदर्भ द्यावेत, जेणेकरुन त्या लेखांची गुणवत्ता सुधारेल. आणि आधीच्या लेखांचा मजकूर आपण कोठून घेतला आहे, हे आपल्यालाच माहित आहे, त्यामुळे आपण आधीच्या लेखांनाही संदर्भ द्यावेत अशी नम्र विनंती. WikiSuresh (चर्चा) ११:२४, ११ जुलै २०१८ (IST)[reply]

सदस्य:vikrantkorde - बरं


आपण तयार केलेले साचे

आपण साचा:Birth year and age‎ हा नविन साचा तयार केला आहे पण, साचा:जन्म वर्ष आणि वय हा साचा पूर्वीच येथे उपलब्ध आहे. आपण तयार केलेल्या साच्यास कृपया येथे पुनर्निर्देशन द्यावे. दुसरे असे कि,साचा:Infobox officeholder हा साचा येथे साचा:माहितीचौकट पदाधिकारी म्हणून उपलब्ध आहे. धन्यवाद. --वि. नरसीकर , (चर्चा) ०९:०८, १० ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

सदस्य:Vikrantkorde - धन्यवाद. मला हे माहित नव्हते. एक प्रश्न, जर का मला साचे बनवायच्या अगोदर शोधायचे असतील तर कसे शोधू?

आपण मोबाईल दृष्यचे वापर करत आहेत की डेस्कटॉप? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:५६, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

सदस्य:Vikrantkorde - डेस्कटॉप

पहिला आपल्याला सही बाबत बोलण्यास इच्छितो. एकदा सदस्य आपल्याला संदेश दिले तर त्याला रिप्याय देण्यास त्याला साद घाला. साद घालण्यास {{साद}} वापरावा. मला साद देण्यास {{साद|Tiven2240}} वापरा. त्यानंतर आपले संदेश लिहा. त्यानंतर सही करा. सही करण्यास ४ ताईल्ड वापरा. ~~~~

--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:१५, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]


मराठी विकिपीडियावर एकदा लेख/साचा/दालन उपस्तीत आहे की नाही? हे पाहण्यास आपण special:search वापरावा. त्यात एकदा साचेचे नाव टाका. काही साचे असे आहेत ज्याचे नाव इंग्लिश मध्ये आपल्याला भेटेल . भेटले की ते साचे बनवण्याचे गरज नाही. जर नाव इंग्लिश मध्ये नाही तर एकदा इंग्लिश विकिपीडियावर जेवावे आणि लेफ्ट सईद एक ऑपशन असते. In other languages (languages). तिथे मराठी आहे की पहा. जर मराठी असले की मग ते साचा मराठी विकिपीडियावर उपलब्द आहे. जर नाही तर आपण ते बनवू शकता. आपल्याला साचे बाबत जर मदत हवी असेल तर फक्त मला साद द्वावे किव्हा माझ्या चर्चापानावर संदेश टाका मी आपली मदत करेल. इतर भाषेत सुद्धा आपण माझ्याशी संवाद साधू शकता. आशा आहे की आपल्याला दिलेले मार्गदर्शन कळले आहे, जर काही प्रश्न असतील तर संदेश किव्हा साद द्यावे. धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:३२, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

विकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रण

नमस्कार! गेल्या चार वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.

मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१८ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.

आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.

धन्यवाद!

विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (चर्चा) (आयोजक)

--Tiven2240 (चर्चा) १२:५४, १० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

पर्पल पॉपी

या लेखाची भाषा मशिनी अनुवादाप्रमाणे वाटत आहे. कृपया त्यात आवश्यक दुरुस्ती करून तो वाचनास सुगम करावा. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:५९, १२ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@V.narsikar: - लेख दुरुस्त केला आहे. कृपया परत एकदा समीक्षा करावी.

मी आणखी काही रचना/दुरुस्त्या केल्या आहेत.त्या कृपया बघाव्यात.माझे असे मत आहे कि, लेख वाचतांना, कुठे अडकायला होऊ नये अथवा त्यातील अर्थ समजायला अडचण होऊ नये.ज्याप्रमाणे आपण एखादा प्राथमिक स्तरावरचा धडा वाचतो व त्याचा अर्थ आपल्याला त्वरीत समजतो तसा लेख असावा. अर्थ समजला नाही म्हणून एखादे वाक्य दुबार/तिबार वाचावयास लागू नये.येथे वेगवेगळा शैक्षणिक स्तर असलेले वाचक येतात.त्यांना अडचण होऊ नये ही भावना. असो. आपल्या पुढील लेखनास शुभेच्छा. --वि. नरसीकर , (चर्चा) १९:३५, १२ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@V.narsikar: - मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद

आशियाई महिना २०१८

नमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१८ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.

कृपया खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.

  1. हा लेख तुम्ही स्वतः नोव्हेंबर १, २०१८ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०१८ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर तयार केला पाहिजे.
  2. सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
  3. सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची उल्लेखनीयता स्पष्ट असावी.
  4. लेख लिहिताना, लेख मशीन भाषांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
  5. सदर लेख मध्ये काही गंभीर टॅग नको.
  6. लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
  7. सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
  8. सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत किव्हा भारतीय विषय सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.

आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदरकरण्यास पुर्वी लॉग इन करा)

जर तुमच्याकडे काहीही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानावर विचारा.

--Tiven2240 (चर्चा) १३:२०, १२ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

कृपया वरील संदेश पुन्हा वाचा. खासकी सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत किव्हा भारतीय विषय सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा. आपण सदर केलेली लेख एक अमेरिका व एक भारतीय विषयावर आहे. त्यामळे ती नाकारली जातील. कृपया भारत सोडून फक्त आशियाई विषयावर लेख स्वीकारले जातील याची काळजी घ्यावी. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) २१:०१, १४ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

@Tiven2240: ते माझ्या नंतर लक्शात आले. पुढील लेख भारत सोडून फक्त आशियाई विषयावर असतील.

सही

Information icon नमस्कार,मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे.लेख चर्चा पान आणि सदस्य चर्चा पानावर (संपादन केलेले लेख पानावर नाही) आपले विचार प्रकट केल्यावर आपली सही लावणे विसरू नका. सही मारण्याकरिता चार टिल्डचे चिह्न (~~~~) आपल्या विचाराच्या नंतर जोडून द्या, या नंतर आपले सही किव्हा आई.पी आपोआप जोडली जाईल.हे प्रक्रिया जरुरी आहे किंतु यांनी संदेश कधी वह कोणापासून आला आहे याचे माहिती मिळते.तसेच खालील दर्शविले टूलबॉक्स मधील चित्रानुसार क्लिक करून आपली सही (~~~~) जोडू शकते. धन्यवाद!

--Tiven2240 (चर्चा) २१:१६, १४ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

आशियाई महिना

आपली ३ लेख स्वीकार झाली आहेत. कृपया १ लेख जोडून पोस्ट कार्ड जिंकवा. आजचा शेवटचा दिवस आहे. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १९:२८, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

नमस्कार टायवेन, मला "विकिपीडिया आशियाई महिना" या अंतर्गत "गजह मद" हा लेख submit करायचा आहे. परंतू ते करत असताना Network error, 500, Certificate verify failed असा संदेश दिसत आहे. क्रुपया मदत करा. --सदस्य:vikrantkorde

नोंद घेतली, लेख जोडला जाईल. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०९:२९, १ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

आशियाई महिना विजेता

नमस्कार Vikrantkorde ,

विकिपीडिया आशियाई महिना स्पर्धेत सहभागी झाल्याबदल आपण सर्वांना धन्यवाद. या स्पर्धेत आपले ४ लेख स्वीकारले गेले आहेत. यामुळे आपल्याला आमच्यातर्फे पोस्टकार्ड देण्यात येत आहे. कृपया या दुव्यावर जाऊन आपली माहिती भरावी. आशा आहे की आपण २०१९च्या आशियाई महिन्यात सुद्धा सहभागी व्हाल. धन्यवाद.

--Tiven2240 (चर्चा) ०८:३९, २० डिसेंबर २०१८ (IST) आयोजक, आंतरराष्ट्रीय टीमचा सदस्य @Tiven2240: मी माझी माहीती भरली आहे. २०१९च्या आशियाई महिन्यात सुद्धा मी नक्की सहभागी होईल. धन्यवाद.[reply]

पान काढा साचा

विकिसदस्य विक्रांत,

मराठी विकिपीडियावर अनेक साचे तयार करण्यास धन्यवाद. आपल्याला माहिती देण्यास इच्छितो की मराठी विकिपीडियावर पान काढण्यास एक साचा आहे. जर आपल्याकडून चुकीने एकदा पान तयार झाले तर आपण त्याला काढण्यास {{पान काढा}} असे साचा लावू शकता. यांनी प्रचालकांचे ध्यान आकर्षित होते व ते पान काढू शकतात.

पुन्हा एकदा, मराठी विकिपीडियावर योगदान दिल्याबद्दल धन्यवाद. भोगी आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०७:२२, १५ जानेवारी २०१९ (IST)[reply]

@Tiven2240: मला {{पान काढा}} साच्याबद्दल माहिती नव्हते. सांगितल्याबद्दल धन्यवाद. मी तो साचा भविष्यात योग्य ठिकाणी वापरेल.

विकी लव्हज् वुमन २०१९

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)[reply]

Information for Asian Month postcard

Hello! Greetings from Hong Kong. Sorry for delays. I would like to ask if the postal address you submitted is still the same as of December 2018. If not, please contact me through links provided in my userpage (minus Telegram, since I redacted my username). I will send the Asian Month postcard last year in one or two days once the thing is settled. If there are no replies to that within a week, I will consider your postal address as of December 2018 is unchanged at this moment. Thanks, --春卷柯南 (चर्चा) २०:४१, १८ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]

Hello 春卷柯南, The address is same which is unchanged. Please us the same address mentioned in Dec 2018

आशियाई महिना २०१९

नमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१९ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.

कृपया खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.

  1. हा लेख तुम्ही स्वतः नोव्हेंबर १, २०१९ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०१९ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर तयार केला पाहिजे.
  2. सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
  3. सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची उल्लेखनीयता स्पष्ट असावी.
  4. लेख लिहिताना, लेख मशीन भाषांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
  5. सदर लेख मध्ये काही गंभीर टॅग नको.
  6. लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
  7. सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
  8. सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत किव्हा भारतीय विषय सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.

आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदर करण्यापुर्वी लॉग इन करा)

जर तुमच्याकडे काहीही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानावर विचारा.


विकिपीडिया आशियाई महिन्यात तयार केलेले लेख प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९ मध्ये सुद्धा जोडू शकता.

--Tiven2240 (चर्चा) १५:४०, ९ नोव्हेंबर २०१९ (IST)[reply]

विकीपीडिया एशियन महिना २०१९ स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुम्हाला प्रथम स्थान मिळाले आहे यासह आपल्याला आशियाई महिन्याचे राजदूत म्हणून सन्मानित केले जाते. विकिमीडिया चळवळीत हातभार लावत रहा. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) ०७:१३, ११ डिसेंबर २०१९ (IST)[reply]