"जुलै १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई |
|||
ओळ १९: | ओळ १९: | ||
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[मॉँटेनिग्रो]]त [[जर्मनी|जर्मन]] वा [[इटली|इटालियन]] राजवटीविरुद्ध उठाव. |
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[मॉँटेनिग्रो]]त [[जर्मनी|जर्मन]] वा [[इटली|इटालियन]] राजवटीविरुद्ध उठाव. |
||
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[न्यू यॉर्क]]मधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालूट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ. |
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[न्यू यॉर्क]]मधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालूट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ. |
||
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[श्रीलंका|श्रीलंकेत]] वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे [[युरोप]] व [[कॅनडा]] व [[भारत |
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[श्रीलंका|श्रीलंकेत]] वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे [[युरोप]] व [[कॅनडा]] व [[भारत]]ात पलायन. |
||
=== एकविसावे शतक === |
=== एकविसावे शतक === |
||
* [[इ.स. २००५|२००५]] - [[पाकिस्तान]]च्या [[घोटकी रेल्वे स्थानक |
* [[इ.स. २००५|२००५]] - [[पाकिस्तान]]च्या [[घोटकी रेल्वे स्थानक]]ात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार. |
||
* [[इ.स. २००६|२००६]] - [[इस्रायल]]ने [[बैरुत विमानतळ|बैरूत विमानतळावर]] हल्ला चढवला. |
* [[इ.स. २००६|२००६]] - [[इस्रायल]]ने [[बैरुत विमानतळ|बैरूत विमानतळावर]] हल्ला चढवला. |
||
ओळ ४४: | ओळ ४४: | ||
* [[इ.स. १७९३|१७९३]] - [[ज्याँ पॉल मरात]], फ्रेंच क्रांतिकारी. |
* [[इ.स. १७९३|१७९३]] - [[ज्याँ पॉल मरात]], फ्रेंच क्रांतिकारी. |
||
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[सेरेत्से खामा]], [[:वर्ग:बोत्स्वानाचे राष्ट्राध्यक्ष|बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष]]. |
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[सेरेत्से खामा]], [[:वर्ग:बोत्स्वानाचे राष्ट्राध्यक्ष|बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष]]. |
||
== प्रतिवार्षिक पालन == |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
१३:२१, ६ मार्च २०१९ ची आवृत्ती
जुलै १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९४ वा किंवा लीप वर्षात १९५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८३२ - हेन्री रोव स्कूलक्राफ्टने मिसिसिपी नदीचे उगमस्थान शोधले.
- १८६३ - सक्तीच्या सैन्यभरतीविरुद्ध न्यू यॉर्क शहरात दंगा.
- १८७८ - १८७८चा बर्लिनचा तह - सर्बिया, मॉँटेनिग्रो व रोमेनिया ओट्टोमन साम्राज्यातून वेगळे झाले.
विसावे शतक
- १९०८ - ऑलिंपिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
- १९०९ - कॅनडातील कोक्रेन, ऑन्टारियो शहराजवळ जमिनीत सोने सापडले.
- १९१२ - मौलाना अबुल कलाम आझादनी अल हिलाल या उर्दू भाषेतील नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - मॉँटेनिग्रोत जर्मन वा इटालियन राजवटीविरुद्ध उठाव.
- १९७७ - न्यू यॉर्कमधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालूट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
- १९८३ - श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे युरोप व कॅनडा व भारतात पलायन.
एकविसावे शतक
- २००५ - पाकिस्तानच्या घोटकी रेल्वे स्थानकात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार.
- २००६ - इस्रायलने बैरूत विमानतळावर हल्ला चढवला.
जन्म
- १०० - जुलियस सीझर, रोमन सेनापती व राज्यकर्ता, सीझर (जुलै १२ किंवा जुलै १३).
- १५९० - पोप क्लेमेंट दहावा.
- १६०८ - फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८०८ - पॅट्रिस मॅकमहोन, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०४ - जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती.
- १९४० - पॅट्रिक स्टुअर्ट, इंग्लिश अभिनेता.
- १९४२ - हॅरिसन फोर्ड, अमेरिकन अभिनेता.
- १९४५ - ऍशली मॅलेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - लॅरी गोम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - रे ब्राइट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ९३९ - पोप लिओ सातवा.
- १६६० - बाजीप्रभू देशपांडे.
- १७६१ - तोकुगावा लेशिगे, जपानी शोगन.
- १७९३ - ज्याँ पॉल मरात, फ्रेंच क्रांतिकारी.
- १९८० - सेरेत्से खामा, बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जुलै १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ११ - जुलै १२ - जुलै १३ - जुलै १४ - जुलै १५ - (जुलै महिना)