"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''पंचतीर्थ''' ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. [[भारत सरकार]] व [[महाराष्ट्र सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये तीन समान स्थळे दोन्हीत समाविष्ठ आहेत तर दोन-दोन भिन्न स्थळे आहेत. |
'''पंचतीर्थ''' ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. [[भारत सरकार]] व [[महाराष्ट्र सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये तीन समान स्थळे दोन्हीत समाविष्ठ आहेत तर दोन-दोन भिन्न स्थळे आहेत.<ref>https://m.jagran.com/news/national-bjp-will-make-panchteerth-of-five-places-related-with-ambedkar-13629200.html</ref> |
||
==महाराष्ट्र सरकार== |
==महाराष्ट्र सरकार== |
१६:५६, २७ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती
पंचतीर्थ ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये तीन समान स्थळे दोन्हीत समाविष्ठ आहेत तर दोन-दोन भिन्न स्थळे आहेत.[१]
महाराष्ट्र सरकार
महाराष्ट्र सरकारद्वारे निर्देशित पंचतीर्थ
- भीम जन्मभूमी — डॉ. आंबेडकर नगर (महू)
- डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक — दिल्ली
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक — आंबडवे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक/ समतेचा पुतळा — मुंबई
- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक — लंडन
भारत सरकार
भारत सरकारद्वारे निर्देशित पंचतीर्थ
- भीम जन्मभूमी — डॉ. आंबेडकर नगर (महू)
- डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक — दिल्ली
- दीक्षाभूमी — नागपूर
- चैत्यभूमी — समाधी स्थळ, मुंबई
- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक — लंडन
महू
दिल्ली
आंबडवे
मुंबई
लंडन
इतर स्थळे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित इतर स्थळे