"स्मिता कोल्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
पुनर्रचना + मजकूर
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ११: ओळ ११:
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:मराठी डॉक्टर]]

१६:११, २७ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

डॉक्टर स्मिता कोल्हे ह्या मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील बैरागड येथे आपले पती डॉ. रविद्र कोल्हे यांच्याबरोबर वैद्यकीय सेवा पुरवतात.त्या बैरागड येथे एका लहानशा घरात राहतात.

त्यांना २०१८ सालचा नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. २० जानेवारीला जाहीर झालेला हा पुरस्कार १० मार्चला नाशिक येथे देण्यात येईल.

रवींद्र कोल्हे व त्यांची पत्नी स्मिता कोल्हे यांना नुकताच २६ जानेवारी २०१९ रोजी भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे.हा पुरस्कार या दोघांना संयुक्तरित्या देण्यात आलेला आहे.[१]

संदर्भ

  1. ^ गृह मंत्रालय भारत सरकार. (PDF) https://mha.gov.in/sites/default/files/Padma_Awards_2019.pdf. २७ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. line feed character in |शीर्षक= at position 25 (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)