"एफ.सी. बार्सेलोना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
fix
ओळ १६: ओळ १६:
| shirtsupplier = [[नाइकी]]
| shirtsupplier = [[नाइकी]]
| shirtsponsors = युनिसेफ
| shirtsponsors = युनिसेफ
| pattern_la1 =
| pattern_la1 = _fcbarcelona1920h
| pattern_b1 = _barcelona1920h
| pattern_b1 = _fcbarcelona1920h
| pattern_ra1 =
| pattern_ra1 = _fcbarcelona1920h
| pattern_sh1 =
| pattern_sh1 =
| pattern_so1 = _barcelona1920h
| pattern_so1 = _barcelona1920h
ओळ ३०: ओळ ३०:
| pattern_ra2= _fcbarcelona1920a
| pattern_ra2= _fcbarcelona1920a
| pattern_sh2=
| pattern_sh2=
| pattern_so2=
| pattern_so2= _fcbarcelona1920a
| leftarm2= FFDD00
| leftarm2= FFDD00
| body2= FFDD00
| body2= FFDD00
ओळ ३६: ओळ ३६:
| shorts2= FFDD00
| shorts2= FFDD00
| socks2= FFDD00
| socks2= FFDD00
| pattern_la3 =
|pattern_la3=_fcbarcelona1920t
| pattern_b3 =
|pattern_b3=_fcbarcelona1920t
| pattern_ra3 =
|pattern_ra3=_fcbarcelona1920t
| pattern_sh3 =
|pattern_sh3=_fcbarcelona1920t
| pattern_so3 =
|pattern_so3=_fcbarcelona1920t
| leftarm3 =
|leftarm3=00E8C5
| body3 =
|body3=00E8C5
| rightarm3 =
|rightarm3=00E8C5
| shorts3 =
|shorts3=00E8C5
| socks3 =
|socks3=00E8C5
}}
}}
'''एफ.सी. बार्सिलोना''' ([[कातालान भाषा|कातालान]] व {{lang-es|Futbol Club Barcelona}}) हा [[स्पेन]] देशाच्या [[बार्सिलोना]] शहरातील एक व्यावसायिक [[फुटबॉल]] क्लब आहे. इ.स. १८९९ साली स्थापन झालेला बार्सिलोना जगातील सर्वोत्तम व सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक मानला जातो. स्पेनच्या [[ला लीगा]] ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या लीगमध्ये खेळणाऱ्या बार्सिलोनाने आजवर देशामधील व [[युरोप]]ातील सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत.
'''एफ.सी. बार्सिलोना''' ([[कातालान भाषा|कातालान]] व {{lang-es|Futbol Club Barcelona}}) हा [[स्पेन]] देशाच्या [[बार्सिलोना]] शहरातील एक व्यावसायिक [[फुटबॉल]] क्लब आहे. इ.स. १८९९ साली स्थापन झालेला बार्सिलोना जगातील सर्वोत्तम व सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक मानला जातो. स्पेनच्या [[ला लीगा]] ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या लीगमध्ये खेळणाऱ्या बार्सिलोनाने आजवर देशामधील व [[युरोप]]ातील सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत.

१०:५४, ३ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

एफ.सी. बार्सिलोना
पूर्ण नाव फुटबॉल क्लब बार्सिलोना
(Futbol Club Barcelona)
टोपणनाव बार्सा (Barça)
कुलेस (Culés)
ब्लाउग्रानेस (Blaugranes, निळे-मरून)
स्थापना नोव्हेंबर २९, १८९९
(as Foot-Ball Club Barcelona)
मैदान कँप नोउ,
बार्सिलोना, कातालोनिया (स्पेन)
(आसनक्षमता: ९९,३५४)
मुख्य प्रशिक्षक स्पेन लुइस एनरीके
लीग ला लीगा
२०१४-१५ ला लीगा, विजेता
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

एफ.सी. बार्सिलोना (कातालानस्पॅनिश: Futbol Club Barcelona) हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरातील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९९ साली स्थापन झालेला बार्सिलोना जगातील सर्वोत्तम व सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक मानला जातो. स्पेनच्या ला लीगा ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या लीगमध्ये खेळणाऱ्या बार्सिलोनाने आजवर देशामधील व युरोपातील सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत.

जगात सर्वाधिक चाहते असलेल्या संघांपैकी एक असलेल्या बर्सिलोनाची रेआल माद्रिद ह्या स्पेनमधील दुसऱ्या बलाढ्य संघासोबत अनेक दशकांची तीव्र प्रतिस्पर्धा आहे व सध्या रेआल माद्रिद खालोखाल बार्सिलोना युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम क्लब आहे. ३२० कोटी अमेरिकन डॉलर इतके मूल्य असलेला बार्सिलोना जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत फुटबॉल क्लब आहे.

विजेतेपदे

देशांतर्गत

युरोपीय

आंतरराष्ट्रीय

सद्य संघ

३० जानेवारी २०१५ रोजी[१]
क्र. जागा नाव
1 जर्मनी गो.र. मार्क-आंद्रे टेर श्टेगन
2 स्पेन डिफें मार्तिन मोन्तोया
3 स्पेन डिफें गेरार्ड पिके
4 क्रोएशिया मि.फी. इवान राकिटीच
5 स्पेन मि.फी. सेर्जियो बुस्केत्स (चौथा कर्णधार)
6 स्पेन मि.फी. झावी (कर्णधार)
7 स्पेन फॉर. पेद्रो
8 स्पेन मि.फी. आंद्रेस इनिएस्ता (उप-कर्णधार)
9 उरुग्वे फॉर. लुइस सुआरेझ
10 आर्जेन्टिना फॉर. लायोनेल मेस्सी (तिसरा कर्णधार)
11 ब्राझील फॉर. नेयमार
12 ब्राझील मि.फी. राफिन्हा
क्र. जागा नाव
13 चिली गो.र. क्लॉदियो ब्राव्हो
14 आर्जेन्टिना मि.फी. हावियेर मास्केरानो
15 स्पेन डिफें मार्क बार्त्रा
16 ब्राझील डिफें डग्लस
18 स्पेन डिफें होर्दी अल्बा
20 स्पेन मि.फी. सेर्जी रोबेर्तो
21 ब्राझील डिफें आद्रियानो
22 ब्राझील डिफें डॅनियल अल्वेस
23 बेल्जियम डिफें टोमास फेर्मालेन
24 फ्रान्स डिफें जेरेमी मॅथ्यू
25 स्पेन गो.र. होर्दी मासिप

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (Spanish भाषेत). FC Barcelona http://www.fcbarcelona.com/football/first-team/staff. 22 January 2015 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे