"कन्नड ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो. |
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला वाढवण्याची गरज आहे. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
|||
{{संदर्भहीन लेख}} |
{{संदर्भहीन लेख}} |
||
'''कन्नड ब्राह्मण''' ही [[कर्नाटक|कर्नाटकातील]] विविध [[ब्राह्मण]] पोटजातींना उद्देशून वापरली जाणारी समूहवाचक संज्ञा आहे. |
'''कन्नड ब्राह्मण''' ही [[कर्नाटक|कर्नाटकातील]] विविध [[ब्राह्मण]] पोटजातींना उद्देशून वापरली जाणारी समूहवाचक संज्ञा आहे. |
१२:११, २४ जून २०१९ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
कन्नड ब्राह्मण ही कर्नाटकातील विविध ब्राह्मण पोटजातींना उद्देशून वापरली जाणारी समूहवाचक संज्ञा आहे.
यांच्यात तीन पंथ आढळतात -
- स्मार्त - आदि शंकराचार्यांच्या अद्वैतवादाचे अनुचरण करणारे
- वैष्णव - रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैतवादाचे अनुचरण करणारे
- माध्व - मध्वाचार्यांच्या द्वैतवादाचे अनुचरण करणारे भक्तिमार्गी वैष्णव