"वैदिक धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
लेखात भर घातली.
संदर्भ घातला
ओळ १: ओळ १:
वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना '''वैदिक धर्म''' ('''सनातन धर्म''') असे म्हणतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=IEVqCwAAQBAJ&pg=PA44&dq=vaidik+dharm&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjticiZwMjkAhWV73MBHWNdDxsQ6AEIUjAG#v=onepage&q=vaidik%20dharm&f=false|title=Hindu Valmiki Jati|last=Shastri|first=Vijay Sonkar|publisher=Prabhat Prakashan|isbn=9789350485668|language=hi}}</ref> संहिता म्हणजे [[ऋग्वेद|ऋग्वेद,]] यजुर्वेद, [[सामवेद]], अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व [[उपनिषदे]] या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते.
वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना '''वैदिक धर्म''' ('''सनातन धर्म''') असे म्हणतात.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=IEVqCwAAQBAJ&pg=PA44&dq=vaidik+dharm&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjticiZwMjkAhWV73MBHWNdDxsQ6AEIUjAG#v=onepage&q=vaidik%20dharm&f=false|title=Hindu Valmiki Jati|last=Shastri|first=Vijay Sonkar|publisher=Prabhat Prakashan|isbn=9789350485668|language=hi}}</ref> संहिता म्हणजे [[ऋग्वेद|ऋग्वेद,]] यजुर्वेद, [[सामवेद]], अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व [[उपनिषदे]] या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते.
वैदिक धर्मामध्ये वेदांना प्रमाण मानणे,त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे या संकल्पनांचा समावेश होतो.
वैदिक धर्मामध्ये वेदांना प्रमाण मानणे,त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे या संकल्पनांचा समावेश होतो.<ref name=":0" />

वैदिक साहित्य आरंभकालीन व उत्तरकालीन वैदिक आर्य यांची श्रेष्ठ कामगिरी लिखित संस्कृतीच्या अभ्यासाचे उदाहरण होय, आरंभीच्या आर्‍यांना लेखन कला अवगत नवती परंतु वैदिक साहित्य एका पिढीकडून पुढील पिढीकडे मौखिक परंपरेने संक्रमित होत गेले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=XNxiN5tzKOgC&printsec=frontcover&dq=b.A.+history+first+year+book&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjQxND-osjkAhWNA3IKHSyWCdYQ6AEIKDAA#v=onepage&q&f=false|title=Ancient India|last=Majumdar|first=Ramesh Chandra|date=1977|publisher=Motilal Banarsidass Publ.|isbn=9788120804364|language=en}}</ref>

१५:२७, ११ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना वैदिक धर्म (सनातन धर्म) असे म्हणतात.[१] संहिता म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते. वैदिक धर्मामध्ये वेदांना प्रमाण मानणे,त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे या संकल्पनांचा समावेश होतो.[१]

वैदिक साहित्य आरंभकालीन व उत्तरकालीन वैदिक आर्य यांची श्रेष्ठ कामगिरी लिखित संस्कृतीच्या अभ्यासाचे उदाहरण होय, आरंभीच्या आर्‍यांना लेखन कला अवगत नवती परंतु वैदिक साहित्य एका पिढीकडून पुढील पिढीकडे मौखिक परंपरेने संक्रमित होत गेले.[२]

संदर्भ

  1. ^ a b Shastri, Vijay Sonkar. Hindu Valmiki Jati (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789350485668.
  2. ^ Majumdar, Ramesh Chandra (1977). Ancient India (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publ. ISBN 9788120804364.