"कोयना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
123.201.41.228 (चर्चा)यांची आवृत्ती 1637381 परतवली.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८: ओळ ८:
| उगम_स्थान_नाव =[[महाबळेश्वर]], [[महाराष्ट्र]]
| उगम_स्थान_नाव =[[महाबळेश्वर]], [[महाराष्ट्र]]
| उगम_उंची_मी = १४३८
| उगम_उंची_मी = १४३८
| मुख_स्थान_नाव =महाबळेश्वर मंदिर
| मुख_स्थान_नाव =महाबळेश्वर पंचगंगा मंदिर
| लांबी_किमी =१३०
| लांबी_किमी =१३०
| देश_राज्ये_नाव = [[महाराष्ट्र]]
| देश_राज्ये_नाव = [[महाराष्ट्र]]

११:४८, १८ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

कोयना नदी
कोयना नदी
इतर नावे शिवसागर जलाशय
उगम महाबळेश्वर, महाराष्ट्र
मुख महाबळेश्वर पंचगंगा मंदिर
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
लांबी १३० किमी (८१ मैल)
उगम स्थान उंची १,४३८ मी (४,७१८ फूट)
ह्या नदीस मिळते कृष्णा नदी
उपनद्या सोळशी
धरणे कोयना धरण

कोयना नदी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे. ही कृष्णेची उपनदी आहे. कर्‍हाड गावाजवळ या दोन्ही नद्यांचा संगम आहे. कोयना नदी व सोळशी नदीचा तापोळा येथे संगम होऊन ती पुढे कोयना धरणात सामावते. शिवसागर जलाशय या नावानेही ती ओळखली जाते.

उपनद्या

  1. सोळशी
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत