"वेरूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १: ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{इतिहास लेखन}}
{{इतिहास लेखन}}
{{हा लेख|[[औरंगाबाद]] जिल्ह्यातील गाव|वेरूळ लेणी}}
{{हा लेख|[[औरंगाबाद]] जिल्ह्यातील गाव|वेरूळ लेणी}}

११:५२, १८ जानेवारी २०१९ ची आवृत्ती


वेरूळ हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील गाव आहे. वेरुळ लेणी येथून जवळ आहेत. वेरूळ हे औरंगाबादहून २५ कि.मी. अंतरावर आहे. घृष्णेश्वर हे १२वे ज्योतिर्लिंग मंदीर येथे आहे. वेरूळ हे गाव जैन राजा एलापुरा यांच्या नावापासून एलोरा हे नाव पडले आहे.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा