"हिंदू तत्त्वज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८: ओळ ८:
ज्या शास्त्राच्या योगे लौकिक व अलौकिक तत्त्वांचे यथार्थ ज्ञान होते त्याला दर्शन असे म्हटले जाते. दर्शन या शब्दाचा संबंध आत्मविद्येशी आहे.
ज्या शास्त्राच्या योगे लौकिक व अलौकिक तत्त्वांचे यथार्थ ज्ञान होते त्याला दर्शन असे म्हटले जाते. दर्शन या शब्दाचा संबंध आत्मविद्येशी आहे.

* हिंदू तत्त्वज्ञानाच्या या सहा विचारप्रवाहांना "दर्शन" असे म्हणतात. ती खालीलप्रमाणे आहेत :
* हिंदू तत्त्वज्ञानाच्या या सहा विचारप्रवाहांना "दर्शने" असे म्हणतात. ती खालीलप्रमाणे आहेत :
===सांख्य===
===सांख्य===
===योग===
===योग===

२०:५४, ३ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

हे पान अनाथ आहे.
जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.

भारतीय उपखंडाच्या इतिहासात वैदिक संस्कृतीच्या स्थापनेनंतर दोन सहस्र वर्षांच्या काळातील धार्मिक व तात्त्वज्ञानिक विचारांच्या विकासानंतर आस्तिक हिंदू तत्त्वज्ञानाचे सहा विचारप्रवाह अस्तित्वात आले. हे सहा विचारप्रवाह नंतर हिंदू धर्माचे आधारस्तंभ बनले.

दर्शने

ज्या शास्त्राच्या योगे लौकिक व अलौकिक तत्त्वांचे यथार्थ ज्ञान होते त्याला दर्शन असे म्हटले जाते. दर्शन या शब्दाचा संबंध आत्मविद्येशी आहे.

  • हिंदू तत्त्वज्ञानाच्या या सहा विचारप्रवाहांना "दर्शने" असे म्हणतात. ती खालीलप्रमाणे आहेत :

सांख्य

योग

न्याय

वैशेषिक

पूर्वमीमांसा

उत्तरमीमांसा (वेदान्त)

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी

  • भारतीय संस्कृती कोश खंड ४

बाह्य दुवे