"घोडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
QI image added
→‎ओळख: आयुर्मान बदले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४१: ओळ ४१:


== प्रकार ==
== प्रकार ==
घोडे जास्तकरुन शाकाहारी असतात. ते गवत खातात. घोडे २५ ते ३० वर्षे जगतात. १९व्या शत्कातील एक घोडा आजपयॅत सगळ्यात जास्त ६५ वर्षे जगला.
घोडे जास्तकरुन शाकाहारी असतात. ते गवत खातात. घोडे ३० ते ४५ वर्षे जगतात. १९व्या शत्कातील एक घोडा आजपयॅत सगळ्यात जास्त ६५ वर्षे जगला.
{| Align="Center" Style="Background-color: #99FFCC; Border: #44BB44 solid 2px" width="75%"
{| Align="Center" Style="Background-color: #99FFCC; Border: #44BB44 solid 2px" width="75%"
!Style="Border: #44BB44 1px solid"|विशेष लेख
!Style="Border: #44BB44 1px solid"|विशेष लेख

१९:०१, २६ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

घोडा

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: पेरिसोडाक्टायला
कुळ: इक्विडे
जातकुळी: इक्वस
लिन्नॉस, १७५८
घोडा
घोडे क्रीडा वापरले जातात

घोडा हा एक चतुष्पाद प्राणी आहे.

ओळख

मानवाने घोडे माणसाळवून त्यांचा वाहन म्हणून प्राचीन काळापासून उपयोग केला आहे. घोड्यांच्या जगभरात अनेक प्रजाती आहेत. मंगोलिया सारखे काही देश तर तिथल्या आजतागायत अस्तित्वात असलेल्या अश्व-संस्कृतीसाठीच प्रसिद्ध आहेत. जगभरात आढळणा-या घोड्यांच्या काही प्रमुख प्रजाती खालीलप्रमाणे... अरबी घोडा ध्रुवीय घोडा तट्टू स्कॆंडिनेव्हीयन घोडा भारतीय घोडा थरो ब्रेड घोडा इंग्रजी घोडा अमेरिकन घोडा मंगोलियन घोडा ऒस्ट्रेलियन घोडा इ.

भारतीय घोडा भारतवर्षाला अश्वारोहणाचा प्रदीर्घ इतिहास आहे. भारतीय उपखंडाची व्याप्ती पूर्वी ब-याच दूरवर पसरलेली असल्याने,आज ज्या प्रजाती स्थानिक प्रदेशाच्या नावाने ओळखल्या जातात जसे की सिंधी घोडा, हे आजही मूळ भारतीय अश्व म्हणूनच ओळखले जातात. भारतीय अश्वांच्या काही प्रमुख प्रजाती खालील प्रमाणे १) सिंधी घोडा २) मारवाडी घोडा ३) काठियावाडी\काठेवाडी घोडा ४) पंजाबी घोडा ५) भिमथडी तट्टू ६) पहाडी तट्टू ७) भारतीय सेना प्रजातीचा घोडा (ही इंग्रजांच्या काळापासून वेगळेपण जपलेली अशी एक संमिश्र अश्व प्रजाती असून या जातीचे घोडे, भारतीय सेना वगळता संपूर्ण जगात कोठेही आढळत नाहीत.)

प्रकार

घोडे जास्तकरुन शाकाहारी असतात. ते गवत खातात. घोडे ३० ते ४५ वर्षे जगतात. १९व्या शत्कातील एक घोडा आजपयॅत सगळ्यात जास्त ६५ वर्षे जगला.

विशेष लेख
हा लेख मराठी विकिपिडीयावरील १८,००० वा लेख आहे.


पहा : प्राण्यांचे आवाज