"चिंतामणराव व्यापार महाविद्यालय (सांगली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन |
No edit summary खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
स्थापना - चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची स्थापना २० जून १९६० रोजी झाली. तीच एका अतिशय पवित्र व मंगलमय वातावरणात ! आपल्या सांगलीच्या प्रजाहितदक्ष व दानशूर पद्मभूषण श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन राजेसाहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेने व व्यापार - उदिमातील जाणकारांनी 'गौरवनिधी' जमवला , |
स्थापना - चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची स्थापना २० जून १९६० रोजी झाली. तीच एका अतिशय पवित्र व मंगलमय वातावरणात ! आपल्या सांगलीच्या प्रजाहितदक्ष व दानशूर पद्मभूषण श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन राजेसाहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेने व व्यापार - उदिमातील जाणकारांनी 'गौरवनिधी' जमवला , त्यात श्रीमंत राजेसाहेबांनी स्वतःची एक लक्ष रुपयांची भर घातली आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीला या ठिकाणी व्यापार महाविद्यालय सुरु करण्याचे आवाहन केले. |
१२:२०, ३ जानेवारी २०१९ ची आवृत्ती
स्थापना - चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची स्थापना २० जून १९६० रोजी झाली. तीच एका अतिशय पवित्र व मंगलमय वातावरणात ! आपल्या सांगलीच्या प्रजाहितदक्ष व दानशूर पद्मभूषण श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन राजेसाहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेने व व्यापार - उदिमातील जाणकारांनी 'गौरवनिधी' जमवला , त्यात श्रीमंत राजेसाहेबांनी स्वतःची एक लक्ष रुपयांची भर घातली आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीला या ठिकाणी व्यापार महाविद्यालय सुरु करण्याचे आवाहन केले.