"देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2401:4900:16B4:B00F:2:2:3569:F47A (चर्चा) यांनी केलेले बदल QueerEcofeminist यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ १: ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{संदर्भहीन लेख}}
{{हा लेख|देव (ईश्वर समकक्ष संकल्पना)| देव (निःसंदिग्धीकरण)}} {{हे सुद्धा पहा|ईश्वर|भगवान}}noniyar
{{हा लेख|देव (ईश्वर समकक्ष संकल्पना)| देव (निःसंदिग्धीकरण)}} {{हे सुद्धा पहा|ईश्वर|भगवान}}


अनेक [[धर्म|धर्मांच्या]] विश्वासानुसार '''देव''' ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/[[संकल्पना]] आहे.
अनेक [[धर्म|धर्मांच्या]] विश्वासानुसार '''देव''' ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/[[संकल्पना]] आहे.

१६:१०, ७ जून २०१९ ची आवृत्ती


हेसुद्धा पाहा: ईश्वर आणि भगवान


अनेक धर्मांच्या विश्वासानुसार देव ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/संकल्पना आहे.

विविध धर्मांत देव या संकल्पनेविषयी मूलभूत फरकही आहेत. हिंदू धर्माप्रमाणे देव, देवता, दैवत, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा, ब्रह्म इत्यादी संकल्पना आहेत.

यास एक सर्वत्र व्यापलेली स्वयंचलित शक्ती म्हणूनही ओळखतात.

देव नावाची माणसे

वि.कृ.श्रोत्रिय यांनी १९३७ साली लिहिलेल्या वेदांतील गोष्टी या पुस्तकातले पहिले वाक्य आहे.."फार प्राचीन काळी आपल्या देशात देव नावाचे लोक राहात असत."..


हेसुद्धा पहा