"ओमानचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 64 langlinks, now provided by Wikidata on d:Q79948
छो सांगकाम्याद्वारेसफाई
 
ओळ १: ओळ १:
'''ओमानचे आखात''' किंवा '''ओमानचा समुद्र''' (अरबी: خليج عُمان‎ ''हलिज उमान'', किंवा خليج مکران ''हलिज मकराण'', पर्शियन: دریای عمان ''दर्या ए ओम्मान'') [[अरबी समुद्र|अरबी समुद्राला]] [[होर्मुझची सामुद्रधुनी|होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे]] [[इराणचे आखात|इराणच्या आखाताशी]] जोडणारा समुद्री भाग आहे. अधिकृतरीत्या याची गणना [[आखात]] किंवा [[समुद्र]] अशी न करता [[सामुद्रधुनी]] अशी करण्यात येते. तसेच याला अरबी समुद्राचा भाग न मानता इराणच्या आखाताचा भाग समजले जाते.
'''ओमानचे आखात''' किंवा '''ओमानचा समुद्र''' (अरबी: خليج عُمان‎ ''हलिज उमान'', किंवा خليج مکران ''हलिज मकराण'', पर्शियन: دریای عمان ''दर्या ए ओम्मान'') [[अरबी समुद्र]]ाला [[होर्मुझची सामुद्रधुनी|होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे]] [[इराणचे आखात|इराणच्या आखाताशी]] जोडणारा समुद्री भाग आहे. अधिकृतरीत्या याची गणना [[आखात]] किंवा [[समुद्र]] अशी न करता [[सामुद्रधुनी]] अशी करण्यात येते. तसेच याला अरबी समुद्राचा भाग न मानता इराणच्या आखाताचा भाग समजले जाते.


याच्या उत्तर तीरावर [[पाकिस्तान]] आणि [[इराण]] तर दक्षिण तीरावर [[ओमान]] व [[संयुक्त अरब अमिराती]] आहेत.
याच्या उत्तर तीरावर [[पाकिस्तान]] आणि [[इराण]] तर दक्षिण तीरावर [[ओमान]] व [[संयुक्त अरब अमिराती]] आहेत.

१४:१५, ६ मार्च २०१९ ची नवीनतम आवृत्ती

ओमानचे आखात किंवा ओमानचा समुद्र (अरबी: خليج عُمان‎ हलिज उमान, किंवा خليج مکران हलिज मकराण, पर्शियन: دریای عمان दर्या ए ओम्मान) अरबी समुद्राला होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे इराणच्या आखाताशी जोडणारा समुद्री भाग आहे. अधिकृतरीत्या याची गणना आखात किंवा समुद्र अशी न करता सामुद्रधुनी अशी करण्यात येते. तसेच याला अरबी समुद्राचा भाग न मानता इराणच्या आखाताचा भाग समजले जाते.

याच्या उत्तर तीरावर पाकिस्तान आणि इराण तर दक्षिण तीरावर ओमानसंयुक्त अरब अमिराती आहेत.