"वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎हे सुद्धा पहा: दुवा दिला
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १: ओळ १:
'''वकील''' (इंग्रजी: Lawyer/ लॉयर) हा लोकांना कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करतो. [[कायदा|कायद्याचा]] (लॉ) अभ्यास केलेल्या व्यक्तींना इंग्रजीत लॉयर म्हणतात. वकील हे विविध प्रकारचे असतात. ते कोणत्याही एका विषयात तज्ज्ञ असू शकतात. जसे, बिझनेस लॉयर, कमर्शियल लॉयर, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉयर, कॉन्ट्रॅक्ट लॉयर, कन्स्ट्रक्शन लॉयर, टॅक्स कन्सल्टंट, प्राॅपर्टी लॉयर इत्यादी.

भारतातील उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्याला अॅडव्होकेट म्हणतात. इंग्लंडमधील बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वकिलाला बॅरिस्टर म्हणतात.

भारतामध्ये अॅडव्होकेट्स अॅक्ट, १९६१ नुसार जी व्यक्ती सन्मानीय उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी पात्र असते तिला [[अॅडव्होकेट]] म्हटले जाते. आणि ज्याच्याकडे कायद्याची (लॉ) पदवी आहे त्याला लॉयर म्हणले जाते. अॅडव्होकेट्स अॅक्ट, १९६१ मध्ये अॅडव्होकेट या संज्ञेशिवाय न्यायालयात वकिली करणाऱ्यांसाठी वेगळा शब्द वापरला जात नाही.

==हे सुद्धा पहा==
== हे सुद्धा पहा ==
* [[कायदेपंडित]]
* [[कायदेपंडित]]
* [[बॅरिस्टर]]
* [[बॅरिस्टर]]
* [[अॅडव्होकेट]]
* [[अॅडव्होकेट]]
* [[कायदा]]
* [[कायदा]]
*[[अखिल भारतीय वकील परिषद]]
* [[अखिल भारतीय वकील परिषद]]

==संदर्भ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

१३:०२, ६ मार्च २०१९ ची आवृत्ती

वकील (इंग्रजी: Lawyer/ लॉयर) हा लोकांना कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करतो. कायद्याचा (लॉ) अभ्यास केलेल्या व्यक्तींना इंग्रजीत लॉयर म्हणतात. वकील हे विविध प्रकारचे असतात. ते कोणत्याही एका विषयात तज्ज्ञ असू शकतात. जसे, बिझनेस लॉयर, कमर्शियल लॉयर, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉयर, कॉन्ट्रॅक्ट लॉयर, कन्स्ट्रक्शन लॉयर, टॅक्स कन्सल्टंट, प्राॅपर्टी लॉयर इत्यादी.

भारतातील उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्याला अॅडव्होकेट म्हणतात. इंग्लंडमधील बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वकिलाला बॅरिस्टर म्हणतात.

भारतामध्ये अॅडव्होकेट्स अॅक्ट, १९६१ नुसार जी व्यक्ती सन्मानीय उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी पात्र असते तिला अॅडव्होकेट म्हटले जाते. आणि ज्याच्याकडे कायद्याची (लॉ) पदवी आहे त्याला लॉयर म्हणले जाते. अॅडव्होकेट्स अॅक्ट, १९६१ मध्ये अॅडव्होकेट या संज्ञेशिवाय न्यायालयात वकिली करणाऱ्यांसाठी वेगळा शब्द वापरला जात नाही.

हे सुद्धा पहा

संदर्भ