"शिखंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
शिखंडी [[महाभारत]] या महाकाव्यातील एक पात्र.
शिखंडी [[महाभारत]] या महाकाव्यातील एक पात्र.
पितामह [[भीष्म]] यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने [[अंबा]] हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला. शिखंडी हा [[तृतीयपंथी]] व्यक्ती असल्याने व शिखंडीच्या रुपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांना अवगत होते. महाभारताच्या युध्दात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीले नाही किंवा शरसंधानही केले नाही. [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाच्या]] सांगण्यावरुन शिखंडीच्या पाठीमागून [[अर्जुन|अर्जुनाने]] बाण मारुन पितामह [[भीष्म]] यांना रणभूमीत शरपंजरी (बाणांची शय्या) वर पडले.


पितामह [[भीष्म]] यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने [[अंबा]] हिने शिखंडीच्या रूपाने पुन्हा जन्म घेतला. (भीष्माने अंबेशी लग्न करण्यास नकार दिला होता.) शिखंडी हा [[तृतीयपंथी]] असून शिखंडीच्या रूपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भीष्माचार्यांना अवगत होते. महाभारत युद्धात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहिले नाही किंवा त्यावर शरसंधानही केले नाही. [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाच्या]] सांगण्यावरून शिखंडीच्या पाठीमागून [[अर्जुन|अर्जुनाने]] बाण मारून पितामह [[भीष्म]] यांना रणभूमीत शरपंजरी (बाणांच्या शय्येवर) पाडले.
या घटनेमूळे महाभारताच्या युध्दाला वेगळी कलाटणी मिळाली.

या घटनेमुळे महाभारताच्या युद्धाला वेगळी कलाटणी मिळाली.

==शिखंडीवरील मराठी पुस्तके==
* शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या इतर कथा (सविता दामले; अनुवादित; मूळ लेखक : देवदत्त पट्टनायक)


{{महाभारत}}
{{महाभारत}}

१७:५१, १५ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

शिखंडी महाभारत या महाकाव्यातील एक पात्र.

पितामह भीष्म यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने अंबा हिने शिखंडीच्या रूपाने पुन्हा जन्म घेतला. (भीष्माने अंबेशी लग्न करण्यास नकार दिला होता.) शिखंडी हा तृतीयपंथी असून शिखंडीच्या रूपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भीष्माचार्यांना अवगत होते. महाभारत युद्धात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहिले नाही किंवा त्यावर शरसंधानही केले नाही. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून शिखंडीच्या पाठीमागून अर्जुनाने बाण मारून पितामह भीष्म यांना रणभूमीत शरपंजरी (बाणांच्या शय्येवर) पाडले.

या घटनेमुळे महाभारताच्या युद्धाला वेगळी कलाटणी मिळाली.

शिखंडीवरील मराठी पुस्तके

  • शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या इतर कथा (सविता दामले; अनुवादित; मूळ लेखक : देवदत्त पट्टनायक)