"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४४: ओळ ४४:
}}
}}
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा''' ही १८ मे २०१९ पासून [[स्टार प्रवाह]] दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक मराठी मालिका आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर आधारित या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते.<ref>{{Citation|last=starpravahindia|title=Bhimrao {{!}} भीमराव - एक गौरव गाथा {{!}} New Serial Promo {{!}} Starts 14th April {{!}} Star Pravah|date=2019-02-16|url=https://www.youtube.com/watch?v=Sqd2PWT-rCg&app=desktop|accessdate=2019-02-19}}</ref> हा कार्यक्रम रात्री ९ वाजता प्रत्येक [[सोमवार]] ते [[शुक्रवार]] प्रसारीत केला जातो. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका साकारत आहेत. सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागर यांची निवड केली असून, विशाल पाठारे यांनी त्यांचे मेकअप डिझाईन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/actor-sagar-deshmukh-to-play-dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial/articleshow/68607751.cms|शीर्षक=Sagar Deshmukh: सागर देशमुख पुलंनंतर साकारणार बाबासाहेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-04-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/actor-sagar-deshhmukh-to-play-lead-role-in-dr-babasaheb-ambedkar-tv-serial-on-star-pravah-648968|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेत 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-28}}</ref>
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा''' ही १८ मे २०१९ पासून [[स्टार प्रवाह]] दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक मराठी मालिका आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर आधारित या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते.<ref>{{Citation|last=starpravahindia|title=Bhimrao {{!}} भीमराव - एक गौरव गाथा {{!}} New Serial Promo {{!}} Starts 14th April {{!}} Star Pravah|date=2019-02-16|url=https://www.youtube.com/watch?v=Sqd2PWT-rCg&app=desktop|accessdate=2019-02-19}}</ref> हा कार्यक्रम रात्री ९ वाजता प्रत्येक [[सोमवार]] ते [[शुक्रवार]] प्रसारीत केला जातो. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका साकारत आहेत. सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागर यांची निवड केली असून, विशाल पाठारे यांनी त्यांचे मेकअप डिझाईन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/actor-sagar-deshmukh-to-play-dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial/articleshow/68607751.cms|शीर्षक=Sagar Deshmukh: सागर देशमुख पुलंनंतर साकारणार बाबासाहेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-04-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/actor-sagar-deshhmukh-to-play-lead-role-in-dr-babasaheb-ambedkar-tv-serial-on-star-pravah-648968|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेत 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-28}}</ref>

ही मालिका महाराष्ट्रासह देशात इतरत्र ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध आहे. [[युरोप]] आणि [[अमेरिका|अमेरिकेसारख्या]] विदेशांमध्येही ही मालिका पाहिली जाते.<ref>https://m.lokmat.com/television/dr-babasaheb-ambedkars-famous-foreign-countrys-well/amp/</ref>


==निर्मिती==
==निर्मिती==

१९:५८, २७ जुलै २०१९ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महामानवाची गौरवगाथा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उपशीर्षक महामानवाची गौरवगाथा
दूरचित्रवाहिनी स्टार प्रवाह
भाषा मराठी
प्रकार ऐतिहासिक
देश भारत
निर्माता नितीन वैद्य
दिग्दर्शक अजय मयेकर
निर्मिती संस्था दशमी क्रिएशन
लेखक पटकथाकार: अर्पणा पाडगावकर
पटकथा लेखिका: शिल्पा कांबळे
कलाकार सागर देशमुख
शीर्षकगीत/संगीत माहिती
शीर्षकगीत क्रांतिसूर्य तू – शिल्पकार तू भारताचा,
बोधिसत्व मूकनायका...
...आला उद्धाराया माझा भीमराया
भारताचा पाया माझा भीमराया
शीर्षकगीत गायक आदर्श शिंदे
प्रसारण माहिती
पहिला भाग १८ मे २०१९
निर्मिती माहिती
कार्यकारी निर्माता अर्पणा पाडगावकर
कालावधी ३० मिनीटे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा ही १८ मे २०१९ पासून स्टार प्रवाह दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक मराठी मालिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते.[१] हा कार्यक्रम रात्री ९ वाजता प्रत्येक सोमवार ते शुक्रवार प्रसारीत केला जातो. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका साकारत आहेत. सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागर यांची निवड केली असून, विशाल पाठारे यांनी त्यांचे मेकअप डिझाईन केले आहे.[२][३]

ही मालिका महाराष्ट्रासह देशात इतरत्र ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या विदेशांमध्येही ही मालिका पाहिली जाते.[४]

निर्मिती

या मालिकेची दशमी क्रिएशन निर्मिती संस्था असून, दिग्दर्शन अजय मयेकर करणार आहेत. १८ मे २०१९ रोजी बुद्ध जयंतीचे औचित्य साधून या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित केला गेला आहे. मालिकेतून बाबासाहेबांचे बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचे संपूर्ण जीवनचरित्र रेखाटले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा मालिकेतून घेतला जाणार आहे.[५][६][७]

आंबेडकरांवरील मालिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात मोठा वाटा असणारे स्टार प्रवाह वाहिनीचे कंटेंट हेड आणि सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे असे मत आहे की, "एक स्टोरी टेलर म्हणून मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की, ज्या एका व्यक्तीच्या कृतज्ञतेपायी दादरच्या चैत्यभूमी, नागपूरच्या दीक्षाभूमी यांसारख्या ठिकाणी देशभरातून लाखो लोक येतात. आमच्या भाकरीवर, आमच्या जगण्यावर केवळ बाबासाहेबांचा अधिकार आहे, असे लोक म्हणतात, तेव्हा त्या व्यक्तीचे सामर्थ्य किती मोठे असेल विचार करा. आजही कुणा सामान्याला विचारले, तर संविधान लिहिणारा माणूस या पलीकडे कित्येकांना बाबासाहेबांबद्दल फारशी माहिती नाही. त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, त्यांचा त्याग आणि त्यांचे संपूर्ण देशासाठी असलेले कार्य, एवढे उत्तुंग आहे की, त्यांचा जीवनपट सर्वांपर्यंत पोहचवायलाच हवा, असा आमचा ध्यास आहे. त्याच ध्यासापायी, हे सर्व चालू आहे. बाबासाहेब सर्वांना कळावेत, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे."

तसेच दशमी क्रिएशनच्या प्रतिनिधी म्हणून अपर्णा पाडगावकर म्हणाल्या की, "बाबासाहेब म्हटले की केवळ आरक्षण देणारे, असा गैरसमज समाजात आहे. त्यांना केवळ मागासवर्गीयांचा कैवारी म्हटले जाते, हे आपले अज्ञान आहे. गरोदर स्त्रीला तीन महिन्यांची अधिकृत सुटी, कामगारांना आठ तासांची शिफ्ट, द्विभार्या प्रतिबंधक कायदा अशा विविध स्त्री हक्काच्या, कामगार हक्काच्या निर्णयांत त्याचे मोठे योगदान होते, हे जोवर सर्वांपर्यंत पोहोचत नाही, तोवर परिस्थिती बदलणे अवघड आहे. एक स्त्री म्हणून माझ्यावर त्यांचे खूप थोर उपकार आहेत, असे मी मानते. याच उपकरांतून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न."[८]

या मालिकेबद्दल सतीश राजवाडे सांगतात की, "हा विषय करायचाच होता. कारण केवळ त्या व्यथा, जाणीवा आणि संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवायचा नव्हता तर त्या संघर्षांतून महामानव कसा घडतो हे जगासमोर आणायचे होते. या संकल्पनेला तीन तासांचा चित्रपट न्याय देऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळे मालिका हे प्रभावी माध्यम निवडले. हल्ली मुलांचे वाचन कमी झाले आहे, परंतु दृकश्राव्य माध्यमातून बाबासाहेब त्यांच्यासमोर आले तर ते त्यांना जास्त आवडेल. मालिकेच्या माध्यमातून घराघरांत बाबासाहेब पोहोचावेत, असा उद्देश होता. त्यांच्या आयुष्यातील राजकीय घडामोडी जगाला माहिती असतील, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बालपणी जो संघर्ष करावा लागला, जे हाल सोसावे लागले ते मात्र पडद्याआड आहेत. आणि तेच दाखवण्यासाठी मालिकेचे कथानक बालपणापासून सुरू होते. सत्य कथा सांगणे हा एकमेव स्वच्छ उद्देश यामागे आहे. प्रत्येक प्रसंगाला बाबासाहेब तोंड देत राहिले, परंतु ते मागे फिरले अशी एकही घटना त्यांच्या आयुष्यात सापडणार नाही. आणि ही जिद्द, चिकाटी त्या काळात बाळगणाऱ्या या सामान्य माणसाच्या जाणिवा निश्चितच असामान्य होत्या. म्हणून ही कथा नसून शिकण्याची प्रक्रिया आहे. कौटुंबिक नाट्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळा आणि ज्ञान देणारा विषय लोकांपुढे मांडता आला याचा आनंद अधिक आहे."[९]

शीर्षकगीत

‘क्रांतिसूर्य तू - शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूकनायका
मोडल्या रुढी - त्या परंपरा- दिव्यतेजा, तूच सकल न्याय दायका
जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझिच गर्जना
भीमराया माझा भीमराया, आला उद्धाराया माझा भीमराया
भारताचा पाया माझा भीमराया’…

वरीलप्रमाणे या मालिकेच्या शीर्षकगीताचे शब्द असून आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी केले आहे. गीताचे शब्द सुद्धा आदर्श आणि उत्कर्ष शिंदे या दोघांनी लिहिले आहेत तर गायन आदर्शने केले आहे.[१०][११]

कलाकार

मालिकेतील कलाकार व त्यांच्या व्यक्तिरेखा खालीलप्रमाणे आहेत.

  • सागर देशमुख — डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • शिवानी रांगोळेरमाबाई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी[१२][१३]
  • अमृत गायकवाड — बालक भीमराव/डॉ. बाबासाहेब आंबेडकर[१४]
  • संकेत कोर्लेकर - तरुण भीमराव/डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • मृण्मयी सुपल - बालक/तरुण रमाबाई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी[१५][१६]
  • मिलिंद अधिकारी — सुभेदार रामजी सकपाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील
  • अदिती विनायक द्रविड - तुळसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बहिण
  • प्रथमेश दिवटे — आनंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ
  • चिन्मयी सुर्वे — भीमाबाई रामजी सकपाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आई
  • पूजा नायक — मीराबाई सकपाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आत्या
  • आदित्य बिडकर — बाळाराम, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ
  • राहूल सोलापूरकर – शाहू महाराज

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ starpravahindia (2019-02-16), Bhimrao | भीमराव - एक गौरव गाथा | New Serial Promo | Starts 14th April | Star Pravah, 2019-02-19 रोजी पाहिले
  2. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/actor-sagar-deshmukh-to-play-dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial/articleshow/68607751.cms. 2019-04-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ टीम, एबीपी माझा वेब. ABP Majha https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/actor-sagar-deshhmukh-to-play-lead-role-in-dr-babasaheb-ambedkar-tv-serial-on-star-pravah-648968. 2019-03-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ https://m.lokmat.com/television/dr-babasaheb-ambedkars-famous-foreign-countrys-well/amp/
  5. ^ author/online-lokmat. Lokmat http://www.lokmat.com/television/dr-babasaheb-ambedkars-life-journey-will-be-shown-small-screen/. 2019-02-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/new-marathi-tv-serial-on-dr-b-r-ambedkars-life-to-start-on-star-pravah/articleshow/68044422.cms. 2019-02-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ The Times of India (इंग्रजी भाषेत) https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/a-new-show-based-on-the-life-of-babasaheb-bhimrao-ambedkar-to-go-on-air-soon/articleshow/68023249.cms. 2019-02-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ divyamarathi https://divyamarathi.bhaskar.com/news/maheshkumar-munjale-writes-about-ambedkar-jayanti-6046511.html. 2019-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ https://m.lokmat.com/television/dr-babasaheb-ambedkars-famous-foreign-countrys-well/amp/
  10. ^ Loksatta https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-serial-title-track-1890111/. 2019-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ टीम, एबीपी माझा वेब. ABP Majha https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/title-track-of-dr-babasaheb-ambedkar-serial-on-star-pravah-written-by-adarsh-and-utkarsh-sung-by-adarsh-shinde-662560. 2019-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ Loksatta https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-actress-going-to-play-a-role-of-ramabai-ambedkar-1896098/. 2019-06-27 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/shivani-rangole-to-play-ramabai-in-a-new-marathi-show-dr-babasaheb-ambedkar/articleshow/69405933.cms. 2019-06-27 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ News18 Lokmat https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/child-artist-amrut-gaikwad-doing-role-of-babasaheb-ambedkar-in-serial-on-star-pravah-sd-375730.html. 2019-06-27 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  15. ^ "ही बालकलाकार साकारणार छोट्या रमाबाईंची भूमिका". Loksatta. 18 जुलै, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  16. ^ "PHOTOS : 'डाॅ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारतेय छोट्या रमाबाई in dr babasaheb ambedkar serial mrunmayi supal doing role of small ramabai sagar deshmukh star pravah mhsd". News18 Lokmat.

बाह्य दुवे