"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
* '''[[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]''' — [[दिल्ली]] |
* '''[[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]''' — [[दिल्ली]] |
||
* '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक''' — [[आंबडवे]] |
* '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक''' — [[आंबडवे]] |
||
* '''[[समतेचा पुतळा|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक]]''' |
* '''[[समतेचा पुतळा|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक]]'''/ '''[[समतेचा पुतळा]]''' — [[मुंबई]] |
||
* '''[[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]]''' — [[लंडन]] |
* '''[[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]]''' — [[लंडन]] |
||
१७:०५, ७ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती
पंचतीर्थ ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये तीन समान स्थळे दोन्हीत समाविष्ठ आहेत तर दोन-दोन भिन्न स्थळे आहेत.
महाराष्ट्र सरकार
महाराष्ट्र सरकारद्वारे निर्देशित पंचतीर्थ
- भीम जन्मभूमी — डॉ. आंबेडकर नगर (महू)
- डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक — दिल्ली
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक — आंबडवे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक/ समतेचा पुतळा — मुंबई
- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक — लंडन
भारत सरकार
भारत सरकारद्वारे निर्देशित पंचतीर्थ
- भीम जन्मभूमी — डॉ. आंबेडकर नगर (महू)
- डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक — दिल्ली
- दीक्षाभूमी — नागपूर
- चैत्यभूमी — समाधी स्थळ, मुंबई
- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक — लंडन
महू
दिल्ली
आंबडवे
मुंबई
लंडन
इतर स्थळे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित इतर स्थळे