"सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६: ओळ ६:
[[चित्र:Great Salt Lake.jpg|thumb|right|[[युटा]]मधील [[ग्रेट सॉल्ट लेक]]]]
[[चित्र:Great Salt Lake.jpg|thumb|right|[[युटा]]मधील [[ग्रेट सॉल्ट लेक]]]]
[[चित्र:Caspian Sea from orbit.jpg|thumb|[[कॅस्पियन समुद्र]] हे जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.]]
[[चित्र:Caspian Sea from orbit.jpg|thumb|[[कॅस्पियन समुद्र]] हे जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.]]
'''सरोवर''' (किंवा तलाव) म्हणजे[[पृथ्वी]]वरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही [[समुद्र]]ाचा भाग नसतात. आकाराने सरोवरे [[तळे|तळ्यांपेक्षा]] बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
'''सरोवर''' (किंवा तलाव) म्हणजे[[पृथ्वी]]वरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही [[समुद्र]]ाचा भाग नसतात. आकाराने सरोवरे [[तळे|तळ्यांपेक्षा]] बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे वाहात असते.पाणी हा प्रवाहाने वाहतो.
.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/328083/lake
|दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/328083/lake
|author=Britannica online
|author=Britannica online

१७:०९, १५ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

सरोवर
अमेरिकेतील कॅलिफोर्नियानेव्हाडा राज्यांच्या सीमेवरील टाहो सरोवर
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर
जम्मू आणि काश्मीरमधील दाल सरोवरातील शिकारे
जर्मनी, ऑस्ट्रियास्वित्झर्लंड देशांच्या सीमेवरील बोडन से
युटामधील ग्रेट सॉल्ट लेक
कॅस्पियन समुद्र हे जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.

सरोवर (किंवा तलाव) म्हणजेपृथ्वीवरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही समुद्राचा भाग नसतात. आकाराने सरोवरे तळ्यांपेक्षा बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे वाहात असते.पाणी हा प्रवाहाने वाहतो. .[१][२]

उल्लेखनीय सरोवरे

खंडांनुसार मोठी सरोवरे

सर्व खंडांमधील मोठी सरोवरे (क्षेत्रफळाच्या दृष्टीने):


पवित्र सरोवरे

भारतातले हिंदू पाच सरोवरे पवित्र असल्याचे मानतात. त्यामुळे या सरॊवरांना भेट देणे ह्या धार्मिक यात्रा समजल्या जातात. ती पवित्र सरोवरे अशी :-

* तिबेटमधील मानस सरोवर

भारतभरातील तलावांची परंपरा

मोठ्या सरोवरान इतकेच महत्त्वाचे आहेत लहान मोठे तलाव संपूर्ण भारतभर लहान मोठ्या तलावांचे अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते. परंतू योग्य देखभाल न झाल्याने आज कितीतरी तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एक काळ असा होता जेव्हा पाण्याची व्यवस्था करणे त्याचे रक्षण करणे ही सर्व समाजाची जबाबदारी होती.इथला समाज स्वतः च्या हिताच्या गोष्टी स्वतः निर्माण करण्यावर भर देत होता,स्वतःची शक्ती वापरत होता.सत्ताधारी राजा हा जनतेचा सहाय्यक होता. त्यानेच सर्व करावे अशी अपेक्षा नसायची.इंग्रजांच्या आगमनानंतर मात्र परिस्थिती बदलली. त्यांनी येथील पाणी व्यवस्थेची माहिती जुन्या दस्तावेजामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला.परंतू अशा नोंदी ठेवायची फारशी सवय नसल्याने त्यानी गृहीत धरले कि त्यांनाच खूप काही करायला लागेल. त्यानी माहिती बरीच मिळवली परंतू त्यामागच्या धारणा मात्र समजून घेतल्या नाही.१९ व्या शतकाच्या शेवटी व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांनी सर्वत्र फिरतान मिळालेल्या माहितीच्या आधारे जी gazettier तयार केली त्यामध्ये अनेक मोठ्या तलावांचा उल्लेख मिळतो.

कोणी निर्माण केली ही परंपरा ?

शेकडो हजारो तलाव निर्माण करणारे हात कोणाचे होते हे शोधताना भारतातील कितीतरी समाजांची नावे मि ळतात.गजधर,टकारी,दुसाध,नौनिया गोंड ,परधान,कोल,ढीमर ,ढीवर,कोळी ,भोई अगरीया ,माळी,भिल्ल ,नाईक सोन्पुरा , महापात्र इ.==<आज भी खरे है तालाब> ==

  1. ^ Britannica online. http://www.britannica.com/EBchecked/topic/328083/lake. 2008-06-25 रोजी पाहिले. [a Lake is] any relatively large body of slowly moving or standing water that occupies an inland basin of appreciable size. Definitions that precisely distinguish lakes, ponds, swamps, and even rivers and other bodies of nonoceanic water are not well established. It may be said, however, that rivers and streams are relatively fast moving; marshes and swamps contain relatively large quantities of grasses, trees or shrubs; and ponds are relatively small in comparison to lakes. Geologically defined, lakes are temporary bodies of water. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://dictionary.reference.com/browse/lake. 2008-06-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Andes Website - Information about Ojos del Salado volcano, a high mountain in South America and the world's highest volcano

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

साचा:Wiktionary