"मृणाल सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
पुरस्कार
चित्र
ओळ २: ओळ २:
| पार्श्वभूमी_रंग = silver
| पार्श्वभूमी_रंग = silver
| नाव = मृणाल सेन
| नाव = मृणाल सेन
| चित्र =
| चित्र = Mrinal-sen (cropped).jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी = 180 px
| चित्र_शीर्षक =
| चित्र_शीर्षक = मृणाल सेन
| पूर्ण_नाव =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक ={{जन्म दिनांक आणि वय|1923|05|14}}
| जन्म_दिनांक ={{जन्म दिनांक आणि वय|1923|05|14}}
ओळ २२: ओळ २२:
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = गिता शोम
| पत्नी_नाव = गिता शोम (१९५२-२०१७)
| अपत्ये =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ =

१०:०२, ३१ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

मृणाल सेन
मृणाल सेन
जन्म १४ मे, १९२३ (1923-05-14) (वय: १००)
फरीदपूर
मृत्यू ३० डिसेंबर २०१८[१]
कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक
पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार
पत्नी गिता शोम (१९५२-२०१७)

"'मृणाल सेन"' हे हिंदीबंगाली भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शक होते. [२]ते सत्यजित रेऋत्विक घटक यांचे समकालीन होते.[२]त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.[३] त्यांचे चित्रपटात कलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.

इतिहास

त्यांचा जन्म, सध्या बांग्ला देश मधील फरीदपूर येथे झाला.त्यांनी सन १९५५ मध्ये आपला पहिला चित्रपट 'रात भोर' याद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ते आपल्या बाइशे श्रावण या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागले.[२]

पुरस्कार

त्यांना २० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.तसेच ते पद्मभूषण पुरस्कार व दादासाहेब फाळके पुरस्काराने देखिल सन्मानित केले गेले होते.[२]

संदर्भ

  1. ^ राकेश शर्मा. Bollywood Galiyara https://bollywoodgaliyara.com/2018/12/the-dadasaheb-phalke-award-winning-film-director-mrinal-sen-passed-away-on-sunday-at-the-age-of-95/. ३०-१२-२०१८ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b c d Kunal Sen. http://mrinalsen.org/. ३१-१२-२०१८ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Rediff http://us.rediff.com/movies/2005/feb/02mrinal.htm. २७ जानेवारी २०१० रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)