"नास्तिकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १३: ओळ १३:

== आधुनिक काळातील नास्तिक ==
== आधुनिक काळातील नास्तिक ==
नास्तिक लोक सर्व देशात व काळात मिळतात. ह्या वैज्ञानिक युगात नास्तिकांची कमी नाही. उलट असे म्हणणे योग्य होइल की नास्तिक नसलेले लोक कमी झाले आहेत. नास्तिकांचे असे म्हणणे आहे की देवावरच्या विश्वासची गरज राहिली नाही, तसेच विज्ञानाच्या प्रगतिमुळे ही सृष्टी कशी चालते याची अधिकाधिक माहिती मिळालामुळे त्यासाठी कोणत्या विधात्याची गरज नाही. नास्तिकांचे असे सांगतात की देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.
नास्तिक लोक सर्व देशात व काळात मिळतात. ह्या वैज्ञानिक युगात नास्तिकांची कमी नाही. उलट असे म्हणणे योग्य होइल की नास्तिक नसलेले लोक कमी झाले आहेत. नास्तिकांचे असे म्हणणे आहे की देवावरच्या विश्वासची गरज राहिली नाही, तसेच विज्ञानाच्या प्रगतिमुळे ही सृष्टी कशी चालते याची अधिकाधिक माहिती मिळालामुळे त्यासाठी कोणत्या विधात्याची गरज नाही. नास्तिकांचे असे सांगतात की देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. मानव हा निसर्गाच्या सानिध्यात निर्माण झालेला आहे.बुद्धांनी ईश्वरांचे अस्तित्व नाकारले.आणि विज्ञानावर आधारलेले तत्वज्ञान दिले.
आधुनिक काळातील नास्तिकता ही काही प्रमाणात बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारलेली आहे,असे आपण म्हणूं शकतो.बुद्धांनी नास्तिक तेचे विचार सुमारे 2600 वर्षांपूर्वी दिलेले आहे.
मानव हा निसर्गाच्या सानिध्यात निर्माण झालेला आहे.बुद्धांनी ईश्वरांचे अस्तित्व नाकारले.आणि विज्ञानावर आधारलेले तत्वज्ञान दिले.

== साहित्य ==
== साहित्य ==

१४:२८, १७ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

नास्तिकता ही देवाचे अस्तित्व नाकारणारी विचारसरणी आहे. (नास्ति = न + अस्ति = नाही आहे, अर्थात ईश्वर/देव नाही आहे.) ईश्वराचे अस्तित्व मान्य नसलेल्या व्यक्तीस नास्तिक म्हणतात. जगभरात २.५ अब्ज लोक नास्तिक आहेत.[ संदर्भ हवा ]

ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक इत्यादी कल्पनिक गोष्टी नाकारणारे व्यक्ती वा तत्त्वज्ञान हे नास्तिक असते. लोकायत, बौद्ध धर्म, जैन धर्म या दृष्टीने नास्तिक ठरतात. हिंदू तत्वज्ञानांत नास्तिक हे एक दर्शन मानले आहे.

भारतीय तत्त्वज्ञानातील नास्तिकता

हिंदू तत्त्वज्ञानात नास्तिक शब्द तीन अर्थांनी वापरला जातो.

१. जे लोक वेदांना प्रमाण मानत नाहीत ते नास्तिक समजले जातात. या व्याख्येनुसार बौद्ध, जैन, आणि लोकायत तत्त्वज्ञानाने अनुयायी नास्तिक होतात आणि ही तीन तत्त्वज्ञाने नास्तिक तत्त्वज्ञान मानली जातात.

२. जे लोक परलोक (स्वर्ग/नरक) आणि पुनर्जन्म यावर विश्वास ठेवत नाहीत; या व्याख्येनुसार केवळ चार्वाक दर्शन ज्याला लोकायत दर्शनही म्हणतात, ते नास्तिक ठरते.

३. जे लोक ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहींत.

आधुनिक काळातील नास्तिक

नास्तिक लोक सर्व देशात व काळात मिळतात. ह्या वैज्ञानिक युगात नास्तिकांची कमी नाही. उलट असे म्हणणे योग्य होइल की नास्तिक नसलेले लोक कमी झाले आहेत. नास्तिकांचे असे म्हणणे आहे की देवावरच्या विश्वासची गरज राहिली नाही, तसेच विज्ञानाच्या प्रगतिमुळे ही सृष्टी कशी चालते याची अधिकाधिक माहिती मिळालामुळे त्यासाठी कोणत्या विधात्याची गरज नाही. नास्तिकांचे असे सांगतात की देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. मानव हा निसर्गाच्या सानिध्यात निर्माण झालेला आहे.बुद्धांनी ईश्वरांचे अस्तित्व नाकारले.आणि विज्ञानावर आधारलेले तत्वज्ञान दिले.

साहित्य

भगतसिंग यांनी लिहिलेले "मी नास्तिक का झालो" हे पुस्तक भारताच्या दृष्टीकोनातून नास्तिकतेवर केलेले भाष्य आहे.