"अकोले तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ २१: ओळ २१:
|लिंग_गुणोत्तर = १००३
|लिंग_गुणोत्तर = १००३
|प्रमुख_शहरे_खेडी = [[कोतूळ]], [[राजूर]]
|प्रमुख_शहरे_खेडी = [[कोतूळ]], [[राजूर]]
|तहसीलदाराचे_नाव = चंद्रकांत देशमुख
|तहसीलदाराचे_नाव = मुकेेश कांंबळे
|लोकसभा_मतदारसंघाचे_नाव = [[शिर्डी (लोकसभा मतदारसंघ)|शिर्डी]]
|लोकसभा_मतदारसंघाचे_नाव = [[शिर्डी (लोकसभा मतदारसंघ)|शिर्डी]]
|विधानसभा_मतदारसंघाचे_नाव = [[अकोले विधानसभा मतदारसंघ|अकोले]]
|विधानसभा_मतदारसंघाचे_नाव = [[अकोले विधानसभा मतदारसंघ|अकोले]]

१३:११, १५ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

हा लेख अकोले तालुका विषयी आहे. अकोले शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
अकोले तालुका
अकोले is located in अहमदनगर
अकोले
अकोले
अकोले तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उप-विभाग संगमनेर
मुख्यालय अकोले

क्षेत्रफळ १,५०५.०८ कि.मी.²
लोकसंख्या २९२३१९ (इ.स. २०११)
शहरी लोकसंख्या
साक्षरता दर ५९.१५%
लिंग गुणोत्तर १००३ /

प्रमुख शहरे/खेडी कोतूळ, राजूर
तहसीलदार मुकेेश कांंबळे
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ अकोले
पर्जन्यमान १,०५८ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत.

प्रमुख आकर्षणे

रतनगड, मदनगड, कुलंग, आजोबागड, बितनगड, पाबरगड, हरिश्चंद्रगड यांसारखे किल्ले, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणारे फोफसंडी ही ठिकाणे अकोले तालुक्यात आहेत.

अकोले शहराजवळ अगस्ती आश्रम नावाचे स्थळ आहे. या स्थळी रामाची अगस्तीशी भेट झाली, असे मानले जाते[ संदर्भ हवा ]. या तालुक्यातल्या रतनवाडी गावात अमृतेश्वर मंदिर नावाने ओळखले जाणारे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिर आहे.

धरणे

प्रवरा नदीवर इ.स. १९१६ साली बांधण्यात आलेले भंडारदरा धरण अकोले तालुक्यात आहे. तसेच प्रवरेवरच बांधले जात असलेले ७.८ टीएमसी (थाउजंड मिलियन क्यूबिक फीट, १ खर्व घनफूट) क्षमतेचे निळवंडे धरण आहे. अकोले तालुक्यात १२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही अकोले तालुक्यात आहे.

रंधा धबधब्याशेजारी कोदणी प्रकल्प नावाचा एक जलविद्युत प्रकल्प आहे. या जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ३४ मेगावॅट आहे. हा प्रकल्प डॉडसन कंपनीला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर चालण्यासाठी देण्यात आला आहे

अकोले तालुक्यातील गावे

[१]

Waki

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://ahmednagar.nic.in/html_docs/Taluka-Akole.htm. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)


बाह्य दुवे

  1. ^ https://mahabhulekh.maharashtra.gov.in/Nashik/Home.aspx