"अमरिंदर सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विकिडाटा माहितीचौकट}} |
|||
[[File:Captain Amarinder Singh.jpg|thumb|Captain Amarinder Singh]] |
|||
'''कॅप्टन अमरिंदर सिंह''' (जन्म: [[मार्च ११]], [[इ.स. १९४२]]) हे भारत देशातील राजकारणी व [[पंजाब]] राज्याचे विद्यमान [[पंजाबचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] आहेत. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले अमरिंदर सिंह [[इ.स. २००२]] ते [[इ.स. २००७]] या काळात देखील पंजाबचे मुख्यमंत्री होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९८०]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[पंजाब]] राज्यातील [[पतियाळा]] लोकसभा मतदारसंघातून तसेच [[इ.स. २०१४| २०१४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[पंजाब]] राज्यातीलच [[अमृतसर (लोकसभा मतदारसंघ)|अमृतसर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी [[इ.स. २०१४|२०१४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] ज्येष्ठ नेते [[अरूण जेटली]] यांचा पराभव केला.त्यानंतर ते सोळाव्या लोकसभेत [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाचे उपनेते आहेत. |

२२:३२, २९ जानेवारी २०१९ ची आवृत्ती
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च ११, इ.स. १९४२ पतियाळा | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद |
| ||
पद |
| ||
वडील | |||
आई |
| ||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
कॅप्टन अमरिंदर सिंह (जन्म: मार्च ११, इ.स. १९४२) हे भारत देशातील राजकारणी व पंजाब राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले अमरिंदर सिंह इ.स. २००२ ते इ.स. २००७ या काळात देखील पंजाबचे मुख्यमंत्री होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील पतियाळा लोकसभा मतदारसंघातून तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातीलच अमृतसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांचा पराभव केला.त्यानंतर ते सोळाव्या लोकसभेत काँग्रेस पक्षाचे उपनेते आहेत.
२०१७ सालच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अमरिंदर सिंहांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले.