"जबलपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Unicodifying, replaced: #REDIRECT [[ → #पुनर्निर्देशन [[ using AWB
(चर्चा | योगदान)
जबलपुर ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट शहर
#पुनर्निर्देशन [[जबलपुर]]
| नाव = जबलपूर
| स्थानिक = जबलपूर
| प्रकार =
| चित्र =
| ध्वज = Flag of India.svg
| चिन्ह =
| नकाशा =
| नकाशा१ =
| देश = भारत
| राज्य = [[मध्यप्रदेश]]
| प्रांत = जबलपूर
| जिल्हा =[[जबलपूर जिल्हा]]
| बेट =
| स्थापना =
| महापौर = प्रभात साहू
| क्षेत्रफळ = १०८
| उंची = ४११
| लोकसंख्या =२४,६०,७११ (२००१)
| घनता =११०
| वेळ = IST (UTC+5:30)
| वेब =
| latd = 23 | latm =09 | lats =38 | latNS = N
| longd =79 | longm =56 | longs =19 | longEW = E
}}

'''जबलपूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[मध्यप्रदेश]] राज्यातील एक शहर आहे. हे शहर [[जबलपूर जिल्हा|जबलपूर जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. या शहरास संस्कारधानी असेही म्हणतात. याचे जुने नाव जाबालीपुरम असे होते. हे महर्षि जाबालीच्या नावावरुन पडले होते. जबलपूर जवळच भेडाघाट हे प्रेक्षणीय स्थान आहे. तसेच नजीक मदन-महालचा किल्ला व चोसष्ठ योगिनी मंदिरही आहे. विंध्य पर्वतरांगेत असलेले जबलपूर हे नर्मदा नदीच्या काठावर वसले आहे.

[[चित्र :Mahadeo jabalpur.jpg|thumb|right|जबलपूर येथील 'कचनार सिटी' या वसाहतीतील भव्य शिवमूर्ती]]

[[वर्ग:जबलपुर जिल्हा]]
[[वर्ग:मध्य प्रदेशमधील शहरे]]

२०:४७, १४ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

जबलपूर
जबलपूर
भारतामधील शहर
ध्वज

गुणक: 23°09′38″N 79°56′19″E / 23.16056°N 79.93861°E / 23.16056; 79.93861

देश भारत ध्वज भारत
राज्य मध्यप्रदेश
प्रांत जबलपूर
जिल्हा जबलपूर जिल्हा
महापौर प्रभात साहू
क्षेत्रफळ १०८ चौ. किमी (४२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४११ फूट (१२५ मी)
लोकसंख्या  
  - शहर २४,६०,७११ (२००१)
  - घनता ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ IST (UTC+5:30)


जबलपूर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर जबलपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहरास संस्कारधानी असेही म्हणतात. याचे जुने नाव जाबालीपुरम असे होते. हे महर्षि जाबालीच्या नावावरुन पडले होते. जबलपूर जवळच भेडाघाट हे प्रेक्षणीय स्थान आहे. तसेच नजीक मदन-महालचा किल्ला व चोसष्ठ योगिनी मंदिरही आहे. विंध्य पर्वतरांगेत असलेले जबलपूर हे नर्मदा नदीच्या काठावर वसले आहे.

जबलपूर येथील 'कचनार सिटी' या वसाहतीतील भव्य शिवमूर्ती