"क्रिकेट विश्वचषक, २०१९ - गट फेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Nitin.kunjir (चर्चा | योगदान) |
Nitin.kunjir (चर्चा | योगदान) |
||
ओळ ८३१: | ओळ ८३१: | ||
| टीपा = |
| टीपा = |
||
}} |
}} |
||
===अफगाणिस्तान वि पाकिस्तान=== |
===अफगाणिस्तान वि पाकिस्तान=== |
||
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने |
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने |
||
ओळ ८५४: | ओळ ८५३: | ||
| टीपा = [[मोहम्मद नबी]]ने (अ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००वा गडी बाद केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा =https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-36-pakistan-vs-afghanistan-statistical-highlights/ | शीर्षक =आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ३६): पाकिस्तान वि अफगाणिस्तान – आकडेवारी | कृती =क्रिकेट ॲडिक्टर | ॲक्सेसदिनांक=३० जून २०१९}}</ref> |
| टीपा = [[मोहम्मद नबी]]ने (अ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००वा गडी बाद केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा =https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-36-pakistan-vs-afghanistan-statistical-highlights/ | शीर्षक =आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ३६): पाकिस्तान वि अफगाणिस्तान – आकडेवारी | कृती =क्रिकेट ॲडिक्टर | ॲक्सेसदिनांक=३० जून २०१९}}</ref> |
||
}} |
}} |
||
===ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड=== |
===ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड=== |
||
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने |
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने |
||
ओळ ८८०: | ओळ ८७८: | ||
*''[[मिचेल स्टार्क]] (ऑ) हा विश्वचषक क्रिकेटमध्ये तीन वेळा पाच गडी बाद करणारा पहिलाच गोलंदाज ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.espncricinfo.com/series/8039/report/1144519/australia-vs-new-zealand-37th-match-icc-cricket-world-cup-2019 |शीर्षक=ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्कमुळे ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर विजय |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=३० जून २०१९}}</ref> |
*''[[मिचेल स्टार्क]] (ऑ) हा विश्वचषक क्रिकेटमध्ये तीन वेळा पाच गडी बाद करणारा पहिलाच गोलंदाज ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.espncricinfo.com/series/8039/report/1144519/australia-vs-new-zealand-37th-match-icc-cricket-world-cup-2019 |शीर्षक=ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्कमुळे ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर विजय |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=३० जून २०१९}}</ref> |
||
}} |
}} |
||
===इंग्लंड वि भारत=== |
===इंग्लंड वि भारत=== |
||
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने |
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने |
||
ओळ ९०५: | ओळ ९०२: | ||
*''[[मोहम्मद शमी]]चे (भा) एकदिवसीय सामन्यामध्ये पहिल्यांदाच पाच बळी.<ref>{{ संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sports.ndtv.com/world-cup-2019/india-vs-england-live-cricket-score-match-updates-2061605 | शीर्षक=भारत वि इंग्लंड धावफलक, क्रिकेट विश्वचषक २०१९: मोहम्मद शमीचे ५ बळी परंतू बेरस्टोच्या शतकामुळे इंग्लंडच्या ७ बाद ३३७ धावा |कृती=एनडीटीव्ही |ॲक्सेसदिनांक=३० जून २०१९}}</ref> |
*''[[मोहम्मद शमी]]चे (भा) एकदिवसीय सामन्यामध्ये पहिल्यांदाच पाच बळी.<ref>{{ संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sports.ndtv.com/world-cup-2019/india-vs-england-live-cricket-score-match-updates-2061605 | शीर्षक=भारत वि इंग्लंड धावफलक, क्रिकेट विश्वचषक २०१९: मोहम्मद शमीचे ५ बळी परंतू बेरस्टोच्या शतकामुळे इंग्लंडच्या ७ बाद ३३७ धावा |कृती=एनडीटीव्ही |ॲक्सेसदिनांक=३० जून २०१९}}</ref> |
||
}} |
}} |
||
===श्रीलंका वि वेस्ट इंडीज=== |
===श्रीलंका वि वेस्ट इंडीज=== |
||
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने |
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने |
२१:४३, ३० जून २०१९ ची आवृत्ती
गट फेरी ही राउंड-रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल, जेथे सर्व दहा संघ एकमेकांविरुद्ध एक-एक सामना खेळतील. याचा अर्थ एकूण ४५ सामने खेळवले जातील, ज्यामध्ये प्रत्येक संघ एकूण नऊ सामने खेळेल. ग्रुपमधील पहिले चार संघ बाद फेरीत प्रगती करतील. ह्याप्रकारचे स्वरूप क्रिकेट विश्वचषक, १९९२ मध्ये वापरले गेले होते, परंतु त्या स्पर्धेत दहाऐवजी नऊ टीम्स खेळल्या होत्या.
गुणफलक
विश्वचषक २०१९ मध्ये गुणांचे वाटप खालील प्रकारे केले जाईल:
विजय : २ गुण.
सामना रद्द : प्रत्येकी १ गुण (बाद फेरीसाठी १ राखीव दिवस ठेवला गेला आहे.)
विश्वचषक २०१९ गुण फलक मानदंड:
१० संघांपैकी पहिले ४, बाद फेरीमध्ये पोहोचतील.
मानांकने ठरविण्यासाठी खालील निकष लावले जातील:
- सर्वात जास्त गुण.
- जर दोन किंवा अधिक संघांचे समान गुण असतील तर जास्त सामने जिंकलेला संघ वरील क्रमांकावर असेल.
- जर दोन किंवा अधिक संघांचे गुण अद्याप समान असतील तर निव्वळ धावगती आणि एकमेकांविरुद्ध सामन्यांतील विजयाचे निकष लावले जातील.
क्र | संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | भारत | ९ | ७ | १ | ० | १ | १५ | +०.८०९ | ||
२ | ऑस्ट्रेलिया | ९ | ७ | २ | ० | ० | १४ | +०.८६८ | ||
३ | इंग्लंड | ९ | ६ | ३ | ० | ० | १२ | +१.१५२ | ||
४ | न्यूझीलंड | ९ | ५ | ३ | ० | १ | ११ | +०.१७५ | ||
५ | पाकिस्तान | ९ | ५ | ३ | ० | १ | ११ | -०.४३० | ||
६ | श्रीलंका | ९ | ३ | ४ | ० | २ | ८ | -०.९१९ | ||
७ | दक्षिण आफ्रिका | ९ | ३ | ५ | ० | १ | ७ | -०.०३० | ||
८ | बांगलादेश | ९ | ३ | ५ | ० | १ | ७ | -०.४१० | ||
९ | वेस्ट इंडीज | ९ | २ | ६ | ० | १ | ५ | -०.२२५ | ||
१० | अफगाणिस्तान | ९ | ० | ९ | ० | ० | ० | -१.३२२ | ||
४ जुलैच्या पर्यंतच्या सामन्यांपर्यंत अद्ययावत. संदर्भ: इएसपीएन क्रिकइन्फो |
|
सामने
इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
- इंग्लंडकडून खेळताना आयॉन मॉर्गनचा २००वा एकदिवसीय सामना.[१] तसेच त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ७००० धावा पूर्ण.[२]
- इम्रान ताहिर (द.आ.) विश्वचषकाचा पहिला चेंडू टाकणारा पहिला फिरकीपटू ठरला.
पाकिस्तान वि वेस्ट इंडीज
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज , क्षेत्ररक्षण
- हसन अलीचा (पा) ५०वा एकदिवसीय सामना.[३]
- शाई होपने (वे) यष्टीरक्षक म्हणून त्याचा १००वा आंतरराष्ट्रीय झेल घेतला.[४]
- ख्रिस गेलचा (वे) ४० वा षट्कार ठोकून ए.बी. डी व्हिलियर्सचा ३७ षट्कारांचा विश्वचषक सामन्यांतील विक्रम मोडला.[५]
- हा पाकिस्तानचा सलग ११ वा पराभव आणि एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांची सर्वात खराब पराभवाची मालिका.[६]
- पाकिस्तानची विश्वचषक स्पर्धेतील दुसरी सर्वात लहान धावसंख्या आणि विश्वचषक स्पर्धेतील त्यांचा हा सर्वात जास्त चेंडूंच्या फरकाने झालेला पराभव (२१८ चेंडू).[७]
न्यूझीलंड वि श्रीलंका
वि
|
||
मार्टिन गप्टिल ७३ (५१)
|
- नाणेफेक : न्यूझीलंड, क्षेत्ररक्षण
- जेम्स नीशॅमचा (न्यू) ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[८]
- क्रिकेट विश्वचषक सामन्यामध्ये नाबाद राहणारा दिमुथ करुणारत्ने (श्री) हा दुसराच सलामीवीर.[९]
ऑस्ट्रेलिया वि अफगाणिस्तान
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
बांगलादेश वि दक्षिण आफ्रिका
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
- इम्रान ताहिरचा (द.आ.) १०० वा एकदिवसीय सामना.[१०]
- शकिब अल हसन आणि मुशफिकुर रहिमची तिसर्या गड्यासाठी १४२ धावांची भागीदारी. ही विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेशतर्फे सर्वात मोठी भागीदारी.[११]
- बांगलादेशची सर्वोत्कृष्ट एकदिवसीय धावसंख्या.[१२]
- शकिब अल हसन (बा) हा सर्वात कमी सामन्यांमध्ये (१९९) २५० बळी आणि ५००० धावा करणारा क्रिकेटपटू ठरला.[१३]
इंग्लंड वि पाकिस्तान
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण
- सरफराज अहमदचे (पा) १०० एकदिवसीय झेल पूर्ण.
- जेसन रॉयच्या (इं) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण.[१४]
अफगाणिस्तान वि श्रीलंका
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, क्षेत्ररक्षण
- श्रीलंकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला आणि अफगाणिस्तान समोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
- रशीद खानचा अफगाणिस्तानकडून १००वा आंतरराष्ट्रीय सामना.[१५]
- लहिरु थिरिमन्नेच्या (श्री) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण.[१६]
भारत वि दक्षिण आफ्रिका
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- जसप्रीत बुमराहचा (भा) ५० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[१७]
- रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२,००० धावा पूर्ण.[१८]
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा भारतीय कर्णधार म्हणून ५०वा विजय.[१९]
बांगलादेश वि न्यूझीलंड
वि
|
||
- नाणेफेक : न्यूझीलंड, क्षेत्ररक्षण
- शकीब अल हसनचा (बां) २०० वा एकदिवसीय सामना.[२०]
- मुशफिकुर रहिमचा बांगलादेशकडून ३५०वा आंतरराष्ट्रीय सामना.[२१]
- रॉस टेलरचा न्यूझीलंडकडून ४००वा आंतरराष्ट्रीय सामना.[२२]
- लॉकी फर्ग्युसनने (न्यू) एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०वा गडी बाद केला.[२३]
- ट्रेंट बोल्टने (न्यू) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1५०वा गडी बाद केला.[२४]
ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- वेस्ट इंडीज संघाचा हा ८०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[२५]
- पॅट कमिन्सचा (ऑ) ५०वा एकदिवसीय सामना.[२६]
- ख्रिस गेलच्या (वे) विश्वचषक स्पर्धेत १००० धावा पूर्ण.[२७]
- मिचेल स्टार्क (ऑ) हा सर्वात कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये (७७) १५० गडी बाद करणारा गोलंदाज ठरला.[२८]
- आंद्रे रसेल (वे) हा सर्वात कमी चेंडूंमध्ये १००० एकदिवसीय धावा करणारा खेळाडू ठरला (७६७).[२९]
पाकिस्तान वि श्रीलंका
इंग्लंड वि बांगलादेश
वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण
- मशरफे मोर्तझाचा बांगलादेशकडून खेळताना ३००वा सामना.[३०]
- सलग सात एकदिवसीय सामन्यांमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ.[३१]
अफगाणिस्तान वि न्यूझीलंड
वि
|
||
- नाणेफेक : न्यूझीलंड, क्षेत्ररक्षण
- जेम्स नीशॅमचे (न्यू) एका सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी आणि ५० एकदिवसीय बळू पूर्ण.[३२]
ऑस्ट्रेलिया वि भारत
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- रोहित शर्माचा (भा) एकाच संघाविरुद्ध सर्वात कमी डावांत २,००० एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम (३७ डाव). [३३]
- १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध लीड्स येथे झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव. दुसर्या डावात फलंदाजी करताना मिळवलेल्या सलग १९ विजयांची त्यांची शृंखला खंडीत झाली. .[३४][३५]
- ॲलेक्स कॅरीचे ऑस्ट्रेलियातर्फे विश्वचषक स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक[३५]
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघाने विश्वचषक स्पर्धेत केलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.[३६]
दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडीज
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण
- दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना रद्द
बांगलादेश वि श्रीलंका
ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण
- मोहम्मद आमीरचे (पा) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी.[३७]
- नेथन कल्टर-नाईलचे (ऑ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ५०वा बळी.[३८]
भारत वि न्यूझीलंड
वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही
- पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द
इंग्लंड वि वेस्ट इंडीज
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण
- आयॉन मॉर्गनचा इंग्लंडकडून ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना.[३९]
- मार्क वूडने (इं) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत ५०वा गडी बाद केला.[४०]
ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण
अफगाणिस्तान वि दक्षिण आफ्रिका
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
- पावसामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर ४८ षटकांमध्ये १२७ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
भारत वि पाकिस्तान
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण
- पाकिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर डकवर्थ-लुईस नियमानुसार ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
- विराट कोहलीच्या (भा) सर्वात कमी डावांमध्ये ११,००० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा पूर्ण (२२२).[४१]
बांगलादेश वि वेस्ट इंडीज
वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण
- मुस्तफिजुर रेहमानचा (बां) ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[४२]
- जेसन होल्डरचा (वे इं) १०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[४३]
- शाई होपचा वेस्ट इंडीजकडून १००वा आंतरराष्ट्रीय सामना.[४४]
- शिमरॉन हेटमायरच्या (वे) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील १,००० धावा पूर्ण.[४५]
- शकिब अल हसन ६००० धावा पूर्ण करणारा दुसरा बांगलादेश फलंदाज ठरला आणि सर्वात कमी डावांत ६००० धावा आणि २५० गडी बाद करणारा अष्टपैलू खेळाडू ठरला (२०२ डाव).[४६]
- बांगलादेशचा धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग तर विश्वचषक क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.[४७]
इंग्लंड वि अफगाणिस्तान
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- आयॉन मॉर्गनचे इंग्लंडकडून विश्वचषक स्पर्धेतील सर्वात जलद शतक (५७ चेंडू),[४८] आणि त्याचा एकदिवसीय सामन्यातील एकाच डावात सर्वाधिक षट्कारांचा विक्रम (१७).[४९]
- इंग्लंडचा एकदिवसीय सामन्यात एका डावातील सर्वाधिक षट्कांरांचा सांघिक विक्रम (२५),[५०] आणि त्यांच्या क्रिकेट विश्वचषक सामन्यातील सर्वात मोठ्या धावसंख्येची नोंद.[५१]
- रशीद खानची (अ) क्रिकेट विश्वचषक सामन्यातील सर्वात महागडी गोलंदाजी, ९ षटकांमध्ये ११० धावांह एकदिवसीय इतिहासातील सर्वात महागडा फिरकी गोलंदाज.[५२]
न्यूझीलंड वि दक्षिण आफ्रिका
वि
|
||
- नाणेफेक : न्यूझीलंड, क्षेत्ररक्षण
- ओल्या मैदानामुळे सामना उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी ४९ षटकांचा खेळवण्यात आला.
- हाशिम आमला (द आ) हा कारकिर्दीतील ८,००० धावा पुर्ण करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला (१७६).[५३]
- डेव्हिड मिलरच्या (द आ) ३००० एकदिवसीय धावा पूर्ण.[५४]
- केन विल्यमसनच्या न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून ३००० धावा पूर्ण.[५५]
ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- डेव्हिड वॉर्नर (ऑ) हा विश्वचषक सामन्यात १५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिलाच फलंदाज.[५६]
- ऑस्ट्रेलियाची बांगलादेशविरुद्ध ही एकदिवसीय सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या.[५७]
- बांगलादेशची एकदिवसीय सामन्यातील ही सर्वात मोठी धावसंख्या.[५८]
- ह्या सामन्यात ७१४ धावा केल्या गेल्या, ज्या विश्वचषक सामन्यातील सर्वात जास्त धावा आहेत.[५७]
इंग्लंड वि श्रीलंका
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- मोईन अलीचा (इं) १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[५९]
- अदिल रशीद (इं) आणि ज्यो रूट (इं) या दोघांचा इंग्लंडकडून अनुक्रमे १५०वा आणि २५०वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.[६०]
- अँजेलो मॅथ्यूजच्या (श्री) श्रीलंकेतर्फे खेळताना १२,००० आंतरराष्ट्रीय धावा.[६१]
- आयॉन मॉर्गनच्या (इं) इंग्लंडतर्फे खेळताना ९,००० आंतरराष्ट्रीय धावा.[६१]
- लसिथ मलिंगाचा (श्री) विश्वचषक स्पर्धेतील ५०वा बळी,[६२] आणि त्याचा विश्वचषक स्पर्धेत सर्वात कमी सामन्यात ५० गडी बाद करण्याचा विक्रम.[६३]
अफगाणिस्तान वि भारत
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- मोहम्मद शमीने (भा) हॅट्रीक घेतली.[६४]
- भारताचा विश्वचषक स्पर्धेतील ५०वा विजय.[६५]
- या सामन्याच्या निकालामुळे अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद.[६६]
न्यूझीलंड वि वेस्ट इंडीज
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- कार्लोस ब्रेथवेटचे (वे.इं.) पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक.[६७]
पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- अँडिल फेहलुक्वायोचा (द.आ.) ५०वा एकदिवसीय सामना.[६८]
- शदाब खानचे (पा) ५० एकदिवसीय बळी पुर्ण.[६९]
- या सामन्याच्या निकालामुळे दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाद. २००३ नंतर पहिल्यांदाच दक्षिण अफ्रिकेला बाद फेरी गाठण्यात अपयश आले.[७०][७१]
अफगाणिस्तान वि बांगलादेश
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, क्षेत्ररक्षण.
- सौम्य सरकारचा (बां) ५०वा एकदिवसीय सामना.[७२]
- गुल्बदीन नाइबचा (अ) अफगाणिस्तानकडून खेळताना १००वा आंतरराष्ट्रीय सामना.[७३] तर त्याचे एकदिवसीय सामन्यात १,००० धावा पुर्ण.[७४]
- शाकिब अल हसन क्रिकेट विश्वचषकात १००० धावा[७५] आणि ५ बळी घेणारा बांगलादेशचा पहिला खेळाडू ठरला.[७६]
- युवराज सिंगनंतर एकाच सामन्यात ५०च्यावर धावा आणि ५ बळी घेणारा शाकिब अल हसन दुसरा गोलंदाज ठरला.[७७]
- विश्वचषक स्पर्धेत १००० धावा आणि ३० बळी घेणारा शकिब अल हसन हा एकमेव खेळाडू आहे. तसेच एकाच स्पर्धेत ४०० धावा आणि १० गडी बाद करणारासुद्धा तो एकमेव खेळाडू ठरला.[७८][७९]
इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- जेसन बेह्रेनड्रॉफचे (ऑ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाच बळी.[८०]
- या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया उपांत्यफेरीत दाखल.[८१]
न्यूझीलंड वि पाकिस्तान
वि
|
||
- नाणेफेक : न्यूझीलंड, फलंदाजी.
- बाबर आझम (पाक) डावांचा विचार करता, एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ३००० धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज ठरला (६८).[८२]
- बाबर आझमचे (पाक) १०वे आणि विश्वचषकातले पहिले एकदिवसीय शतक.[८३]
भारत वि वेस्ट इंडीज
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- हार्दिक पंड्याचा (भा) ५०वा एकदिवसीय सामना.[८४]
- जेसन होल्डरचा वेस्ट इंडीजकरता १५०वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.[८५]
- विराट कोहली डावांचा विचारकरता, सर्वात जलद २०,००० आंतरराष्ट्रीय धावा काढणारा फलंदाज ठरला (४१७).[८६]
- या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज स्पर्धेतून बाद.[८७]
दक्षिण आफ्रिका वि श्रीलंका
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
अफगाणिस्तान वि पाकिस्तान
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
- मोहम्मद नबीने (अ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००वा गडी बाद केला.[८८]
ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- डेव्हिड वॉर्नरच्या (ऑ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १३,००० धावा पूर्ण.[८९]
- ट्रेंट बोल्टने या विश्वचषकातली २री हॅट्रीक घेतली[९०] तर विश्वचषकात हॅट्रीक घेणारा तो न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला.[९१]
- केन विल्यमसन (न्यू) हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत ६,००० धावा पूर्ण करणारा तिसरा सर्वात जलद फलंदाज ठरला (१३९).[९२]
- मिचेल स्टार्क (ऑ) हा विश्वचषक क्रिकेटमध्ये तीन वेळा पाच गडी बाद करणारा पहिलाच गोलंदाज ठरला.[९३]
इंग्लंड वि भारत
वि
|
||
- कुलदीप यादवचा (भा) ५० एकदिवसीय सामना.[९४]
- ह्या दोन संघांदरम्यान हा १०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[९५]
- मोहम्मद शमीचे (भा) एकदिवसीय सामन्यामध्ये पहिल्यांदाच पाच बळी.[९६]
श्रीलंका वि वेस्ट इंडीज
बांगलादेश वि भारत
इंग्लंड वि न्यूझीलंड
अफगाणिस्तान वि वेस्ट इंडीज
बांगलादेश वि पाकिस्तान
भारत वि श्रीलंका
ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका
संदर्भ आणि नोंदी
- ^ द गार्डियन https://www.theguardian.com/sport/2019/may/29/eoin-morgan-low-key-england-world-cup-south-africa. ३० मे २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ LatestLY https://www.latestly.com/sports/cricket/eoin-morgan-completes-7000-odi-runs-in-eng-vs-sa-icc-cricket-world-cup-2019-match-at-the-oval-887582.html. ३० मे २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ हिंदुस्थान टाइम्स https://www.hindustantimes.com/cricket/pak-vs-wi-icc-world-cup-statistical-preview-of-match-2/story-5gVtbsJdG0n35e9HJ1y0wM.html. ३१ मे २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ नाईन न्यूज https://wwos.nine.com.au/videos/cricket/hope-gets-horizontal-for-catch/cjwc0uqeb000q0gpe21tk3y52. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ टाईम्स ऑफ इंडिया https://timesofindia.com/sports/cricket/icc-world-cup/icc-world-cup-chris-gayle-records-most-number-of-sixes-in-world-cup-history/amp_articleshow/69599941.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ टाईम्स नाऊ न्यूज https://www.timesnownews.com/sports/cricket/article/pakistan-register-their-longest-winless-streak-in-odis-with-icc-world-cup-2019-defeat-vs-west-indies/429165. ३१ मे २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ भरत सिरवी. इएसपीएनक्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/story/_/id/26863182/stats-pakistan-crash-their-biggest-world-cup-defeat. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट अॅडीक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-3-new-zealand-vs-sri-lanka-statistical-preview/. १ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट कंट्री https://www.cricketcountry.com/news/icc-cricket-world-cup-2019-ferguson-henry-skittle-sri-lanka-for-136-850586. १ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इएसपीएन क्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/story/_/id/26870634/imran-tahir-reflects-amazing-journey-prepares-100th-cap. २ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ रिपब्लिक वर्ल्ड https://www.republicworld.com/sports-news/cricket-news/world-cup-2019-what-a-lovely-batting-tigers-rave-netizens-as-shakib-al-hasan-and-mushfiqur-rahims-record-breaking-partnership-sets-bangladesh-up-for-a-big-total-against-south-africa. २ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ राऊटर्स https://in.reuters.com/article/cricket-worldcup-zaf-bgd/cricket-record-partnership-spurs-bangladesh-to-score-their-highest-odi-total-idINL8N2390HF. २ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ द डेली स्टार(बांगलादेश) https://www.thedailystar.net/icc-cricket-world-cup-2019/news/shakib-fastest-5k-runs-250-wickets-double-1752502. २ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ टाईम्स नाऊ न्यूज https://www.timesnownews.com/sports/cricket/article/jason-roy-achieves-special-feat-during-england-vs-pakistan-icc-world-cup-2019-fixture-at-trent-bridge/430596. ३ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट ॲडीक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-7-afghanistan-vs-sri-lanka-stats-preview/. ४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ डीएनए इंडिया न्यूज https://www.dnaindia.com/cricket/report-afghanistan-vs-sri-lanka-live-world-cup-2019-3000-odi-runs-for-lahiru-thirimanne-2757106. ४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इएसपीएन क्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/series/8039/preview/1144490/india-vs-south-africa-8th-match-icc-cricket-world-cup-2019. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ हिंदूस्तान टाईम्स https://www.hindustantimes.com/cricket/icc-world-cup-2019-india-vs-south-africa-rohit-sharma-hits-23rd-odi-ton-joins-elite-list/story-ZFbizV3Ow2xfxXHAy2hK2N.html. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ हिंदूस्तान टाईम्स https://www.hindustantimes.com/cricket/icc-world-cup-2019-india-vs-south-africa-virat-kohli-on-verge-of-joining-ms-dhoni-sourav-ganguly-in-elite-list-ahead-of-opener/story-VHbhHjfm9K0rGKGTgrPjkL.html. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ द डेली स्टार (बांगलादेश) https://www.thedailystar.net/icc-cricket-world-cup-2019/bangladesh-vs-new-zealand-interesting-facts-1753495. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट ॲडीक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-9-bangladesh-vs-new-zealand-stats-preview/. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-9-bangladesh-vs-new-zealand-statistical-preview/. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/bangladesh-vs-new-zealand-world-cup-2019-match-report-ross-taylor-matt-henry-shakib-al-hasan-1543484-2019-06-06. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती https://www.icc-cricket.com/news/1236905. ५ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ न्यूज नेशन https://www.newsnation.in/sports-news/icc-world-cup/west-indies-800th-odi-vs-australia-icc-cricket-world-cup-2019-clash-trent-bridge-article-226655.html. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-10-australia-vs-windies-preview-caribbean-flair-locks-horns-with-the-aussie-spirit-on-a-high-scoring-ground/. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ न्यूज नेशन https://www.newsnation.in/sports-news/icc-world-cup/chris-gayle-mitchell-starc-two-times-drs-survive-australia-vs-west-indies-icc-cricket-world-cup-2019-trent-bridge-article-226650.html. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इंडीया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/icc-cricket-world-cup-2019-australia-vs-west-indies-1544076-2019-06-06. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ फर्स्ट क्रिकेट https://www.firstpost.com/firstcricket/sports-news/highlights-australia-vs-west-indies-icc-cricket-world-cup-2019-match-full-cricket-score-aaron-finch-and-co-register-15-runs-win-6760861.html. ६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-12-england-vs-bangladesh-stats-preview/. ८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-world-cup-2019-twitter-reacts-as-england-post-386-runs-against-bangladesh/. ८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट कंट्री https://www.cricketcountry.com/news/icc-cricket-world-cup-2019-new-zealand-vs-afghanistan-james-neeshams-maiden-five-wicket-haul-leaves-afghanistan-in-ruins-854075. ८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इएसपीएन क्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/story/_/id/26933677/australia-leak-runs-rohit-dhawan-topple-greenidge-haynes. ९ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकबझ https://www.cricbuzz.com/cricket-news/108413/icc-cricket-world-cup-2019-indian-cricket-team-australia-virat-kohli. १० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b इएसपीएन क्रिकइन्फो http://www.espncricinfo.com/series/8039/report/1144496/australia-vs-india-14th-match-icc-cricket-world-cup-2019. १० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ लोकसत्ता https://www.loksatta.com/krida-news/icc-world-cup-2019-team-india-score-highest-ever-total-vs-aus-in-wc-1908841/. १० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/mohammad-amir-5-wicket-haul-australia-vs-pakistan-world-cup-2019-leading-bowling-charts-1547463-2019-06-12. १२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ डॉन https://www.dawn.com/news/1487778/pakistan-see-shaky-start-with-early-dismissals. १२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट अॅडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-19-england-vs-windies-stats-preview/. १४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ सोशल न्यूज https://www.socialnews.xyz/2019/06/14/wood-archer-steal-show-as-windies-fold-up-for-212/. १४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/world-cup-2019-india-vs-pakistan-virat-kohli-sachin-tendulkar-11000-odi-runs-fastest-1550053-2019-06-16. १६ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ स्पोर्टींग न्यूज https://www.sportingnews.com/au/cricket/news/bangladesh-west-indies-cricket-world-cup-strugglers-target-momentum-in-taunton-showdown-odi/1eidha3sqsibk15yny9804lab3. १७ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-23-windies-vs-bangladesh-statistical-preview/. १७ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट ॲडीक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-23-bangladesh-vs-windies-stats-preview/. १७ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ स्पोर्टस्टार https://sportstar.thehindu.com/cricket/icc-cricket-world-cup/news/shimron-hetmyer-joint-fastest-fifty-west-indies-bangladesh-world-cup-2019-taunton/article28008721.ece#. १७ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ ढाका ट्रिब्यून https://www.dhakatribune.com/sport/cricket/2019/06/17/shakib-gets-past-6-000-odi-runs. १७ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ स्क्रोल इंडीया https://scroll.in/field/927394/world-cup-2019-shakib-al-hasan-liton-das-power-bangladesh-past-west-indies-in-record-chase. १७ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ मेट्रो https://metro.co.uk/2019/06/18/eoin-morgan-england-set-world-records-afghanistan-cricket-world-cup-clash-10002339/. १८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ स्पोर्टींग लाईफ https://www.sportinglife.com/cricket/news/morgan-makes-history-with-17-sixes/167907. १८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ बीबीसी स्पोर्ट https://www.bbc.co.uk/sport/cricket/48679823. १८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ याहू न्यूज https://uk.news.yahoo.com/morgans-17-sixes-highlights-england-145011449.html. १८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इंडीया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/england-vs-afghanistan-world-cup-2019-most-expensive-spell-rashid-khan-goes-for-110-runs-off-9-overs-1551365-2019-06-18. १८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ स्पोर्ट्स स्टार https://sportstar.thehindu.com/cricket/icc-cricket-world-cup/world-cup-2019-hashim-amla-8000-odi-runs-south-africa-new-zealand/article28074879.ece#. १९ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ टाइम्स अँड स्टार https://www.timesandstar.co.uk/sport/national/17717312.kane-williamson-century-leads-new-zealand-to-thrilling-win-over-south-africa/. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ लूप न्यूज बार्बाडोस http://www.loopnewsbarbados.com/content/masterful-williamson-nudges-south-africa-closer-world-cup-exit-1. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ द इंडियन एक्सप्रेस https://indianexpress.com/article/sports/cricket-world-cup/david-warner-record-world-cup-2019-equals-virat-kohlis-record-5791207/. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b इएसपीएन क्रिकइन्फो https://www.espncricinfo.com/story/_/id/27015651/stats-david-warner-clobbers-sixth-150-plus-score. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इएसपीएन क्रिकइन्फो https://www.espncricinfo.com/series/8039/report/1144508/australia-vs-bangladesh-26th-match-icc-cricket-world-cup-2019. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ द क्रिकेटर https://www.thecricketer.com/Topics/england/moeen_ali_england_man_for_all_seasons_100th_odi_cap_sri_lanka.html. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-27-england-vs-sri-lanka-stats-preview/. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-27-england-vs-sri-lanka-malingas-magic-roots-form-and-more-stats/. २२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ स्पोर्ट स्टार https://sportstar.thehindu.com/cricket/icc-cricket-world-cup/lasith-malinga-50-wickets-world-cup-2019-sri-lanka-england/article28102425.ece#. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इंडियन एक्सप्रेस https://indianexpress.com/article/sports/cricket-world-cup/lasith-malinga-england-vs-sri-lanka-stats-records-5793905/. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ द इंडीपेंडट https://www.independent.co.uk/sport/cricket/india-afghanistan-cricket-world-cup-result-scorecard-report-mohammed-shami-a8970571.html. २२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इंडीया https://www.indiatoday.in/amp/sports/cricket-world-cup-2019/story/icc-cricket-world-cup-2019-india-vs-afghanistan-match-report-southampton-1554327-2019-06-22. २२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ बीबीसी स्पोर्ट https://www.bbc.co.uk/sport/cricket/48731754. २२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ द गार्डियन https://www.theguardian.com/sport/live/2019/jun/22/new-zealand-v-west-indies-cricket-world-cup-live. २२ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-30-pakistan-vs-south-africa-stats-preview/. २३ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/pakistan-vs-south-africa-world-cup-2019-match-report-haris-sohail-shadab-khan-1554798-2019-06-23. २३ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट कंट्री https://www.cricketcountry.com/news/cricket-world-cup-butter-fingered-pakistan-stay-alive-south-africa-eliminated-after-lords-scrap-860951. २३ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इएसपीएन क्रिकइन्फो https://www.espncricinfo.com/series/8039/report/1144512/pakistan-vs-south-africa-30th-match-icc-cricket-world-cup-2019. २३ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-31-bangladesh-vs-afghanistan-preview-winless-afghans-battle-for-pride-against-roaring-tigers/. २४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकट्रॅकर https://www.crictracker.com/icc-world-cup-2019-match-31-bangladesh-vs-afghanistan-statistical-preview/. २४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट काऊंट्री https://www.cricketcountry.com/news/afghanistan-vs-bangladesh-live-cricket-score-and-updates-afg-vs-ban-match-31-live-score-shakib-al-hasan-derails-afghanistan-chase-with-four-wickets-860920. २४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ हिंदुस्तान टाइम्स https://www.hindustantimes.com/cricket/icc-world-cup-2019-bangladesh-vs-afghanistan-shakib-al-hasan-scripts-unique-world-cup-history-for-bangladesh/story-7oR0TQYDSpW7We3JRIc8mN.html. २४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/bangladesh-vs-afghanistan-world-cup-2019-match-report-shakib-al-hasan-mushfiqur-rahim-1555443-2019-06-24. २४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Indian Express https://indianexpress.com/article/sports/cricket-world-cup/shakib-al-hasan-yuvraj-singhs-world-cup-record-5797784/. २४ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.thedailystar.net/icc-cricket-world-cup-2019/news/shakib-only-player-1k-runs-30-wickets-world-cups-1761787. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ रिपब्लिक टीव्ही https://www.republicworld.com/sports-news/cricket-news/world-cup-2019-shakib-al-hasan-shatters-records-as-he-guides-bangladesh-against-afghanistan-to-victory-once-again-netizens-heap-praises. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इव्हिनिंग एक्सप्रेस https://www.eveningexpress.co.uk/sport/australia-defeat-leaves-faltering-englands-world-cup-hopes-in-peril/. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/icc-cricket-world-cup-2019-england-vs-australia-match-report-aaron-finch-jason-behrendorff-1556115-2019-06-25. =२८ जून २०१९ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ द न्यूज https://www.thenews.com.pk/latest/490098-babar-azam-becomes-fastest-pakistani-batsman-to-reach-3000-runs. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इंडिया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/world-cup-2019-pakistan-vs-new-zealand-cricket-report-babar-azam-shaheen-afridi-semi-final-chance-alive-1556860-2019-06-26. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इएसपीएन क्रिकइन्फो https://www.espncricinfo.com/series/8039/preview/1144516/india-vs-west-indies-34th-match-icc-cricket-world-cup-2019. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-34-india-vs-windies-stats-preview/. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ टाइम्स ऑफ इंडीया https://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/virat-kohli-surpasses-sachin-and-lara-becomes-fastest-to-20000-international-runs/articleshow/69974402.cms. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ बीबीसी स्पोर्ट https://www.bbc.co.uk/sport/cricket/48785855. २८ जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-36-pakistan-vs-afghanistan-statistical-highlights/. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-37-new-zealand-vs-australia-statistical-highlights/. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ स्पोर्ट स्टार https://sportstar.thehindu.com/cricket/icc-cricket-world-cup/news/world-cup-2019-trent-boult-hattrick-australia-new-zealand-mohammed-shami/article28229642.ece. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ हिंदुस्तान टाइम्स https://www.hindustantimes.com/cricket/world-cup-2019-trent-boult-creates-history-becomes-first-nz-bowler-to-take-hat-trick-in-a-world-cup/story-5siju06GwxPGi0NocslIWJ.html. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ न्यूझीलंड हेराल्ड https://www.nzherald.co.nz/sport/news/article.cfm?c_id=4&objectid=12245165. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इएसपीएन क्रिकइन्फो https://www.espncricinfo.com/series/8039/report/1144519/australia-vs-new-zealand-37th-match-icc-cricket-world-cup-2019. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ क्रिकेट ॲडिक्टर https://cricketaddictor.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-match-38-england-vs-india-stats-preview/. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ इंडीया टुडे https://www.indiatoday.in/sports/cricket-world-cup-2019/story/india-vs-england-world-cup-head-to-head-another-birmingham-test-for-england-in-2019-1558955-2019-06-30. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ एनडीटीव्ही https://sports.ndtv.com/world-cup-2019/india-vs-england-live-cricket-score-match-updates-2061605. ३० जून २०१९ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)