"सेवाग्राम जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Akshaybaitule (चर्चा | योगदान) |
Akshaybaitule (चर्चा | योगदान) गुणक |
||
ओळ २४: | ओळ २४: | ||
| विभाग = [[नागपूर]] विभाग, [[मध्य रेल्वे]] |
| विभाग = [[नागपूर]] विभाग, [[मध्य रेल्वे]] |
||
| map_type = महाराष्ट्र |
| map_type = महाराष्ट्र |
||
| map dot label = सेवाग्राम जंक्शन |
| map dot label = सेवाग्राम जंक्शन 20°44'"N 78°'"E |
||
| latd = 20 | latm = |
| latd = 20 | latm = 44| lats = 21.7| latNS = N |
||
| longd = 78 | longm = |
| longd = 78 | longm = 37 | longs = 05.9 | longEW = E |
||
}} |
}} |
||
'''सेवाग्राम जंक्शन''' हे [[भारत]] देशाच्या [[वर्धा]] जिल्ह्यामधील एक मुख्य [[रेल्वे स्थानक]] आहे. [[भारतीय रेल्वे]]चा पूर्व-पश्चिम धावणारा [[हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग]] या स्थानकावरून जातो. हे स्थानक [[वर्धा रेल्वे स्थानक|वर्धा स्थानकापासून]] फक्त ३ किमी अंतरावर आहे. [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]] हे [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]]ावरही आहे. येथून रेल्वेचा एक फाटा मुंबईकडे जातो तर एक चेन्नईकडे.येथे ८२ गाड्या थांबतात. येथून कोणत्याही गाड्या सुरू होत नाहीत अथवा येथे समाप्त होत नाहीत.<ref>https://indiarailinfo.com/departures/19</ref> |

१९:००, २० डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
सेवाग्राम जंक्शन मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | सेवाग्राम , वर्धा जिल्हा |
गुणक | 20°44′21.7″N 78°37′05.9″E / 20.739361°N 78.618306°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २७९ मी |
फलाट | ५ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | SEGM |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | नागपूर विभाग, मध्य रेल्वे |
स्थान | |
|
सेवाग्राम जंक्शन हे भारत देशाच्या वर्धा जिल्ह्यामधील एक मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग या स्थानकावरून जातो. हे स्थानक वर्धा स्थानकापासून फक्त ३ किमी अंतरावर आहे. सेवाग्राम रेल्वे स्थानक हे दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावरही आहे. येथून रेल्वेचा एक फाटा मुंबईकडे जातो तर एक चेन्नईकडे.येथे ८२ गाड्या थांबतात. येथून कोणत्याही गाड्या सुरू होत नाहीत अथवा येथे समाप्त होत नाहीत.[१]
सेवाग्राम आश्रम येथून जवळच स्थित आहे.
सेवाग्रामवरून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या
- पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेस
- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
- मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
- गोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस
- पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
- मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा समरसता एक्सप्रेस
- अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्सप्रेस
- अंदमान एक्सप्रेस
- चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस
- नवयुग एक्सप्रेस एक्सप्रेस
- गोरखपूर यशवंतपूर एक्सप्रेस
- केरला एक्सप्रेस
- नंदिग्राम एक्सप्रेस
- दक्षिण एक्सप्रेस