"मृणाल सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
+
ओळ २७: ओळ २७:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
"'मृणाल सेन''' हे हिंदी व बंगाली भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शक होते. ते [[सत्यजित रे]] व ऋत्विक घटक यांचे समकालीन होते.त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.त्यंचे चितपटात सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.
"'मृणाल सेन"' हे [[हिंदी]][[बंगाली]] भाषेतील चित्रपटाचे [[दिग्दर्शक]] होते. ते [[सत्यजित रे]] व ऋत्विक घटक यांचे समकालीन होते.त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.त्यांचे चित्रपटात कलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.
==इतिहास==
त्यांचा जन्म, सध्या [[बांग्ला देश]] मधील फरीदपूर येथे झाला.त्यांनी सन १९५५ मध्ये आपला पहिला चित्रपट 'रात भोर' याद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ते आपल्या बाइशे श्रावण या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागले.
==पुरस्कार==
त्यांना २० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.तसेच ते पद्मभूषण पुरस्कार व दादासाहेब फाळके पुरस्काराने देखिल सन्मानित केले गेले होते.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[वर्ग:दिग्दर्शक|सेन, मृणाल]]
[[वर्ग:दिग्दर्शक|सेन, मृणाल]]

०९:१६, ३१ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

मृणाल सेन
जन्म १४ मे, १९२३ (1923-05-14) (वय: १००)
फरीदपूर
मृत्यू ३० डिसेंबर २०१८
कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक
पत्नी गिता शोम

"'मृणाल सेन"' हे हिंदीबंगाली भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शक होते. ते सत्यजित रे व ऋत्विक घटक यांचे समकालीन होते.त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.त्यांचे चित्रपटात कलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.

इतिहास

त्यांचा जन्म, सध्या बांग्ला देश मधील फरीदपूर येथे झाला.त्यांनी सन १९५५ मध्ये आपला पहिला चित्रपट 'रात भोर' याद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ते आपल्या बाइशे श्रावण या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागले.

पुरस्कार

त्यांना २० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.तसेच ते पद्मभूषण पुरस्कार व दादासाहेब फाळके पुरस्काराने देखिल सन्मानित केले गेले होते.

संदर्भ