"निवृत्तीनाथ महाराज देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
टंकनदोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ ४: ओळ ४:
निवृत्ती महाराज देशमुख ह्यांचे पुर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख. आजचा रहिवाशी पत्ता : ओझर खुर्द, ता. संगमनेर जि. अहमदनगर महाराष्ट्र व मुळ रहिवाशी : इंदुरी, तां अकोले जि. अहमदनगर महाराष्ट्र.
निवृत्ती महाराज देशमुख ह्यांचे पुर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख. आजचा रहिवाशी पत्ता : ओझर खुर्द, ता. संगमनेर जि. अहमदनगर महाराष्ट्र व मुळ रहिवाशी : इंदुरी, तां अकोले जि. अहमदनगर महाराष्ट्र.

अनाधाचा नाथ इंदुरीकर महाराज हि ओळख महाराष्ट्रातील फार थोड्या लोकांना माहिती असेल. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय, ओझर बु येथे 210 विद्यार्धी आहेत. यात 85 विद्यार्धीनी व अनेक अनाथ व निराधार. शाळा मागिल पंधरा वर्षांपासुन निवृत्ती महाराज इंदुरीकर स्व:खर्चांने चालवतात. निवृत्ती महाराज इंदुरीकर स्वतः B.sc. B.Ed. आहे. ह्याच शाळेतील 8 वी, 9 वीत विज्ञान विषयाचे ते स्वतः शिक्षक हि आहेत. शाळेत डिजिटल क्लास रुम आहेत. शाळेतील 5 वी ते 10 वी पर्यंत असलेल्या विद्यार्धीचा शैक्षणीक खर्चा समवतेय गो शाळा हि चालवतात. भाकड गायाची गो शाळा हि चालवतात. संगमनेर तालुक्यातील ओझर खु. पंचकृषीत बंद पडलेले हरि भक्त पारायणाचे सप्ते हि महाराज स्वखर्चांने करतात तसेच पंचकृषीतील मंदिरारांचे रंगकाम, मंदिरातील मुर्ती हि महाराज स्वखर्चांने देतात.
अनाधाचा नाथ इंदुरीकर महाराज हि ओळख महाराष्ट्रातील फार थोड्या लोकांना माहिती असेल. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय, ओझर बु येथे २१० विद्यार्धी आहेत. यात ८५ विद्यार्धीनी व अनेक अनाथ व निराधार. शाळा मागिल पंधरा वर्षांपासुन निवृत्ती महाराज इंदुरीकर स्व:खर्चांने चालवतात. निवृत्ती महाराज इंदुरीकर स्वतः B.sc. B.Ed. आहे. ह्याच शाळेतील वी, वीत विज्ञान विषयाचे ते स्वतः शिक्षक हि आहेत. शाळेत डिजिटल क्लास रुम आहेत. शाळेतील वी ते १० वी पर्यंत असलेल्या विद्यार्धीचा शैक्षणीक खर्चा समवतेय गो शाळा ही चालवतात. भाकड गायाची गो शाळा हि चालवतात. संगमनेर तालुक्यातील ओझर खु. पंचकृषीत बंद पडलेले हरि भक्त पारायणाचे सप्ते हि महाराज स्वखर्चांने करतात तसेच पंचकृषीतील मंदिरारांचे रंगकाम, मंदिरातील मुर्ती हि महाराज स्वखर्चांने देतात.

इंदोरीकर महाराजांची आज ओळख विनोदी कीर्तनकार म्हणुन आहे ती मुळात चुकिचा आहे ते अस्तित्वाची जाणिव सत्य स्वरुपातील दाखले देत व प्रत्येक्ष स्वरुपाचे प्रमाण देत मांडतांत म्हणुन ते विनोद निर्मिती करतात वा विनोदी निर्माण होते. गाडगे बाबा, तुकडोजी महाराज ह्याच्या समाज प्रबोधन पध्दतीच्या शैलीचा वापर त्याच्या प्रवचनात दिसतो. रोक ठोकपणा, अस्तित्वाला पडदा न ठेवण्याची शैली हिच इंदुरीकर महाराजाच्या प्रवचन व किर्तनाची खरी ओळख.

२२:३०, ११ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर ( निवृत्ती काशिनाथ देशमुख )
मूळ नाव निवृत्ती महाराज देशमुख , इंदोरीकर
उपास्यदैवत विठ्ठल
संप्रदाय वारकरी संप्रदाय
भाषा मराठी भाषा
कार्य कीर्तन,प्रवचन
विशेष माहिती ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, श्रीमद्भगवद्गीता, श्रीमद्भागवत यांचे अभ्यासक

निवृत्ती महाराज देशमुख हे

निवृत्ती महाराज देशमुख ह्यांचे पुर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख. आजचा रहिवाशी पत्ता : ओझर खुर्द, ता. संगमनेर जि. अहमदनगर महाराष्ट्र व मुळ रहिवाशी : इंदुरी, तां अकोले जि. अहमदनगर महाराष्ट्र.

अनाधाचा नाथ इंदुरीकर महाराज हि ओळख महाराष्ट्रातील फार थोड्या लोकांना माहिती असेल. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय, ओझर बु येथे २१० विद्यार्धी आहेत. यात ८५ विद्यार्धीनी व अनेक अनाथ व निराधार. शाळा मागिल पंधरा वर्षांपासुन निवृत्ती महाराज इंदुरीकर स्व:खर्चांने चालवतात. निवृत्ती महाराज इंदुरीकर स्वतः B.sc. B.Ed. आहे. ह्याच शाळेतील ८ वी, ९ वीत विज्ञान विषयाचे ते स्वतः शिक्षक हि आहेत. शाळेत डिजिटल क्लास रुम आहेत. शाळेतील ५ वी ते १० वी पर्यंत असलेल्या विद्यार्धीचा शैक्षणीक खर्चा समवतेय गो शाळा ही चालवतात. भाकड गायाची गो शाळा हि चालवतात. संगमनेर तालुक्यातील ओझर खु. पंचकृषीत बंद पडलेले हरि भक्त पारायणाचे सप्ते हि महाराज स्वखर्चांने करतात तसेच पंचकृषीतील मंदिरारांचे रंगकाम, मंदिरातील मुर्ती हि महाराज स्वखर्चांने देतात.

इंदोरीकर महाराजांची आज ओळख विनोदी कीर्तनकार म्हणुन आहे ती मुळात चुकिचा आहे ते अस्तित्वाची जाणिव सत्य स्वरुपातील दाखले देत व प्रत्येक्ष स्वरुपाचे प्रमाण देत मांडतांत म्हणुन ते विनोद निर्मिती करतात वा विनोदी निर्माण होते. गाडगे बाबा, तुकडोजी महाराज ह्याच्या समाज प्रबोधन पध्दतीच्या शैलीचा वापर त्याच्या प्रवचनात दिसतो. रोक ठोकपणा, अस्तित्वाला पडदा न ठेवण्याची शैली हिच इंदुरीकर महाराजाच्या प्रवचन व किर्तनाची खरी ओळख.

आणि आज महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार तथा समाज प्रबोधनकार म्हणून महाराज प्रख्यात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे महाराजांचे गांव आहे. या गावाच्या नावावरूनच महाराज इंदोरीकर म्हणून प्रसिद्ध आहेत. सद्यकालिन समाजातील कू-प्रथांवर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून प्रखर टीका करतात. काळानुरूप कीर्तनाच्या मांडणीत केलेल्या बदलामुळे इतर कीर्तनकारांपेक्षा महाराजांच्या कीर्तनास युवकांचे प्रचंड प्रमाण असण्याचे हेच कारण आहे.