"समाजवादी पक्ष (फ्रान्स)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 48 langlinks, now provided by Wikidata on d:Q170972
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ४: ओळ ४:




==बाह्य दुवे==
== बाह्य दुवे ==
*[http://www.parti-socialiste.fr/ अधिकृत संकेतस्थळ]‎
* [http://www.parti-socialiste.fr/ अधिकृत संकेतस्थळ]‎


[[वर्ग:फ्रान्समधील राजकारण]]
[[वर्ग:फ्रान्समधील राजकारण]]

१३:०२, ६ मार्च २०१९ ची आवृत्ती

समाजवादी पक्ष (फ्रेंच: Parti socialiste, PS) हा फ्रान्स देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. डाव्या अंगाची राजकीय धोरणे असलेल्या समाजवादी पक्षाची स्थापना इ.स. १९६९ मध्ये झाली. सध्याच्या फ्रेंच राष्ट्रीय संसदेत ५७७ पैकी १८६ तर सेनेटमध्ये ३४८ पैकी १४३ जागा समाजवादी पक्षाकडे आहेत.

इ.स. १९८१ साली अध्यक्षीय निवडणुक जिंकून फ्रांस्वा मित्तराँ हे पहिले समाजवादी राष्ट्राध्यक्ष बनले तर मे २०१२ मधील निवडणुकीत ह्या पक्षाच्या फ्रांस्वा ऑलांद ह्यांनी विजय मिळवला.


बाह्य दुवे