"मराठीमाती डॉट कॉम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले
Rv Vandal. You are not supposed to remove deletion tag untill verified by Administrator
खूणपताका: उलटविले नवीन पानकाढा विनंती
ओळ ९४: ओळ ९४:
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}


{{पानकाढा|कारण=ज्ञानकोशीय उल्लेखनीयता नाही. जाहिरात बाजी}}
{{लेख उल्लेखनीयता}}
{{जाहीरात}}


[[वर्ग:मराठी संकेतस्थळे]]
[[वर्ग:मराठी संकेतस्थळे]]

१८:१४, २९ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

मराठीमाती
ब्रीदवाक्य माझ्या मातीचे गायन
प्रकार संकेतस्थळ
उद्योग क्षेत्र अंतरजाल (इंटरनेट)
स्थापना २७ सप्टेंबर २००२
संस्थापक हर्षद खंदारे
मुख्यालय

पुणे, महाराष्ट्र, भारत

कार्यालयांची संख्या
महत्त्वाच्या व्यक्ती हर्षद खंदारे (संस्थापक, मुख्य संपादक), स्वाती खंदारे (सह संपादिका)
सेवा माहिती, बातम्या, मुक्त व्यासपीठ, मराठी टंक, दिनदर्शिका, शुभेच्छापत्रे, छायाचित्रे, ज्योतिष, बाळाची नावे
मालक हर्षद खंदारे
पालक कंपनी ओनवे मीडियाटेक
संकेतस्थळ marathimati.com
मराठीमाती डॉट कॉम
जन्म नाव हर्षद नंदकुमार खंदारे
टोपणनाव हर्षद खंदारे
जन्म १७ नोव्हेंबर १९८१
महाराष्ट्र, भारत
मृत्यू महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य कला
भाषा मराठी
साहित्य प्रकार छायाचित्रकार, चित्रकार आणि व्यंगचित्रकार
वडील नंदकुमार खंदारे
आई सुनंदा खंदारे
पत्नी स्वाती खंदारे
अपत्ये स्वानंद खंदारे
संकेतस्थळ HarshadKhandare.com

मराठीमाती डॉट कॉम (marathimati.com) हे एक मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे. दिनांक २७ सप्टेंबर २००२ पासून हे संकेतस्थळ कार्यरत आहे माझ्या मातीचे गायन हे या संकेतस्थळाचे नोंदणीकृत ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती तसेच पर्यटन स्थळांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनोळखी पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून हर्षद खंदारे हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत.

मराठीमाती डॉट कॉम या संकेतस्थळाला दिनांक १ जानेवारी २००५ ते १ ऑक्टोबर २०१२ पर्यंत जगभरातून १९४ देशातून[१] तर ७८२२ शहरांतून[२] भेट दिली गेली..

मराठीमाती डॉट कॉमची नूतन आवृत्ती

दिनांक १ जुलै इ.स. २०१३ पासून मराठीमाती डॉट कॉमची नूतन आवृत्ती संकेतस्थळ वाचकांसाठी खुली करण्यात आलेले आहे[३]. आणि ते marathimati.com याच पत्त्यावर उपलब्ध आहे. सभासद नोंदणी करून स्वत:चे अथवा संग्रहित लिखाण प्रकाशित करण्याची सोय यात आहे. डेस्कटॉप, लॅपटॉपसह आता हे संकेतस्थळ मोबाईल, टॅब या सारख्या अाधुनिक उपकरणांवरदेखील बघितले जाऊ शकणार आहे, हे या नूतन आवृत्तीचे मुख्य आकर्षण आहे.

विविध विभाग

  • विशेष : संपादकीय लेख, दैनिक व्यंग्यचित्रे आणि मातीतले कोहिनूर या सारखे विविध विषय या विशेष विभागात आहे.
  • महाराष्ट्र : महाराष्ट्रातील इतिहास, पर्यटन विषयक छायाचित्रांसह रंजक माहिती, साहित्य क्षेत्रातील नवनवीन लेखन, महाराष्ट्रातील सांस्कृतिक माहिती, महाराष्ट्रातील कला आणि क्रीडा या विविध विषयांचा समावेश या विभागात आहे.
  • जीवनशैली : सर्वसामान्य जीवनाशी संलग्न असणारे विविध विषय यात पहावयास मिळतात.
  • करमणूक : नाटक, चित्रपट, टि.व्ही,मराठी गाणी आणि मराठी विनोद या विविध विषयांचा समावेश या विभागात आहे.
  • घडामोडी : महाराष्ट्र आणि मराठी संदर्भातील मराठी बातम्यांचे हे सदर आहे.
  • अक्षरमंच : वाचक - लेखकांचे मुक्त व्यासपीठ, वाचक आपले साहित्य या सदराद्वारे प्रसिद्ध करू शकतात. या सदरातील लेखकांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम देखील घेतले जातात.
  • ब्लॉग : मराठीमातीवर सातत्याने होणारे बदल आणि घडमोडींची माहिती या ब्लॉगद्वारा प्रसारित केली जाते.

सेवा-सुविधा

  • मराठी फॉन्ट : विविध मराठी(देवनागरी) फॉन्ट(टंक) डाऊनलोड करण्याची सुविधा.
  • मराठी दिनदर्शिका : मराठी महिने, सण-उत्सव, दिनविशेष आणि पंचांगासह ऑनलाईन मराठी दिनदर्शिका.
  • महाराष्ट्र फोटो गॅलरी : महाराष्ट्रातील विविध पर्यटन ठिकाणांची, उत्सवांची, कार्यक्रमांची छायाचित्रे.

मुख्य संपादक

हर्षद खंदारे हे मराठीमाती या संकेतस्थळाचे मुख्य संपादक, छायाचित्रकार आणि व्यंगचित्रकार आहेत. त्यांचे कलेचे शिक्षण नाशिक येथील ललित कला महाविद्यालय, पुणे येथील अभिनव कला महाविद्यालय आणि मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे झाले आहे.

बाह्य दुवे

संदर्भ

या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.