"ज्युलियाना, नेदरलँड्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
+ image
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Prinses Juliana 1981.jpg|इवलेसे]]
'''जुलियाना''' ([[३० एप्रिल]], [[इ.स. १९०९]]:[[द हेग]], [[नेदरलँड्स]] - [[२० मार्च]], [[इ.स. २००४]]:[[बार्न, नेदरलँड्स]]) ही नेदरलँड्सची राणी होती. हिचे पूर्ण नाव ''जुलियाना लुई एमा मरी विल्हेमिना'' होते.

००:५३, २४ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

जुलियाना (३० एप्रिल, इ.स. १९०९:द हेग, नेदरलँड्स - २० मार्च, इ.स. २००४:बार्न, नेदरलँड्स) ही नेदरलँड्सची राणी होती. हिचे पूर्ण नाव जुलियाना लुई एमा मरी विल्हेमिना होते.

जुलियाना ही विल्हेमिना आणि राजकुमार हेन्री यांचे एकुलते एक अपत्य होती. तिच्या जन्मापासून ती नेदरलँड्सची भावी शासक होती. जुलियानाला तिचा पती राजकुमार बर्नहार्डपासून चार अपत्ये झाली. पैकी बिॲट्रिक्स ही पुढे नेदरलँड्सची राणी झाली.