"मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
भर
ओळ १: ओळ १:
* A Dictionary of Old Marathi, [[S.G.Tulpule and anne Feldhaus]], Popular Prakashan [[मुंबई|Mumbai]], 1999, ISBN 81-7154-836-9
* A Dictionary of Old Marathi, [[S.G.Tulpule and anne Feldhaus]], Popular Prakashan [[मुंबई|Mumbai]], 1999.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=LGgaAQAAIAAJ&dq=A+Dictionary+of+Old+Marathi,&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZu8Wh3N7gAhWXV30KHWTFCYIQ6AEIKjAA|title=A Dictionary of Old Marathi|last=Tulpule|first=Shankar Gopal|last2=Feldhaus|first2=Anne|last3=Peṭhe|first3=Madhusūdana Paraśurāma|date=2000|publisher=Oxford University Press|isbn=9780195126006|language=en}}</ref>
* अभिनव भाषाविज्ञान, [[गं.ना.जोगळेकर]], आवृत्ती दुसरी, जानेवारी १९९६, सुविचार, [[पुणे]].
* अभिनव भाषाविज्ञान, [[गं.ना.जोगळेकर]], आवृत्ती दुसरी, जानेवारी १९९६, सुविचार, [[पुणे]].
* अभिनव मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय शब्दकोश, [[वि.शं.ठकार]], मेहता पब्लिशिंग हाउस, [[पुणे]], तृतीय आवृत्ती २००२, ISBN 81-7766-305-4
* अभिनव मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय शब्दकोश, [[वि.शं.ठकार]], मेहता पब्लिशिंग हाउस, [[पुणे]], तृतीय आवृत्ती २००२, ISBN 81-7766-305-4<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=FdODDwAAQBAJ&printsec=frontcover#v=onepage&q&f=false|title=PARYAY SHABDKOSH|last=THAKAR|first=V. S.|date=2017-12-01|publisher=Mehta Publishing House|isbn=9789353171469|language=mr}}</ref>
* अभिनव मराठी-मराठी शब्दकोश, [[द.ह. अग्निहोत्री]], खंड १ ते ५, आवृत्ती पहिली - ऑक्टोबर १९८३, व्हीनस, [[पुणे]].
* अभिनव मराठी-मराठी शब्दकोश, [[द.ह. अग्निहोत्री]], खंड १ ते ५, आवृत्ती पहिली - ऑक्टोबर १९८३, व्हीनस, [[पुणे]].
* अभिनव समानार्थी आणि विरुद्धार्थी मराठी शब्दकोश - द.ब. महाजन, १९९५, नितीन प्रकाशन
* अभिनव समानार्थी आणि विरुद्धार्थी मराठी शब्दकोश - द.ब. महाजन, १९९५, नितीन प्रकाशन

२०:५१, २८ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

  • A Dictionary of Old Marathi, S.G.Tulpule and anne Feldhaus, Popular Prakashan Mumbai, 1999.[१]
  • अभिनव भाषाविज्ञान, गं.ना.जोगळेकर, आवृत्ती दुसरी, जानेवारी १९९६, सुविचार, पुणे.
  • अभिनव मराठी-मराठी-इंग्रजी पर्याय शब्दकोश, वि.शं.ठकार, मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, तृतीय आवृत्ती २००२, ISBN 81-7766-305-4[२]
  • अभिनव मराठी-मराठी शब्दकोश, द.ह. अग्निहोत्री, खंड १ ते ५, आवृत्ती पहिली - ऑक्टोबर १९८३, व्हीनस, पुणे.
  • अभिनव समानार्थी आणि विरुद्धार्थी मराठी शब्दकोश - द.ब. महाजन, १९९५, नितीन प्रकाशन
  • अर्थ छटा कोश - मो.वि.भाटवडेकर, स्नेहवर्धन प्रकाशन, २००७
  • आदर्श मराठी शब्दकोश, प्र.न.जोशी, आवृत्ती दुसरी, १९८२, विदर्भ मराठवाडा कंपनी, पुणे.
  • चौभाषी व्यावहारिक कोश (गणेश ओतुरकर)
  • पर्याय शब्दकोश (वि.शं. ठकार). नितीन प्रकाशन, चौथी आवृत्ती, जानेवारी २००८)
  • प्रौढबोध व्याकारण (रा.भि. जोशी)
  • भारतीय समाजविज्ञान कोश, स.मा. गर्गे,खंड ६, पारिभाषिक शब्दसंग्रह, आवृत्ती पहिली - जानेवारी १९९३, समाजविज्ञान मंडळ, पुणे
  • मराठी पर्यायी शब्दांचा कोश, कोशकार - मो.वि.भाटवडेकर, साधना प्रकाशन, २०००
  • मराठी भाषा : संचित आणि नव्या दिशा (संपादक - विजय कुवळेकर)
  • मराठीचे व्याकरण, लीला गोविलकर, आवृत्ती दुसरी, जानेवारी १९९६, मेहता, पुणे.
  • मराठी लेखन कोश, संपादक - अरुण फडके; अंकुर प्रकाशन, ठाणे.
  • मराठी लेखन मार्गदर्शिका (यास्मिन शेख)
  • मराठी विश्वकोश, लक्ष्मणशास्त्री जोशी, खंड १८, परिभाषासंग्रह, पुनर्मुद्रण- १९८९, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळमुंबई
  • मराठी शब्दरत्‍नाकर, वा.गो. आपटे, पुनर्मुद्रण १९९३, केशव भिकाजी ढवळे, मुंबई
  • मराठी शब्दलेखनकोश (यास्मिन शेख)
  • मराठी शुद्धलेखन प्रदीप, मो.रा. वाळंबे आणि अरुण फडके, आवृत्ती तिसरी, जुलै २०१४, नितीन प्रकाशन, पुणे. : या पुस्तकाची एक ‘खिशातली’ आवृत्तीही आहे.
  • माय मराठी : ...कशी लिहावी, ...कशी वाचावी (दिवाकर मोहनी)
  • राजवाडे मराठी धातुकोश, वि.का. राजवाडे, शके १८५९, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
  • राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश - मो.वि. भाटवडेकर, राजहंस प्रकाशन २००७
  • रामकविकृत भाषाप्रकाश, संपादक शं.गो. तुळपुळे, पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९६२
  • लेखनमित्र : प्रत्येक लिहित्या हाताचा (संतोष शिंत्रे, लौकिका रास्ते-गोखले)
  • विस्तारित शब्दरत्‍नाकर, वा.गो. आपटे, (विस्तारक - ह.अ. भावे) पुनर्मुद्रण १ले, मार्च २०००, वरदा प्रकाशन, पुणे
  • शब्द : अनेक अर्थ, नेमका उपयोग (प्रा. प्रभाकर पिंगळे)
  • शब्दकौमुदी - य.ब. पटवर्धन, १९६५, नीलकंठ प्रकाशन
  • शब्दगोष्टी (डॉ. म.वि. सोवनी)
  • शब्दरत्‍नावली - बाबा पदमनजी, १८६० (याचा समावेश 'बाबा पदमनजी - काळ आणि कर्तृत्व' या डॉ.के.सी.कऱ्हाडकर या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रकाशन वर्ष १९७९, महाराष्ट्र शासन)
  • शास्त्रीय मराठी व्याकरण, कृ.श्री. अर्जुनवाडकर, आवृत्ती पहिली-जून १९७०, देशमुख आणि कंपनी, पुणे
  • शुद्धलेखन विवेक, द.न. गोखले, फेब्रुवारी १९९३, सोहम प्रकाशन, पुणे
  • शुद्धलेखन शुद्धमुद्रण शब्दकोश, ह.स. गोखले, मे १९६१, दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लि., पुणे
  • शुद्ध शब्दकोश (डॉ. स्नेहल तावरे)
  • संतसाहित्य कथासंदर्भकोश (प्रा. माधव नारायण आचार्य)
  • समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश, प्रा.य.न.वालावलकर, १९९५, वरदा बुक्स
  • साहित्य समीक्षा परिभाषा कोश, (अध्यक्ष, उपसमिती) वा.ल. कुलकर्णी, मार्च १९८७, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
  • सुबोध मराठी व्याकरण, लेखन व वृत्तालंकार (प्रा. चंद्रहास जोशी)
  • मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी, लेखक -यादव पितळे. विशेष- मराठी बोली भाषेत वापरल्या जाणाऱ्या म्हणी, वाक् प्रचार यांचा अर्थ. उदा. गाजर पारखी, होळीचे होळकर, सोने होणे, इ.
  • मराठी भाषेतील वाक् प्रचार व म्हणी- संपादक- भी.रा. पातकी, प्रकाशक-श्री अक्षर मुद्रणालय, ४३८ अ सदाशिव पेठ पुणे ४११०३०. प्रकाशन वर्ष-१९६७. विशेष- म्हणी, वाक् प्रचार यांचा (अवयव, सृष्टी, पशुपक्षी इ. नात्यांनी विभागणी करून) अर्थ सुलभपणे दिला आहे आणि त्यांचा उपयोग कसा करायचा यांच्या उदाहरणांसह.
  1. ^ Tulpule, Shankar Gopal; Feldhaus, Anne; Peṭhe, Madhusūdana Paraśurāma (2000). A Dictionary of Old Marathi (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780195126006.
  2. ^ THAKAR, V. S. (2017-12-01). PARYAY SHABDKOSH. Mehta Publishing House. ISBN 9789353171469.