"सुत्तपिटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १: ओळ १:
{{त्रिपिटक}}
{{त्रिपिटक}}
'''सुत्तपिटक''' हा प्रमुख बौद्ध ग्रंथ [[त्रिपिटक]]ाचा एक भाग आहे. 'सुत्त' या शब्दाचा अर्थ उपदेशपर वाक्य किंवा प्रवचन होय. यात धर्माविषयीच्या उपदेशांचा संग्रह करण्यात आलेला आहे. याचे पाच निकाय (संग्रह) आहेत.

२. सुत्तपिटक : सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.<br>
२. सुत्तपिटक : सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.<br>
(अ) दिघ निकाय - ३४ सुत्त,<br>
(अ) दिघ निकाय - ३४ सुत्त,<br>

१३:२०, ६ मार्च २०१९ ची आवृत्ती

त्रिपिटक
विनयपिटकसुत्तपिटक • •अभिधम्मपिटक

सुत्तपिटक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ त्रिपिटकाचा एक भाग आहे. 'सुत्त' या शब्दाचा अर्थ उपदेशपर वाक्य किंवा प्रवचन होय. यात धर्माविषयीच्या उपदेशांचा संग्रह करण्यात आलेला आहे. याचे पाच निकाय (संग्रह) आहेत. २. सुत्तपिटक : सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.
(अ) दिघ निकाय - ३४ सुत्त,
(ब) मज्झिम निकाय - १५२ सुत्त
(क) संयुत्त निकाय - ७७६२ सुत्त
(ड) अंगुत्तर निकाय - ९५५७ सुत्त
(इ) खुद्दक निकाय - खुद्दक निकायामध्ये इतर निकायांप्रमाणे सुत्तांऐवजी १५ ग्रंथांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे :

१. खुद्दकपाठ
२. धम्मपद
३. उदान
४. इत्थिवत्थु
५. सुत्तनिपात
६. विमानवत्थु
७. पेतवत्थु
८. थेरगाथा
९. थेरीगाथा
१०. जातक
११. अपदान
१२. निद्देस
१३. पटिसंभिदामग्ग
१४. बुद्धवंश
१५. चरियापिटक