"वैदिक धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो reference added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १: ओळ १:
वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना '''वैदिक धर्म''' ('''सनातन धर्म''') असे म्हणतात. संहिता म्हणजे [[ऋग्वेद|ऋग्वेद,]] यजुर्वेद, [[सामवेद]], अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व [[उपनिषदे]] या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते. हा धर्म अत्यंत [[प्राचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास|प्राचीन]] <ref>वेद्पूजन उपासना पोथी-ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन.</ref>
वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना '''वैदिक धर्म''' ('''सनातन धर्म''') असे म्हणतात. संहिता म्हणजे [[ऋग्वेद|ऋग्वेद,]] यजुर्वेद, [[सामवेद]], अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व [[उपनिषदे]] या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते. हा धर्म अत्यंत [[प्राचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास|प्राचीन]] <ref>वेद्पूजन उपासना पोथी-ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन.</ref>


वैदिक साहित्य आरंभकालीन व उत्तरकालीन वैदिक आर्य यांची श्रेष्ठ कामगिरी लिखित संस्कृतीच्या अभ्यासाचे उदाहरण होय, आरंभीच्या आर्‍यांना लेखन कला अवगत नवती परंतु वैदिक साहित्य एका पिढीकडून पुढील पिढीकडे मौखिक परंपरेने संक्रमित होत गेले.
वैदिक साहित्य आरंभकालीन व उत्तरकालीन वैदिक आर्य यांची श्रेष्ठ कामगिरी लिखित संस्कृतीच्या अभ्यासाचे उदाहरण होय, आरंभीच्या आर्‍यांना लेखन कला अवगत नवती परंतु वैदिक साहित्य एका पिढीकडून पुढील पिढीकडे मौखिक परंपरेने संक्रमित होत गेले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=XNxiN5tzKOgC&printsec=frontcover&dq=b.A.+history+first+year+book&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjQxND-osjkAhWNA3IKHSyWCdYQ6AEIKDAA#v=onepage&q&f=false|title=Ancient India|last=Majumdar|first=Ramesh Chandra|date=1977|publisher=Motilal Banarsidass Publ.|isbn=9788120804364|language=en}}</ref>


==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

१३:१८, ११ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना वैदिक धर्म (सनातन धर्म) असे म्हणतात. संहिता म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते. हा धर्म अत्यंत प्राचीन [१]

वैदिक साहित्य आरंभकालीन व उत्तरकालीन वैदिक आर्य यांची श्रेष्ठ कामगिरी लिखित संस्कृतीच्या अभ्यासाचे उदाहरण होय, आरंभीच्या आर्‍यांना लेखन कला अवगत नवती परंतु वैदिक साहित्य एका पिढीकडून पुढील पिढीकडे मौखिक परंपरेने संक्रमित होत गेले.[२]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ वेद्पूजन उपासना पोथी-ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन.
  2. ^ Majumdar, Ramesh Chandra (1977). Ancient India (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publ. ISBN 9788120804364.