"अवकाश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
१. [[विश्व|विश्वाच्या]] जडणघडणीतील एक मूलभूत घटक. अशा [[मिती|मितींचा]] [[संच]] की ज्यात सर्व दृश्य वस्तु स्थित आहेत, त्यांना विशिष्ठ आकार आहे आणि ज्यात त्या हलू शकतात. <br><br>
१. [[विश्व|विश्वाच्या]] जडणघडणीतील एक मूलभूत घटक. अशा [[मिती|मितींचा]] [[संच]] की ज्यात सर्व दृश्य वस्तु स्थित आहेत, त्यांना विशिष्ठ आकार आहे आणि ज्यात त्या हलू शकतात. <br><br>


२. [[विश्व|विश्वातील]] कुठल्याही वस्तूच्या [[वातावरण|वातावरणाबाहेरील]] जवळजवळ रिकामी पोकळी.
२. [[विश्व|विश्वातील]] कुठल्याही वस्तूच्या [[वातावरण|वातावरणाबाहेरील]] जवळजवळ रिकामी पोकळी. यालाच दुसरया शब्दात पृथ्वी सभोवतालच्या वातावरणाची अथांग पोकळी असेहि म्हणतात.


3.अंतरीक्ष ला इंग्लिश मध्ये स्पेस् म्हणतात. पृथ्वी च्या बाहेरील जागेस अंतराळ असे संबोधले जाते.
3.अंतरीक्ष ला इंग्लिश मध्ये स्पेस् म्हणतात. पृथ्वी च्या बाहेरील जागेस अंतराळ असे संबोधले जाते.

१४:०१, १० जानेवारी २०१९ ची आवृत्ती

१. विश्वाच्या जडणघडणीतील एक मूलभूत घटक. अशा मितींचा संच की ज्यात सर्व दृश्य वस्तु स्थित आहेत, त्यांना विशिष्ठ आकार आहे आणि ज्यात त्या हलू शकतात.

२. विश्वातील कुठल्याही वस्तूच्या वातावरणाबाहेरील जवळजवळ रिकामी पोकळी. यालाच दुसरया शब्दात पृथ्वी सभोवतालच्या वातावरणाची अथांग पोकळी असेहि म्हणतात.

3.अंतरीक्ष ला इंग्लिश मध्ये स्पेस् म्हणतात. पृथ्वी च्या बाहेरील जागेस अंतराळ असे संबोधले जाते.

४.दोन ग्रहांच्यामधील असलेल्या मोकळ्या जागेला अवकाश असे म्हणतात.

५.अवकाशात आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला आहेत.अवकाशात अनेक तारासमूहसुद्धा आहेत.अवकाशात अनेक ग्रह आहेत त्यांच्या नैसर्गिक उपग्रहांसोबत सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असतात.