"वैदिक धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ घातला
संदर्भ घातला
ओळ १: ओळ १:
वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना '''वैदिक धर्म''' ('''सनातन धर्म''') असे म्हणतात.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=IEVqCwAAQBAJ&pg=PA44&dq=vaidik+dharm&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjticiZwMjkAhWV73MBHWNdDxsQ6AEIUjAG#v=onepage&q=vaidik%20dharm&f=false|title=Hindu Valmiki Jati|last=Shastri|first=Vijay Sonkar|publisher=Prabhat Prakashan|isbn=9789350485668|language=hi}}</ref> संहिता म्हणजे [[ऋग्वेद|ऋग्वेद,]] यजुर्वेद, [[सामवेद]], अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व [[उपनिषदे]] या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते.
वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना '''वैदिक धर्म''' ('''सनातन धर्म''') असे म्हणतात.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=IEVqCwAAQBAJ&pg=PA44&dq=vaidik+dharm&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjticiZwMjkAhWV73MBHWNdDxsQ6AEIUjAG#v=onepage&q=vaidik%20dharm&f=false|title=Hindu Valmiki Jati|last=Shastri|first=Vijay Sonkar|publisher=Prabhat Prakashan|isbn=9789350485668|language=hi}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=6tC45BRIkVcC&pg=PT30&dq=vaidik+dharm&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjticiZwMjkAhWV73MBHWNdDxsQ6AEIWjAH#v=onepage&q=vaidik%20dharm&f=false|title=Tulnatamak Dharma-Darshan|last=Masih|first=Y.|date=2008|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120822306|language=hi}}</ref> संहिता म्हणजे [[ऋग्वेद|ऋग्वेद,]] यजुर्वेद, [[सामवेद]], अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व [[उपनिषदे]] या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते.
वैदिक धर्मामध्ये वेदांना प्रमाण मानणे,त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे या संकल्पनांचा समावेश होतो.<ref name=":0" />
वैदिक धर्मामध्ये वेदांना प्रमाण मानणे,त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे या संकल्पनांचा समावेश होतो.<ref name=":0" />



१५:२८, ११ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना वैदिक धर्म (सनातन धर्म) असे म्हणतात.[१][२] संहिता म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते. वैदिक धर्मामध्ये वेदांना प्रमाण मानणे,त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे या संकल्पनांचा समावेश होतो.[१]

वैदिक साहित्य आरंभकालीन व उत्तरकालीन वैदिक आर्य यांची श्रेष्ठ कामगिरी लिखित संस्कृतीच्या अभ्यासाचे उदाहरण होय, आरंभीच्या आर्‍यांना लेखन कला अवगत नवती परंतु वैदिक साहित्य एका पिढीकडून पुढील पिढीकडे मौखिक परंपरेने संक्रमित होत गेले.[३]

संदर्भ

  1. ^ a b Shastri, Vijay Sonkar. Hindu Valmiki Jati (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789350485668.
  2. ^ Masih, Y. (2008). Tulnatamak Dharma-Darshan (हिंदी भाषेत). Motilal Banarsidass Publishe. ISBN 9788120822306.
  3. ^ Majumdar, Ramesh Chandra (1977). Ancient India (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publ. ISBN 9788120804364.