"पंकज कालुवाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९: ओळ ९:
* ब्रिटिश गुप्तहेर संघटना
* ब्रिटिश गुप्तहेर संघटना
* माॅडेल रॉकेट्री
* माॅडेल रॉकेट्री
* राजकीय हत्या (या पुस्तकाला 'समाजविज्ञान कोशकर्ते' गर्गे पुरस्कार मिळाला आहे.
* राजकीय हत्या (या पुस्तकाला 'समाजविज्ञान कोशकर्ते' गर्गे पुरस्कार मिळाला आहे.)
* रासपुतीन ते पुतीन
* रासपुतीन ते पुतीन
* विस्मयकारक सजीव सृष्टी
* विस्मयकारक सजीव सृष्टी

२०:०२, ६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

पंकज कालुवाला हे एक मराठी लेखक आहेत, जगभरातील गुप्तहेर संघटना या विषयांवर त्यांनी लिहिलेली पुस्तके एकमेवाद्वितीय आहेत.

पंकज कालुवाला यांनी लिहिलेली पुस्तके

  • अमेरिकेची सी.आय.ए.
  • इस्रायलची मोसाद
  • एअरो मॉडेलिंग
  • जर्मन गुप्तचर यंत्रणा
  • फाॅरेन्सिक विज्ञानातील घटना
  • ब्रिटिश गुप्तहेर संघटना
  • माॅडेल रॉकेट्री
  • राजकीय हत्या (या पुस्तकाला 'समाजविज्ञान कोशकर्ते' गर्गे पुरस्कार मिळाला आहे.)
  • रासपुतीन ते पुतीन
  • विस्मयकारक सजीव सृष्टी
  • विज्ञानाला न उलगडलेली रहस्ये
  • सोव्हिएत रशियाची केजीबी