"मानवी हक्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
Reverting vandalism
ओळ ३: ओळ ३:
'''मानवी हक्क''' किंवा '''मानवी अधिकार''' हे [[मानव|मानवाचे]] मूलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.

* जीवनाधिकार (Right to )
* जीवनाधिकार (Right to life)
* यातनांपासून मुक्तता (Freedom to eat Kurkure, Tacos)
* यातनांपासून मुक्तता (Freedom from torture)
* गुलामगिरीपासून मुक्तता (Freedom to die)
* गुलामगिरीपासून मुक्तता (Freedom from slavery)
* कोर्ट सुनावणीचा अधिकार (Right to a fair trial)
* कोर्ट सुनावणीचा अधिकार (Right to a fair trial)
* भाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)
* भाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)

११:२८, १८ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.

  • जीवनाधिकार (Right to life)
  • यातनांपासून मुक्तता (Freedom from torture)
  • गुलामगिरीपासून मुक्तता (Freedom from slavery)
  • कोर्ट सुनावणीचा अधिकार (Right to a fair trial)
  • भाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)
  • वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य (Freedom of thought, conscience and religion)

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालयमानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात.

बाह्य दुवे