"मानवी हक्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो संद्र्भ दिला.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
स्ंदर्भ दिला .
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
 
ओळ १: ओळ १:
{{बाजूचौकट हक्क}}
{{बाजूचौकट हक्क}}


'''मानवी हक्क''' किंवा '''मानवी अधिकार''' हे [[मानव|मानवाचे]] मूलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://plato.stanford.edu/archives/sum2019/entries/rights-human/|title=The Stanford Encyclopedia of Philosophy|last=Nickel|first=James|date=2019|publisher=Metaphysics Research Lab, Stanford University|editor-last=Zalta|editor-first=Edward N.|edition=Summer 2019}}</ref>
'''मानवी हक्क''' किंवा '''मानवी अधिकार''' हे [[मानव|मानवाचे]] मूलभूत हक्क आहेत<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-08-27|title=Human rights|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Human_rights&oldid=912718691|journal=Wikipedia|language=en}}</ref>. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://plato.stanford.edu/archives/sum2019/entries/rights-human/|title=The Stanford Encyclopedia of Philosophy|last=Nickel|first=James|date=2019|publisher=Metaphysics Research Lab, Stanford University|editor-last=Zalta|editor-first=Edward N.|edition=Summer 2019}}</ref>


* जीवनाधिकार (Right to life)
* जीवनाधिकार (Right to life)

१२:३१, २८ ऑगस्ट २०१९ ची नवीनतम आवृत्ती


मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत[१]. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.[२]

  • जीवनाधिकार (Right to life)
  • यातनांपासून मुक्तता (Freedom from torture)
  • गुलामगिरीपासून मुक्तता (Freedom from slavery)
  • कोर्ट सुनावणीचा अधिकार (Right to a fair trial)
  • भाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)
  • वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य (Freedom of thought, conscience and religion)

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालयमानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात.

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ "Human rights". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-27.
  2. ^ Nickel, James (2019). Zalta, Edward N. (ed.). The Stanford Encyclopedia of Philosophy (Summer 2019 ed.). Metaphysics Research Lab, Stanford University.