"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १४८: ओळ १४८:


{{साद|AbhiSuryawanshi}} नमस्कार ! यात जी नावे दिसत आहेत ती नावे सक्रीय सभासद यांची आहेत असे वाटत नाही. जे सदस्य नियमित काम करीत आहेत त्याना काहीतरी स्थान यात नक्की असायला हवे असे सुचवावेसे वाटते. हे सकारात्मकपणे घ्यावे हि विनंती.--[[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) १३:१४, १७ सप्टेंबर २०१९ (IST)
{{साद|AbhiSuryawanshi}} नमस्कार ! यात जी नावे दिसत आहेत ती नावे सक्रीय सभासद यांची आहेत असे वाटत नाही. जे सदस्य नियमित काम करीत आहेत त्याना काहीतरी स्थान यात नक्की असायला हवे असे सुचवावेसे वाटते. हे सकारात्मकपणे घ्यावे हि विनंती.--[[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) १३:१४, १७ सप्टेंबर २०१९ (IST)
:{{साद|आर्या जोशी}} कृपया सक्रिय (जी नियोजनात आवडीने सहभागी होऊ शकतात) अश्या सदस्यांची सुचवावी. --[[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) ०७:५३, १८ सप्टेंबर २०१९ (IST)


== सीआईएस आयोजित विकिमिडिया धोरण शिफारसी चर्चासत्र ==
== सीआईएस आयोजित विकिमिडिया धोरण शिफारसी चर्चासत्र ==

०७:५३, १८ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








विकिपीडिया ग्रंथालय परिषद २०१९ (भारत)

विकिपीडिया व विकिस्रोत समृद्ध करण्याच्या दृष्टीने विकिपीडिया ग्रंथालय प्रकल्पाचे महत्व खूप आहे. भारतीय भाषांपैकी हिंदी भाषेत या प्रकल्पाची शाखा विकसित होत आहे. सर्व भाषा समुदायांमध्ये याविषयी जागृती व्हावी यासाठी वरील परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. मेटावरील प्रकल्पपान पहा आणि जरुर अर्ज करा.दि.२७ नोव्हेंबर शेवटची तारीख आहे.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:२९, १९ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

दरवर्षी १ ते १५ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र शासनातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. या निमित्ताने गेल्या वर्षीपासून मराठी विकिपीडिया कार्यशाळा आयोजित केल्या जातात. राज्य मराठी विकास संस्था तसेच सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी या संस्था याच्या आयोजनात सहभागी असतात. याही वर्षी शासनातर्फे हे परिपत्रक काढून सर्व विभागांना अशा कार्यशाळा आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. आपण आपल्या ठिकाणी अशी कार्यशाळा आयोजित करू इच्छित असाल किंवा प्रशिक्षक म्हणून काम करण्याची तयारी असल्यास अवश्य संपर्क साधावा. ईमेल व दूरध्वनी तपशील परिपत्रकात दिले आहेत. आपण येथेही प्रतिसाद नोंदवू शकता.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:२१, १७ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

प्रोजेक्ट टायगर अभियान आणि स्पर्धा नियोजन व शोध बोध बैठक

सादर नमस्कार!
मराठी विकीपीडियाची प्रतिनिधी म्हणून प्रोजेक्ट टायगर संदर्भात होत असलेल्या बैठकीसाठी मला आमंत्रण मिळाले आहे. CIS कडून मला अधिकृतपणे यासाठी बोलविण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी ही लिंक पहावी - https://meta.wikimedia.org/wiki/Project_Tiger_Community_Consultation
या बैठकीसाठी पूर्व अभ्यास म्हणून प्रत्येक सहभागी व्यक्तीला पाच मिनीटे निवेदन करण्याची संधी देण्यात येईल.
त्यामधे आपापल्या भाषिक समूहाचा टायगर उपक्रमातील सहभाग, आयोजनातील बलस्थाने आणि आव्हाने याविषयीही मांडणी करावयाची आहे. आपली मते येथे नोंदवल्यास महा योग्य आणि औचित्यपूर्ण मुद्द्यांचा समावेश माझ्या मांडणीत करता येऊ शकेल.सहकार्याच्या अपेक्षेत!आर्या जोशी (चर्चा) १४:५८, २४ फेब्रुवारी २०१९ (IST)[reply]

एस. व्ही. जी. भाषांतर अभियान २०१९

मराठीतून लेबल असलेली चित्रे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. इंग्रजीत असलेली चित्रे लेखांत वापरण्यासाठी अशा आकृत्या व चित्रे यांचे भाषांतर करण्यासाठी एस. व्ही. जी. भाषांतर अभियान २०१९ २१ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत राबविण्यात येत आहे. या विषयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कार्यशाळा योजण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही कार्यशाळा जळगाव येथे दि.१५ मार्च रोजी होणार आहे. अशीच कार्यशाळा पुणे येथे घेण्याचा विचार आहे. आपल्या सूचना द्याव्यात. इच्छुकांनी संपर्क साधावा ही विनंती.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) १०:३४, ५ मार्च २०१९ (IST)[reply]

महिला दिन कार्यशाळा

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दि. ९ मार्च २०१९ रोजी लेक लाडकी अभियान, कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,सातारासेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे स.११ ते ५ या वेळेत मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा ही विनंती.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) ११:०९, ५ मार्च २०१९ (IST)[reply]

सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचा २०१९-२० चा कृती आराखडा

वरील कृती आराखडा बनविण्याची प्रक्रिया सुरु आहे. तरी सर्वांना या दुव्यावरील अर्जात आपल्या सूचना नोंदविण्यासाठी आवाहन करीत आहे.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) १७:५५, ११ मार्च २०१९ (IST)[reply]

प्रस्तावित विकिस्रोत कार्यशाळा

प्रिय सहकारी, सस्नेह नमस्कार. मी आपले लक्ष विकिस्रोत प्रकल्पातील नवीन साहित्याकडे वेधू इच्छितो. ही पुस्तके वाचता वाचता मुद्रितशोधन केल्यास आनंदही मिळेल आणि समाजाला शोधनीय रुपात उपलब्ध होतील. अलीकडे चांगले साहित्य दाखल झाले आहे. उदा. इरावती कर्वे यांची ५ पुस्तके, जयंत व मंगला नारळीकर यांची २ पुस्तके, सुनीलकुमार लवटे यांची २१ पुस्तके, लक्ष्मीकांत देशमुख यांची ४ पुस्तके, लेक लाडकी अभियान प्रकाशित ८ पुस्तके इ.
पुढील दुव्यावर सर्व अनुक्रमणिका पाने आहेत. एकेक पान उघडून जसे मूळ छापील रुपात आहे, तसेच युनिकोडमध्ये आणायचे आहे. शुद्धलेखन नियम लावावयाचे नाहीत. प्रथम मजकूर दुरुस्त करणे आणि पुढची पायरी म्हणजे रचना (लेआऊट) विषयक सुधारणा करणे.
विकिस्रोत अनुक्रमणिका पाने

या प्रकल्पात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या सदस्यांची कार्यशाळा मे महिन्यात घेण्याचे योजले आहे. तरी आपला प्रतिसाद कळवावा ही विनंती.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) ११:४५, १२ एप्रिल २०१९ (IST)[reply]

सदर कार्यशाळा विज्ञान आश्रम, पाबळ, जि. पुणे येथे २५ व २६ मे रोजी योजली आहे. तरी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी subodhkiran@gmail.com या मेलवर मला संपर्क करावा ही विनंती.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) १२:५७, १९ मे २०१९ (IST)[reply]

प्रस्तावित प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा

नमस्कार,

सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी संस्थेतर्फे दरवर्षी विविध भाषांसाठी अखिल भारतीय पातळीवर प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) आयोजित केली जाते. प्रत्येक भाषेसाठी २-३ संपादक निवडले जातात. यावर्षी अनेकांनी संपर्क करून अशा प्रकारचे प्रशिक्षण महाराष्ट्रात घेण्याविषयी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे संस्थेने अशी कार्यशाळा मे किंवा जून महिन्यात घेण्याचे योजले आहे. ही कार्यशाळा अनुभवी व सक्रीय संपादकांसाठी असून प्रशिक्षण विस्तारासाठी लागणारी विविध कौशल्ये विकसित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. इच्छुक सदस्यांनी subodhkiran@gmail.com वर विपत्र पाठवावे. तसेच खाली सदस्य नाव नोंदवावे. काही शंका अथवा स्पष्टीकरण हवे असल्यास जरूर संपर्क साधावा.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) १२:३०, १५ एप्रिल २०१९ (IST)[reply]

इच्छुक सदस्य

विकिमिडिया ब्रँडिंग धोरण प्रक्रिया

विकिमिडिया इंडिया मेलिंग लिस्टवर यासंबंधीची चर्चा सुरु असल्याचे आपणास माहिती असेल. अधिक माहीतीसाठी हा आणि हा दुवा पहावा. विकिमिडिया फाउंडेशनचे समन्वयक समीर हे भारतातील विविध समुदायांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी विविध ठिकाणी बैठकी करत आहेत. सीआईएस संस्थेने बेंगळूरू येथील कार्यालयात याविषयी आदानप्रदान सत्र योजले आहे. आपल्याला प्रत्यक्ष सत्रात अथवा ऑनलाइन सत्रात सामील व्हायचे असल्यास येथे आपला प्रतिसाद नोंदवावा. आपले सविस्तर मत आपण - tito@cis-india.org - या पत्त्यावर मेल करु शकता.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) ०९:५०, १७ एप्रिल २०१९ (IST)[reply]

@Subodh (CIS-A2K):
सर, आपण टिटो चा इमेल दिला आहे. विकिमीडिया फाऊंडेशनला प्रतिक्रिया हव्या आहेत, तर विकिमिडीया ब्रँडींग टिम कडे इमेल नाही का? --संदेश हिवाळेचर्चा २२:०७, १७ एप्रिल २०१९ (IST)[reply]
प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात. हा विषय भारतीय भाषा प्रकल्पांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. वरील निवेदनात दिलेल्या मेटा दुव्यावर जाऊन आपण चर्चापानावर नोंद करावी. धन्यवाद! --Subodh (CIS-A2K) (चर्चा) ११:४१, १८ एप्रिल २०१९ (IST)[reply]

प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा २०१९: सहभागासाठी आवाहन

द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K)च्या वतीने २०१९ मधील कार्यशाळा ३१ मे ते २ जून या कालावधीत विशाखापट्टणम येथे आयोजित केली आहे.

प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) कशासाठी?
ट्रेन द ट्रेनर हा निवासी प्रशिक्षण वर्ग आहे. विकिमिडिया सदस्यांमध्ये विविध कौशल्ये व नेतृत्व विकसित करणे हे उद्दिष्ट आहे. २०१३, २०१५, २०१६, २०१७ व २०१८ मध्ये असे वर्ग आयोजित केले गेले.

पात्रता निकष आणि अधिक तपशीलासाठी कार्यक्रमाची मेटावरील लिंक - CIS-A2K/Events/Train the Trainer Program/2019 पहावी.
इच्छुक सदस्यांनी खाली आपले नाव नोंदवावे तसेच या लिंकवर असलेला गुगल फॉर्म भरावा. प्रवास, निवास व इतर खर्च CIS तर्फे केला जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मे २०१९ आहे.

काही शंका अथवा स्पष्टीकरण हवे असल्यास जरूर संपर्क करा.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) ०९:२९, २५ एप्रिल २०१९ (IST)[reply]

इच्छुक सदस्य

  1. --कोमल संभुदास (चर्चा) १४:३९, १ मे २०१९ (IST)[reply]
  2. --अरविंद धरेप्पा बगले (चर्चा) १२:५७, ३ मे २०१९ (IST)[reply]
  3. --कल्याणी कोतकर (चर्चा) १३:०४, ३ मे २०१९ (IST)[reply]

विकिमिडिया शिक्षण सार्क परिषद - २० जून ते २२ जून २०१९

प्रिय सहकारी,सस्नेह नमस्कार!
आपल्या पुढाकाराने आणि सहकार्याने सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी ही संस्था विद्यार्थ्यांसाठी विकी प्रकल्पात (विकिपीडिया, विकिमिडिया कॉमन्स, विकिस्रोत इ.) ज्ञान निर्मितीचे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवत आहे. पारंपारिक व मुक्त शिक्षण प्रक्रिया, ज्ञान निर्मिती, माहितीचे संकलन आणि संस्करण, तटस्थ आणि वस्तुनिष्ठ भूमिकेची घडण तसेच यामुळे मुक्तपणे देवाणघेवाण करत एकमेकांच्या सहकार्याने विकासाची वाटचाल करणारा विवेकी समाज या सर्वांशी विकिमिडिया प्रकल्पांचे घनिष्ठ नाते आहे. याचा अनुभव आपण आपल्या कार्यक्रमांतून नक्कीच घेतला असणार यात काही शंका नाही.
विविध ठिकाणी शिक्षण आणि विकिमिडिया प्रकल्प यांची सांगड घालून कसे उपक्रम चालू आहेत, याची देवाणघेवाण होवून एक चळवळ म्हणून ही संकल्पना विस्तारण्यासाठी सार्क देशांच्या पातळीवरील विकिमिडिया शिक्षण सार्क परिषद २० जून ते २२ जून या कालावधीत बेंगळूरू येथे योजली आहे. आपण या परिषदेत सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे. आपल्याला काही मांडणी करायची असल्यास अवश्य कळवावे. खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करून सर्व तपशील पहा आणि अर्ज भरावा. माहिती भरण्यास आम्ही नक्की मदत करु.

शेवटची तारीख २० मे आहे याची नोंद घ्यावी. मदत लागल्यास subodhkiran@gmail.com वर संपर्क करावा ही नम्र विनंती.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) ११:००, १३ मे २०१९ (IST)[reply]

मराठी विकिपीडिया लॉगीन प्रॉब्लेम

अभय नातू सर, मराठी विकिपीडिया लॉगीन होत नाही ७ दिवस झालं सर प्रॉब्लेम आहे.....तसाच आहे.

--अरविंद धरेप्पा बगले (चर्चा) २१:१९, २७ जून २०१९ (IST)[reply]

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील कार्यक्रम

सोलापूर विद्यापीठाने विकी प्रकल्पांच्याद्वारे मुक्त ज्ञान निर्मिती करण्याचे ठरविले आहे. यासाठी सोलापूर येथे विद्यापीठात १८-१९ जुलै रोजी चर्चा व कार्यशाळा आयोजित केली आहे. ज्यांना सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी अवश्य संपर्क साधावा ही विनंती.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) ०९:५०, १६ जुलै २०१९ (IST)[reply]

इंटॅक व सीआईएस आयोजित कार्यशाळा - २९ व ३० जुलै २०१९

इंटॅक ही देशातील वारसास्थळे, संस्कृती व कला यांच्या जतनासाठी काम करणारी संस्था आहे. याच्या पुणे शाखेने नदी या विषयावर ज्ञान निर्मिती करण्यासाठी पुण्यातील इतर संस्थासाठी 'जलबोध' या प्रकल्पांतर्गत सीआईएस सोबत एका कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा पुणे येथे २९ व ३० जुलै रोजी होईल. इच्छुक सदस्यांनी मला २७ जुलै पर्यंत संपर्क साधावा ही विनंती.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) १५:०६, २४ जुलै २०१९ (IST)[reply]

स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी ग्लो प्रकल्प ( प्रोजेक्ट टायगर २.०)

विकिमीडिया फाऊंडेशन, गूगल आणि भारतातील सहकारी - सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस), विकिमीडिया इंडिया चॅप्टर (डब्ल्युएमआयएन) व यूजर ग्रुप्स - यांच्या संयुक्त विद्यमाने विविध भारतीय भाषांमध्ये स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी ग्लो (प्रोजेक्ट टायगर २.०) हा प्रकल्प राबविला जात आहे.
हा प्रकल्प दोन भागात विभागला आहे -

  1. सक्रिय व अनुभवी विकिपीडिया संपादकास सुविधा पुरविणे - लॅपटॉपची देणगी आणि इंटरनेट खर्च देणे
  2. भाषा आधारित लेखन स्पर्धेचे आयोजन - ज्याचे ध्येय भारतीय भाषांमध्ये स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती आहे.

सुविधा मिळविण्यासाठीचे निकष व अर्ज करण्याची प्रक्रिया - प्रकल्प पान दुवा

अर्ज करण्याचा कालावधी २५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर हा आहे याची नोंद घ्यावी.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) ११:१४, २६ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]

मराठी विकिपीडिया बैठक प्रस्ताव २०२०

पुढील वर्षी मराठी बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या साठी प्राथमिक सर्वेक्षण सुरु आहे व आपण १/२ मिनिटा मध्ये आपल्या प्राथमिकता फॉर्म द्वारे पोहोचवू शकता. या साठी आपण जर स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छित असाल तर खाली आपले नाव नोंदवावे. -- AbhiSuryawanshi (चर्चा) २३:५२, २ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]

आयोजन समिती

मराठी युसरग्रुप तर्फे खालील नावे देण्यात आलेली आहेत - या नावांमध्ये आपल्याला काही बदल करायचे असल्यास ते बदल कारणासहित सुचवावे . तसेच आपण पण आपले नाव नोंदवू शकता.

Team User Names
WMF Liaison Harish Satpute
Abhishek Suryawanshi
Logistics Dhirendra
Conference Program Asmita Pote
Scholarships kiran
Communications Nikita
Volunteer Coordinators रामू कुर्मी
Other team members

मराठी विकिपीडिया चा कोणताही सदस्य स्वयंसेवक म्हणून या समिती मध्ये सहभागी होऊ शकतो. --AbhiSuryawanshi (चर्चा) १०:५७, १० सप्टेंबर २०१९ (IST)[reply]

@AbhiSuryawanshi: नमस्कार ! यात जी नावे दिसत आहेत ती नावे सक्रीय सभासद यांची आहेत असे वाटत नाही. जे सदस्य नियमित काम करीत आहेत त्याना काहीतरी स्थान यात नक्की असायला हवे असे सुचवावेसे वाटते. हे सकारात्मकपणे घ्यावे हि विनंती.--आर्या जोशी (चर्चा) १३:१४, १७ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]

@आर्या जोशी: कृपया सक्रिय (जी नियोजनात आवडीने सहभागी होऊ शकतात) अश्या सदस्यांची सुचवावी. --AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:५३, १८ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]

सीआईएस आयोजित विकिमिडिया धोरण शिफारसी चर्चासत्र

विकिमिडिया चळवळ धोरण २०१८-२० बनविण्याची प्रक्रिया वैश्विक पातळीवर सुरु आहे. यासाठी विविध कृती गटांनी विचार करून धोरण शिफारसी मांडल्या आहेत. यावर भारतीय विकी समाजाच्या प्रतिक्रिया व मते नोंदविण्यासाठी सीआईएस संस्थेने १४ व १५ सप्टेंबर रोजी एक चर्चासत्र निवडक सदस्यांसाठी आयोजित केले आहे. भविष्यातील विकी प्रकल्पांची धोरणे व वाटचाल निश्चित करण्याच्या प्रक्रियेत मराठी विकीवरील सक्रीय सदस्यांनी या व्यापक प्रक्रियेत अवश्य सहभागी व्हावे. शिफारसी व त्यावरील चर्चा जरूर अभ्यासाव्यात, तसेच आपला आवडता विभाग निश्चित करावा. मेटा चर्चा पानावर आपली मते अवश्य नोंदवा. पुढील दुवे उघडून नोंदणी करावी. इच्छुक सदस्य म्हणून खाली स्वाक्षरी करावी ही विनंती. अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच सप्टेंबर आहे.

इच्छुक सदस्य

  1. --आर्या जोशी (चर्चा) १०:०२, ३ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]
  2. --कल्याणी कोतकर (चर्चा) १४:२१, ३ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]
  3. --AbhiSuryawanshi (चर्चा) ०२:५१, ५ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]
  4. --QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ११:५८, ६ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]

इच्छुक सदस्यांना धन्यवाद. सदर चर्चासत्र काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आले आहे याची नोंद घ्यावी ही विनंती. --Subodh (CIS-A2K) (चर्चा) ११:३५, १५ सप्टेंबर २०१९ (IST)[reply]