"९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन''' यवतमाळ येथे ११ ते १३ ज...
 
ओळ ४: ओळ ४:


या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे, राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन ११ जानेवारी रोजी झाले.
संमेलनाध्यक्षा [[अरुणा ढेरे]], राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री [[विनोद तावडे]], पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन ११ जानेवारी रोजी झाले.


==हेही पहा==
==हेही पहा==

१४:१२, १३ जानेवारी २०१९ ची आवृत्ती

९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी इ.स. २०१९ दरम्यान संपन्न होत आहे.हे संमेलन डॉ वि. भी. कोलते संशोधन केेंद्र व वाचनालय व विदर्भ साहित्य संघ यवतमाळ याांनी आयोजित केेले आहे.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे, राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन ११ जानेवारी रोजी झाले.

हेही पहा