"क-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Ascorbic-acid-3D-vdW.png|200px|thumb|right|जीवनसत्व क]]

'''क-जीवनसत्व''' हे शरिराला थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे [[जीवनसत्व]] असून पाण्यात विरघळणारे आहे.
'''क-जीवनसत्त्व''' हे शरीराला थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे [[जीवनसत्त्व]] असून पाण्यात विरघळणारे आहे.

===निर्मिती===
==निर्मिती==
क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेशा प्रमाणात आढळते. हे निसर्गतः अ‍ॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरुपात आढळते.
क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेशा प्रमाणात आढळते. हे निसर्गतः अ‍ॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरूपात आढळते.

==पोषण==
free radicals मुळे पेशींवर होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क हे लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते. स्नायू बळकट करण्याचे काम क जीवनसत्त्व करते.

===पोषण===
free radicals मुळे पेशींवर होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क हे लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते.
दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्रॅ.

ओळ १२: ओळ १३:
[[चित्र:Scorbutic gums.jpg|250px|thumb|right|जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी]]

क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो.

==अतिरेकाचे दुष्परिणाम==
क जीवनसत्त्वाच्या गोळ्या अधिक प्रमाणात खाल्ल्यास उलटी, हगवण, पोटाच्या तक्रारी किंवा मुतखडा होऊ शकतो.

==हे ही पहा==
==हे ही पहा==

२२:००, १४ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

जीवनसत्व क

क-जीवनसत्त्व हे शरीराला थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे जीवनसत्त्व असून पाण्यात विरघळणारे आहे.

निर्मिती

क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेशा प्रमाणात आढळते. हे निसर्गतः अ‍ॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरूपात आढळते.

पोषण

free radicals मुळे पेशींवर होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क हे लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते. स्नायू बळकट करण्याचे काम क जीवनसत्त्व करते.

दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्रॅ.

कमतरतेचे दुष्परिणाम

जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी

क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो.

अतिरेकाचे दुष्परिणाम

क जीवनसत्त्वाच्या गोळ्या अधिक प्रमाणात खाल्ल्यास उलटी, हगवण, पोटाच्या तक्रारी किंवा मुतखडा होऊ शकतो.

हे ही पहा

  1. अ-जीवनसत्त्व
  2. ब-जीवनसत्त्व
  3. ड-जीवनसत्त्व
  4. इ-जीवनसत्त्व
  5. के-जीवनसत्त्व