"मँचेस्टर सिटी एफ.सी." च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
fix
ओळ १६: ओळ १६:
|pattern_ra1 = _mancity1920h
|pattern_ra1 = _mancity1920h
|pattern_sh1 = _mancity1920h
|pattern_sh1 = _mancity1920h
|pattern_so1 = _mcfc1920h
|pattern_so1 = _mcfc1920hlong
|leftarm1 = 84BBFF
|leftarm1 = 84BBFF
|body1 = 84BBFF
|body1 = 84BBFF

१२:५१, ७ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

मँचेस्टर सिटी एफ.सी.
Manchester City crest
पूर्ण नाव मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब
टोपणनाव The Citizens, The Blues, City
स्थापना इ.स. १८८०
मैदान एतिहाद स्टेडियम, मँचेस्टर, इंग्लंड
(आसनक्षमता: ४७,७२६)
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ प्रिमियर लीग, १ला
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब हा युनायटेड किंग्डमच्या मँचेस्टर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८० साली सेंट मार्क्स ह्या नावाने स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.

१९६० दशकाच्या उत्तरार्धात व १९७०च्या सुरूवातीस हा क्लब यशस्वी होता परंतु त्यानंतरच्या काळात मँचेस्टर सिटीची अधोगती झाली. २००८ साली हा क्लब अबु धाबीमधील एका कंपनीने विकत घेतला व दर्जेदार खेळाडू मिळवण्यासाठी कोट्यावधी पाउंड खर्च केले. त्यानंतर मँचेस्टर सिटीची वाटचाल प्रिमियर लीगमधील सर्वोत्तम स्थानाकडे सुरू आहे. २०११ साली मँचेस्टर सिटी क्लबने एफ.ए. कप जिंकला व तो युएफा चँपियन्स लीगकरता पात्र ठरला. २०१२ साली मँचेस्टर सिटीने १९६८ सालानंतर प्रथमच प्रीमियर लीग चषक जिंकला.

दालन

एतिहाद स्तेडियम
एतिहाद स्तेडियम  
सध्याचा मॅनेजर रोबेर्तो मँचिनी
सध्याचा मॅनेजर रोबेर्तो मँचिनी  
२०११ सालचा एफ.ए. कप जिंकल्यानंतर
२०११ सालचा एफ.ए. कप जिंकल्यानंतर  
प्रीमियर लीग जिंकल्यानंतर
प्रीमियर लीग जिंकल्यानंतर  

बाह्य दुवे