"मृणाल सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite web
ओळ २७: ओळ २७:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
"'मृणाल सेन"' हे [[हिंदी]] व [[बंगाली]] भाषेतील चित्रपटाचे [[दिग्दर्शक]] होते. <ref name="Mr">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://mrinalsen.org/|शीर्षक= Mrinal Sen|लेखक=Kunal Sen |दिनांक=३१-१२-२०१८ |प्रकाशक= |अॅक्सेसदिनांक= ३१-१२-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>ते [[सत्यजित रे]] व [[ऋत्विक घटक]] यांचे समकालीन होते.<ref name="Mr"/>त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.<ref name=rediff>{{cite web |दुवा=http://us.rediff.com/movies/2005/feb/02mrinal.htm |शीर्षक= Memories from Mrinalda|लेखक= |दिनांक=१-०२-२००५ |work=Rediff |प्रकाशक= Rediff.com|अॅक्सेसदिनांक=२७ जानेवारी २०१०}}</ref> त्यांचे चित्रपटात कलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.
"'मृणाल सेन"' हे [[हिंदी]] व [[बंगाली]] भाषेतील चित्रपटाचे [[दिग्दर्शक]] होते. <ref name="Mr">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://mrinalsen.org/|शीर्षक= Mrinal Sen|लेखक=Kunal Sen |दिनांक=३१-१२-२०१८ |प्रकाशक= |अॅक्सेसदिनांक= ३१-१२-२०१८|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>ते [[सत्यजित रे]] व [[ऋत्विक घटक]] यांचे समकालीन होते.<ref name="Mr"/>त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.<ref name=rediff>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://us.rediff.com/movies/2005/feb/02mrinal.htm |शीर्षक= Memories from Mrinalda|लेखक= |दिनांक=१-०२-२००५ |work=Rediff |प्रकाशक= Rediff.com|अॅक्सेसदिनांक=२७ जानेवारी २०१०}}</ref> त्यांचे चित्रपटात कलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.
==इतिहास==
==इतिहास==
त्यांचा जन्म, सध्या [[बांगलादेश|बांग्ला देश]] मध्ये असलेल्या फरीदपूर येथे झाला.त्यांनी सन १९५५ मध्ये आपला पहिला चित्रपट 'रात भोर' याद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ते आपल्या बाइशे श्रावण या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागले.<ref name="Mr"/>
त्यांचा जन्म, सध्या [[बांगलादेश|बांग्ला देश]] मध्ये असलेल्या फरीदपूर येथे झाला.त्यांनी सन १९५५ मध्ये आपला पहिला चित्रपट 'रात भोर' याद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ते आपल्या बाइशे श्रावण या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागले.<ref name="Mr"/>

१२:५८, ६ मार्च २०१९ ची आवृत्ती

मृणाल सेन
मृणाल सेन
जन्म १४ मे, १९२३ (1923-05-14) (वय: १००)
फरीदपूर
मृत्यू ३० डिसेंबर २०१८[१]
कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक
पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार
पत्नी गिता शोम (१९५२-२०१७)

"'मृणाल सेन"' हे हिंदीबंगाली भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शक होते. [२]ते सत्यजित रेऋत्विक घटक यांचे समकालीन होते.[२]त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.[३] त्यांचे चित्रपटात कलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.

इतिहास

त्यांचा जन्म, सध्या बांग्ला देश मध्ये असलेल्या फरीदपूर येथे झाला.त्यांनी सन १९५५ मध्ये आपला पहिला चित्रपट 'रात भोर' याद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ते आपल्या बाइशे श्रावण या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागले.[२]

पुरस्कार

त्यांना २० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.तसेच ते पद्मभूषण पुरस्कार व दादासाहेब फाळके पुरस्काराने देखिल सन्मानित केले गेले होते.[२]

संदर्भ

  1. ^ राकेश शर्मा. Bollywood Galiyara https://bollywoodgaliyara.com/2018/12/the-dadasaheb-phalke-award-winning-film-director-mrinal-sen-passed-away-on-sunday-at-the-age-of-95/. ३०-१२-२०१८ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b c d Kunal Sen. http://mrinalsen.org/. ३१-१२-२०१८ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Rediff http://us.rediff.com/movies/2005/feb/02mrinal.htm. २७ जानेवारी २०१० रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)