"वृद्धावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २०: ओळ २०:
'''हालचाली'''
'''हालचाली'''
पूर्वी सारख्या हालचाली सफाईदार प्रमाणे आणि कमी होतात. चालण्यात बदल दिसतो.
पूर्वी सारख्या हालचाली सफाईदार प्रमाणे आणि कमी होतात. चालण्यात बदल दिसतो.
'''दात'''
दात खराब होणे, पडणे, किडणे, हिरड्यांचे आजार होणे हे चालू होते.नैसर्गिक दात पडून त्या ठिकाणी कवळी लावावी लागते. दात पडल्याने त्यांच्या स्वप्रतिमेवर परिणाम होतो. तोंडाचे बोळके झाल्यामुळे बोलणे बरेच वेळा स्पष्ट होत नाही.


==वृद्धावस्थेतील काळजी==
==वृद्धावस्थेतील काळजी==

१७:४८, ८ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

११० वर्षांची वृद्धा

माणसाच्या आयुष्याचे वाढ व विकासाच्या दृष्टीने चार भाग पाडता येतात. बालपण, तारुण्य (तरुण वय), प्रौढत्व (प्रौढ वय) व वृद्धावस्था (म्हातारपण).

त्यातील वृद्धावस्था हा प्राण्याच्या व माणसाच्या आयुष्याच्या प्रौढत्वानंतरचा शेवटचा कालावधी आहे. आयुष्याच्या साधारण पासष्ठाव्या वर्षापासून मृत्यूपर्यंतचा (65 वर्षे ते मृत्यू) हा कालखंड असतो. शरीराच्या इतर अवस्थांप्रमाणेच वृद्धावस्थेची सुरुवात होण्याचे वय स्थळ, काळ व सामाजिक परीस्थिती यांनुसार बदलते.

या काळात त्वचेवर सुरकुत्या पडतात, शरिरातील विविध संस्था नीट काम करु शकत नाहीत. शरीर रोग व आजार यांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. या अवस्थेनंतर व्यक्तीला मृत्यू येतो.

ऐंद्रिय कारक विकास

द्रूष्टिसंबंधीच्या समस्या उद्भवतात. द्रुष्टी दोष निर्माण होतो कमी उजेडातील वस्तू दिसत नाही कोरडे डोळेअश्रुपिंडाचे काम कमी झाल्यामुळे डोळ्यात पाणी (अश्रु) तयार होण्याचे प्रमाण कमी होत जाते. त्या मुळे डोळे कोरडे झाल्यासारखे वाटते. नेत्र पटलावरील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे डोळ्यांच्या कार्यात फरक पडतो. प्रतिमा धुसर व अस्पष्ट दिसू लागते. मोती बिंदू ( chataract) ६५ वर्षानंतर मोती बिंदू मुळे अंधत्व येण्याचे प्रमाण बरेच असते. काच बिंदू वर ढगाळल्या सारखे दिसते यालाच मोती बिंदू म्हणतात.

समस्या

वृद्धावस्थेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.शरिरातील अनेक अवयव कमजोर झालेले असतात.त्याच बरोबर कुटुंबातील अनेक व्यक्तींची बोलणी खावी लागतात.अंधत्व, दात पडणे, ऐकु कमी ऐने, व्यक्ती ओळखता न येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचा त्वचेतील कोलाजीनची लांबी वाढने आणि त्या मुळे त्वचेची लवचिकता कमी होते. त्वचेचा मऊपणा कमी होऊन ती खरबरीत लागते तिच्या वर सुरकुत्या दिसून येतात. वजन कमी होने हे पण एक कारण आहे सुरकुत्या पडण्याचे.

केस म्हातारपणाची एक खूण म्हणजे केस पांढरे होणे, इतकेच नाही तर ते विरळ ही होतात. त्या मुळे टक्कल पडते. या मागे संप्रेरकांच्यातील बदल कारणीभूत आहे. हालचाली पूर्वी सारख्या हालचाली सफाईदार प्रमाणे आणि कमी होतात. चालण्यात बदल दिसतो. दात दात खराब होणे, पडणे, किडणे, हिरड्यांचे आजार होणे हे चालू होते.नैसर्गिक दात पडून त्या ठिकाणी कवळी लावावी लागते. दात पडल्याने त्यांच्या स्वप्रतिमेवर परिणाम होतो. तोंडाचे बोळके झाल्यामुळे बोलणे बरेच वेळा स्पष्ट होत नाही.

वृद्धावस्थेतील काळजी

जगभरात वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .त्यांच्या अनेक समस्या आहेत .त्यावर उत्तर शोधण्यासाठी अनेक संस्था भारतात कार्य करीत आहेत .tata institute of social sciences ह्या संस्थेने geriatric care provider साठी छान प्रशिक्षण सुरु केले आहे .औरंगाबाद येथे डॉ.हेडगेवार रुग्णालय येथे आस्था फौंडेशन ने हे प्रशिक्षण सुरु केले आहे .आतापर्यंत ३५ विद्यार्थी हे प्रशिक्षण घेवून सिद्ध झाले आहेत .

संदर्भ वैचारिक मानस शास्त्र